जगातील पहिले व सर्वात मोठे

Table of Contents

अवकाशात पहिले उपग्रह सोडणारे पहिले राष्ट्र – रशिया

अमिरिकेने पाठविलेले पहिले उपग्रह – एक्सप्लोरर

 भारताला भेट देणारे पहिले ब्रिटिश पंतप्रधान – हेरॉल्ड मॅकमिलन

 पहिला अवकाशवीर – युरी गागारीन ( रशिया 12 एप्रिल 1969)

अंतराळात स्पेस वॉक करणारा पहिला व्यक्ती – अलेक्सी लिओनाव

 भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपीयन – सिकंदर

एवरेस्ट वर पाऊल ठेवणारी पहिली महिला – जुंको तोबेई

जपानमधील पहिला अवकाशवीर – मामोरु मोहरी

जपानमधील पहिली अवकाशवीर – चिआकी मुकाई

 जगातील सर्वात मोठा बेटांचा समूह – इंडोनेशिया

 जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश – चीन

 जगातील सर्वात मोठे बंदर – सिडने

 जगातील सर्वात मोठी खाडी – हडसन बे ( कॅनडा)

 जगातील सर्वात मोठा धबधबा – एन्जल (व्हेनेझुएला)

 जगातील सर्वात मोठा पक्षी – शहामृग

 जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन – ग्रँड सेंट्रल टर्मिनल (न्युयार्क)

 जगातील सर्वात मोठे शहर – शांघाय (चीन)

 जगातील सर्वात मोठा खंड – आशिया

जगातील सर्वात मोठा राजवाडा – व्हॅटीकन पॅलेस

जगातील सर्वात मोठे आखात – मारोक्कोचे आखात

 जगातील सर्वात मोठा महासागर – पॅसिफिक

जगातील सर्वात मोठी मशीद – जामा मशीद,दिल्ली

 जगातील क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात मोठा देश – रशिया

जगातील सर्वात मोठे ग्रंथालय – लायब्ररी ऑफ कॉंग्रस,वॉशिंगटन

जगातील सर्वात मोठे हॉटेल – रोशिया मास्को

 जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश – सुंदरबन

 जगातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर – लेक सुपिरिअर

 जगातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर – कॅस्पियन समुद्र

 जगातील पहिली महिला राष्ट्राध्यक्ष – मादिया एस्टेला पेरॉन (अर्जेन्टीना)

 जिब्रास्टरची खाडी पोहून जाणारी पहिली महिला – आरती प्रधान (भारत)

 जगातील सर्वात खोल महासागर – पॅसिफिक महासागर

 भारतातील पहिला अवकाशवीर – राकेश शर्मा

भारतातील पहिली महिला अवकाशवीर – कल्पना चावला

जगातील सर्वात मोठे बेट – ग्रीनलँड

जगातील सर्वात उंच टॉवर – पेट्रोनॉल टॉवर (मलेशिया)

 जगातील सर्वात उंच प्राणी – जिराफ

 जगातील सर्वात मोठी घंटा – महान घंटा ( मॉस्को)

 एवरेस्ट शिखर प्रथम सर करणारा – तेनसिंग नोर्के

 जगातील सर्वात उंच शिखर – माऊंट एवरेस्ट (8852 मी.)

जगातील सर्वात मोठे वाळवंट – सहारा(आफ्रिका)

36. जगातील सर्वात उंच तळे – टिटिकाका

 जगातील सर्वात मोठा लोकशाहीचा देश – भारत

 जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना – भारत

जगातील सर्वात उंच धरण – भाक्रा नांगल (740)

 अमेरिकेचा पहिला अवकाशवीर – अॅलन शेफार्ड

अमेरिकेची पहिली अवकाशवीर – सॅली राईट

जगातील सर्वात उंच पार्क – एलोस्टोना नॅशनल पार्क (अमेरिका)

एवरेस्ट दोनदा काबील करणारा – नावांग गोम्बू

 एवरेस्टवर पाऊल ठेवणारा पहिला अंध – व्हेनेसायर

 जगातील सर्वात उंच पठारी प्रदेश – पामीरचे पठार (तिबेट)

 प्राणवायू शिवाय प्रथम एवरेस्ट वर जाणारा – फू-दोरजी

 जगातील दुसरा व पहिला आफ्रिकन अंतराळ पर्यटक – मार्क शटलवर्थ

 पहिला अंतराळ पर्यटक – डेनिस टिटो (अमेरिका)

 भारताला भेट देणारा पहिला चिनी प्रवासी – फहियान

सागरमार्गे भारतात येणारा पहिला प्रवासी – वास्को-द-गामा

 पहिली महिला अवकाशवीर – वेलेन्टिना तेरस्कोव्हा (रशिया) 16 जुन 1963

भारताला भेट देणारे पहिले रशियन पंतप्रधान – निकोलन बुल्गानीन

हिले अवकाशस्थानक – सॅल्युट – 1 ( रशिया )

  पहिले अंतराळयान – स्पुटनीक – 1 (1957)

   भारताला भेट देणारा पहिला युरोपीयन – मार्को पोलो

   जगातील पहिली महिला पंतप्रधान – सिरीमाओ भंडारनायके

   दक्षिण ध्रुवाला भेट देणारा पहिला वीर – अमुंडसेन

   भारताला भेट देणारे पहिले अमेरिकन अध्यक्ष – आयसेन हॉवर

   अंतराळात जाणारा पहिला सजीव -लायका नावाची कुत्री

  चंद्रावर जाणारे पहिले अमेरिकन अवकाशयान (मानवसाहित) – आपोलो – 11

   जगातील समुद्र प्रदक्षिण करणारा पहिला व्यक्ती – फर्डिनांड  मॅगेलन

Posted in GK

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top