शिक्षणाचे महत्त्व निबंध | Importance Of Education Essay In Marathi

शिक्षणाचे महत्व वर मराठी निबंध शिक्षण हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक महत्त्वाचं असं ज्ञान आहे बुद्धिमत्ता आहे. पण प्रत्येकाने घेतलं तर वेगवेगळ्या मार्गावरती आज वेगवेगळ्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ती आज प्रत्येक व्यक्ती ही प्रत्येक ठिकाणी आपला ठसा उमटवत आहे.

आणि याचा अर्थ असा तो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक आदर्श बनवण्यासाठी एक महत्त्वाचा ठरत आहे प्रत्येकाने शिक्षण घेणे गरजेचे आहे आणि त्या शिक्षणाचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबासाठी सुद्धा उपयोग करणे गरजेचे आहे.

शिक्षणाचे महत्त्व वर निबंध मराठी | Importance Of Education Essay In Marathi

शिक्षणामुळे मानव व्यवस्थित एकूण उंचीचे व्यक्तिमत्व तयार करू शकतो आणि त्यामुळे एक आदर्शवत शिक्षण घेतल्यामुळे मानव तयार होतो.

आणि याच पद्धतीने मानवाचा आरोग्य सर्व व्यवस्थित राहता यावर तसेच मानव एक आदर्श स्वतः होता यावर त्यासाठी प्रत्येकाच्या जीवनामध्ये शिक्षण घेणं महत्त्वाचं असतं आणि शिक्षणामुळे मानवाच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती बदल होत राहतात आणि हेच बदल मानवाचं जीवन जीवनमान

बदलण्यासाठी शिक्षण हे खूप महत्त्वाचं ठरतं योग्य आणि कोणतीच शिक्षण घेतल्यामुळे योग्य अशी चांगल्या पगाराची नोकरी प्रत्येकाला भेटते त्याच प्रमाणे व्यवसायासाठी ज्ञान

अवगत करतो आणि व्यवसायावर ती नोकरी देण्याचा माणूस तर तो त्याच सगळ्यांचा माणूस जर विचार केला तर मी योगायोगानं शिक्षण हे प्रत्यक्ष जीवनामध्ये खूप महत्वाचा अविभाज्य घटक आहेत आजच्या काळामध्ये शिक्षण हे कसे प्रणाली आहे.

त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ती व्यवसायिक शिक्षण असेल प्राथमिक शिक्षण असेल शिक्षण असेल असे प्रत्येकांना शैक्षणिक दर्जाचा आले आहे तो आलेख उंचावत गेला मुले मिळेल आजच्या काळामध्ये शिक्षणामुळे जो बदल प्रत्येकाच्या जीवनामध्ये झालाय तो खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे.

चांगला आणि उत्तम दर्जेदार शिक्षण घेतलं तर त्या दर्जेदार शिक्षणाच्या जोरावर ती बुद्धिमत्तेवर ती चांगल्या प्रतीची नोकरी मिळू शकतात आणि हीच चांगली नोकरी मिळवली तर जीवनमान बदलण्यासाठी वाटचाल करण्यासाठी एक वेगळा पर्याय आपल्या सगळ्यांना मिळून जाईल त्याच प्रमाणे मोठ्या प्रमाणे आपल्या जीवनाची वाटचाल आहे ते शिक्षणाच्या जोरावर ती तयार होत राहते.

केदार शिक्षण घेतल्यामुळे प्रत्येकाची जी वाटचाल आहे ते वाटचाल एका वेगळ्या उंचीवर ती शिक्षणामुळे झालेले आढळून आले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जी शिक्षणाची प्रत्येकाला जी प्रचार आणि प्रसार केला तो खरंच महत्त्वाचा ठरला गेला.

आज त्यांच्या प्रसारामुळे सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणामुळे किंवा त्यांनी शिक्षक म्हणून जे योगदान दिले त्याच मुळे आज मोठ्या प्रमाणावर ती मुली स्त्रिया असतील ते एक कर्तृत्ववान तयार होऊन एक मोठ्या प्रमाणावर ती आपलं कर्तृत्व बजावत आहेत.

आणि हेच कर्तुत्व शिक्षणाच्या जोरावर ती आपलं बजावत असताना आपल्याला पाहायला मिळतात आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर ती शिक्षण घेतलेले प्रत्येक मुलगी असेल स्त्री असेल ही आज आपलं कर्तृत्व गाजवत आहे त्याच प्रमाणे सनी प्रत्येकासाठी एक काळाची गरज बनली गेलेली आहे.

आणि त्यामुळेच शिक्षण घेणे प्रत्येकाने खूप गरजेचा आहे शिकल्यामुळे आपल्या दररोजच्या जीवनात बदल तर होतच होतं पण आपलं बुद्धिमत्ता व सर्व तेज होऊन आपले जीवन एक वेगळ्याच उंचीवर ती जात असतं आपलं वेगळं वळण लावण्यासाठी वेगळी उंची गाठण्यासाठी आपल्या प्रत्येकाला वेगळ्या वाटचाल करण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे शिक्षण असतं आणि शैक्षणिक दृष्टीने प्रत्येकाने आपली बुद्धिमत्ता चालवणे स्वतः खूप गरजेचं असतं.

आपली बुद्धिमत्ता त्याचे प्रत्येक दृष्टीने चालवले तर आपल्या बुद्धिमत्तेला कोणतीही घटना असतील शिक्षण असेल त्या क्षणापासून आले त्या काळामध्ये कोणीही वंचित राहू नये आज प्रत्येकाला शिक्षण मिळावं यासाठी प्रत्येकाने धडपड केली गेली पाहिजे.

आजच्या धकाधकीच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये शिक्षणामुळे आजच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती बदल होत गेला आणि हाच बदल शिक्षण घेतल्यामुळे जीवनमान उंचावणे मुळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये बदल झाल्यामुळे जीवनाची एक वेगळ्या दिशेने वाटचाल प्रत्येकाची होती केली शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते जर डरकाळी फोडली शिवाय राहत नाही.

म्हटलं जातं त्यामुळे शिक्षण हे प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे शिक्षणाचं महत्त्व ज्याने शाळेत शिक्षण घेतलेलं नाही त्यालाच माहिती शिक्षण जर नसेल घेतलं तर बुद्धीच्या जोरावर ती त्याला कोणतेही टॅलेंट मिळवता येत नाही पण त्यांनी शिक्षण घेतले ते बुद्धीच्या जोरावर ती प्रत्येक टॅलेंटचा मिळवू शकतो.

आणि आपल्या जीवनामध्ये जी कला हे कौशल्य आहे ते बुद्धीच्या जोरावर ते इतरांपर्यंत पोहचले शकतो त्याचप्रमाणे आपली बुद्धिमत्तेचे होण्यासाठी आपलं जीवनमान उंचावण्यासाठी प्रत्येक कडे कडे शिक्षण असणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top