ग्लोबल वॉर्मिंग वर मराठी निबंध Global warming essay in Marathi

ग्लोबल वॉर्मिंग वर मराठी निबंध. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे मोठ्या प्रमाणावर चीजे वैश्विक तापमान जागतिक तापमान वाढ आहे ते तापमान वाढवून होय आणि ही तापमान वाढ दिवसेंदिवस हळूहळू मोठ्या प्रमाणावर ती वाढत राहील.

आणि तापमान वाढ जर सतत वाढले तर आपल्या पृथ्वीतलावर ती प्रत्येक जीवसृष्टीत मोठं नुकसान होईल त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वरती प्रत्येकाने विचार करण्यात यावा बाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे.

ग्लोबल वॉर्मिंग वर मराठी निबंध Global warming essay in Marathi

जागतिक तापमान वाढ ही एक प्रकारची एक म्हणतात ना एक डाल आहे आणि हे दहाल प्रत्येक वेळेला आपल्या जगातील तापमान वाढीला लावलेली आहे आपण प्रत्येकानं आपल्या परिणाम आपण आरोग्य व्यवस्थित काळजी घेऊन देतो त्याप्रमाणे जागतिक तापमान वाडी पासून बचाव करण्यासाठी विविध पर्याय आहेत.

या पर्यायांचा आपण सार्वजनिक वापर करणे गरजेचे राहील आणि त्यामुळे सार्वजनिक जर प्रत्येक पर्याय पर्याय आपण वापर केला तर ते वैश्विक तापमान वाढ होत आहे त्यात मोठ्या प्रमाणावर ती कमी होण्यास हळूहळू एक बदल होण्यास मदत होईल कमी म्हणता येईल म्हणता नाही येणार पण मदत होईल.

कमी करण्यासाठी आपण एक मदत म्हणून करू शकतो. दिवसेंदिवस जागतिक तापमान वाढीचा पारा वाढत होतो नातून पाठीमागचा उन्हाळ्यामध्ये बघत बघितले की मोठ्या प्रमाणावर ती उन्हाची तीव्रता होती काही ठिकाणी 45 ते 48 पुढे गेलेला आढळून आला त्यामुळे हजर हजर राहिला तर उन्हाचा अंश असतो.

ते वाढत राहील आणि त्यामुळे आपलं जास्त दर वाढत राहिले तर मानवाला त्याचा मोठ्या प्रमाणावर ती परिणाम होईल पशुपक्ष्यांवर ती परिणाम होईल तसेच आर्थिक वाढीवर ती पीक उत्पादनावर परिणाम होऊन योग्य वाढीचे विपरीत परिणाम विपरीत परिणाम जागतिक तापमान वाढीचा प्रत्येकावर अवलंबून राहिल्यामुळे जागतिक तापमान वाढ हे प्रत्येकासाठी एक वेगळीच कल्पना तयार होईल.

प्रत्येक तापमान वाढीमुळे मोठ्या प्रमाणावर ती बदल होत गेला आहे आणि हाच बदल जागतिक तापमान वाढी साठी मोठ्या प्रमाणावर तीच्या आरोग्यासाठी म्हणून ज्या घटना किंवा स्वतःच्या चैनीसाठी ज्या घटना माणसं अवलंबले आहेत त्याचप्रमाणे तापमान वाढीसाठी जे घटक तयार केलेले आहेत मोठ्या प्रमाणावर झाडे तोड केलेले आहेत सार्वजनिक वाहनांचा वापर करणं टाळलं गेलेला आहे सार्वजनिक वाहनांचा वापर करणे गरजेचे आहे.

आणि हाच सर्वांचा वापर प्रत्येकाने केला तर मोठ्या प्रमाणावर ती प्रदूषण जल प्रदूषण वायू प्रदूषण होण्यापासून वाचले जाईल आणि त्यामुळे प्रदूषण होऊन जो धूर आकाशामध्ये जातो आणि त्यापासून पृथ्वीला एक वायूचा त्रास होतो त्यामुळे पृथ्वी मध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत जातो तापमान वाढ होण्यास होत चाललेली आहे.

तापमान वाढी पासून आपण सर्वांनी बचत बचत करणार्‍या जागतिक तापमानवाढीला आपण बचत किंवा जागतिक तापमान वाढ यासाठी जे कारण आहेत त्या कामांचा आपण मोठ्या प्रमाणावर ती अभ्यास करणे गरजेचे आहे.

ती तापमान वाढीसाठी जी का नाही ते कर्मांचा प्रत्येकानं अभ्यास करणे गरजेचे आहे आणि हेच कारण जागतिक तापमान वाढीसाठी महत्त्वाची भूमिका ठरताहेत आजच्या काळामध्ये जागतिक तापमान वाढ हे प्रत्येकासाठी एक आव्हान आहे.

आणि हेच आव्हान आपण प्रत्येकाने स्वीकारले गेले पाहिजेल हे तापमान वाढ होते आणि त्यापासून वेगवेगळी कारणं आहेत त्यापासून जी वेगवेगळी आपल्याला माहिती असणारी ही भूमिका आहे ते आपण कोणत्या प्रकारे अवलंबिले जातात त्याची माहिती आपण घेणे गरजेचे राहतं.

मोठ्या प्रमाणावर ती आपण परी चा वापर करतो त्या फ्रीजमधून जे वायू बाहेर पडतात तेव्हा इं मधून सुद्धा आपल्या जागतिक तापमानवाढीला कार कसं आपण एक परिणाम करत राहतो त्याच प्रमाणे आपण सार्वजनिक पद्धतीचा गाडीचा वापर न करता आपल्या स्वतःकडे असणाऱ्या गाड्यांचा वापर करत असतो.

त्यामुळे गाड्यांमधून जो निघणारा धूर असतो त्या मधून मोठ्या प्रमाणावर ती वायू जागतिक तापमान वाढीसाठी आपल्याला एक कारण ठरत असतात.

त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणावर ती जागतिक तापमान वाढीसाठी आपण आपलं कर्तव्य बजावत तर हा तोच राहतो पण जागतिक तापमान वाढ यासाठी आपण आपलं कर्तृत्व काहीतरी कुठेतरी कमी पडतो यासाठी आपण जागतिक तापमान वाढ कमी करावी.

यासाठी आपण काहीतरी गरजेचं राहतं. असला हवा मोठ्या प्रमाणावर ती असतो पण स्वतःचा गरजा पूर्ण करणे इतपत आपण स्वतः तयार करणे गरजेचे असते हा दुसर्‍यांकडून कोणता हवा पण स्वतः करणं गरजेचं असतं.

त्यामुळे आपण निसर्गाकडून जितकं घेतोय तितकं निसर्गाला दिलं गेलं पाहिजे हीच खबरदारी प्रत्येकाने जर घेतली तर जागतिक तापमान वाढ होण्याचा पासून आपण नक्कीच बचाव करू जागतिक तापमान वाढ होते.

त्याचप्रमाणे जागतिक तापमान वाढीची कारणे कोणकोणते आहेत त्या कारणांचा आपण अभ्यास केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती आपल्याला कारणांवर ती आपण उपाय शोधून जागतिक तापमान वाढीसाठी जे बदल आहे ते बदल आपण नक्कीच करू.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top