Homes of Animals प्राण्यांची घरे प्राणी व त्यांची घरे.

 Homes of Animals प्राण्यांची घरे

प्राणी व त्यांची घरे आपण आजच्या भागात पाहणार आहोत.अन्न वस्त्र निवारा यां आपल्या सर्वांच्या मूलभूत गरजा आहेत.त्याच प्रकारे प्रत्येक प्राणी मात्राच्या निवारा यां मूलभूत गरजा आहेत. आपण आजच्या भागात गरजा निवाऱ्याच्या कोणकोणते आहेत ते पाहणार आहोत.राजाचा राजवाडा मुंगीचे वारूळ असे निवारा यांची थोडक्यात आपण माहिती घेणारं आहोत.

Table of Contents

 King – पॅलेस

      राजा – राजवाडा

Chicken – Coop

        कोंबडीचे पिलू – खुराडे

 Lunatic – Asylum

       वेडा – वेड्यांचे इस्पितळ

 Ant – Ant hill

       मुंगी – वारूळ

Man – House

      मनुष्य – घर

Pigeon – Dovecot

       कबुतर – कबुतरखाना

 Soldier – Barracks,Camp

       सैनिक – सैनिकांची राहण्याची जागा

 Rabbit – Burrow,Warren,Hutch

        ससा – बीळ

 Bee – Hive

       मधमाशी – पोळे

 Convict – Prison,Jail

       शिक्षा झालेला गुन्हेगार – तुरुंग

       कुत्रा – कुत्र्याचे घर

Eskimo – Igloo

       एस्कीमो –  एस्कीमोचे बर्फाचे घर 

Horse – Stable

       घोडा – तबेला

 Mouse – Hole

       उंदीर – बीळ

 Monkey – Tree

      माकड – झाड

Noble – Castle

     सरदार – किल्लेवजा वाडा 

 Tiger – Lair

       वाघ – गुहा

Prisoner – Cell

       कैदी – तुरुंगातील कोठडी

 Lion – Den

       सिंह – गुहा

Pig – Sty

       डुक्कर – डुक्करखाना

Monk – Monastery

      मठवासी साधू – मठ 

 Nun – Convent

  भिक्षुणी (साध्वी) – ख्रिस्ती तपस्विनिंचा मठ 

 Owl – Hole of Tree

      घुबड – झाडाची ढोली

 Spider – Web

       कोळीकीडा – जाळे

    Wolf – Lair,Den

        लांडगा – गुहा 

    Sheep – Pen,Fold

        मेंढी – मेंढवाडा

    Bird – Nest

       पक्षी – घरटे

   Snail – Shell

       गोगलगाय – पाठीवरचे कवच 

   Cow – Cowshed

        गाय – गोठा 

   Panda – Bamboo tree

        पांडा (तिबेटी अस्वल) – वेळूचे झाड

   Eagle – Eyrie

       गरुड – गरुडाचे घरटे

   Hyena – Den

       तरस – गुहा

    Gipsy – Caravan,Tent

       भटके लोक – मोठी झाकलेली गाडी,तंबू

 Fox – Lair,Burrow,Hole

      कोल्हा – गुहा

 1)हत्तीच्या घराला काय म्हणतात.

हत्तीच्या घराला Elephantहत्तीखाना/अंबारखाना (Hattikhana/Ambarkhana) असे म्हणतात.

2)सिंहाच्या घराला काय म्हणतात.

सिंहाच्या Lion घराला गुहा Guha असे म्हणतात.

3)वाघाच्या घराला काय म्हणतात.

 वाघाच्या Tiger घराला गुहा Guha असे म्हणतात.

4)गाईच्या घराला काय म्हणतात.

गाईच्या Cow घराला गोठा Gothaअसे म्हणतात.

5)ससा घराला काय म्हणतात.

ससा Rabbit घराला बीळ Bil असे म्हणतात.

6)घोडा घराला काय म्हणतात.

घोडा Horseघराला तबेला Tabelaअसे म्हणतात.

7)कोंबडीच्या घराला काय म्हणतात.

कोंबडी च्या Henघराला खुराडे Khuradeअसे म्हणतात.

8)साप कुठे राहतो / सापाच्या घराला काय म्हणतात.

साप Snake हा वारूळ Varul मध्ये राहतो.

9)घुबड कुठं राहतो./घुबडच्या घराला काय म्हणतात.

घुबड Owl ढोली मध्ये राहतो.

10)पोपटाच्या घराला काय म्हणतात.

 पोपटाच्या Parrot घराला  ढोली (Dholi) असे म्हणतात.

11)घोडा घराला काय म्हणतात.

घोडा (Horse) घराला तबेला (Tabela) म्हणतात.

12) मधमाशी घराला काय म्हणतात.

मधमाश्या  (Honeybee) घराला पोळे (Pole) असे म्हणतात.

13)उंदीर घराला काय म्हणतात.

उंदीर (Mouse) घराला बीळ (Bil)असे म्हणतात.

14)सुगरण घराला काय म्हणतात.

सुगरण (Baya Weaver) घराला खोपा (Khopa) असे म्हणतात.

15) कोळीच्या घराला काय म्हणतात.

कोळीच्या (Spider)ghralaजाळे (Jale)असे म्हणतात.

16) मुंगीच्या घराला काय म्हणतात.

मुंगीच्या (Ant) घराला वारूळ (Varul)असे म्हणतात.

17)पक्षी कुठे राहतात.

पक्षी (Birds)घरटे (Gharte)मध्ये राहतात.

18)माणूस कुठे राहतो.

माणूस (Human Being) घर (Ghar)मध्ये राहतो.

19)कावळा कुठे राहतो./ कावळ्याच्या घराला काय म्हणतात.

कावळा (Crow) घराला घरटे (Gharte)असे म्हणतात.

20)शिंपी च्या घराला काय म्हणतात.

शिंपी (Tailor) च्या पानांचे घरटे (Prananche Gharte)असे म्हणतात.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top