मराठी प्रश्न उत्तरं GK QUESTIONS IN MARATHI

सलाबत खानचा मकबरा हे कोणाचे वास्तविक नाव आहे?

आलमगीर ताहीराबाद भुईकोट किल्ला चाँदबिबी महल

समुद्रातील ……. या प्राण्यामुळे मोती मिळतात.

सी-लिली ऑयस्टर स्टिंग रे यापैकी नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी …… येथे झाला.

नागपूर आंबवडे महू जबलपूर.

राऊस सार्कोमा (RVS) या विषाणूमुळे ….. हा रोग उद्भवतो?

एड्स कृष्ठरोग कर्करोग हिवताप

जगातील सर्वात कॅशलेस व्यवहार कोणता देश करतो?

बेलारूस बेल्जियम फ्रान्स कॅनडा

अति मद्य सेवनामुळे ….. या जीवनसत्वाचा अभाव निर्माण होवून पेलाग्रा हा विकार जडतो.

बी-1 बी-5 बी-7 बी-2

पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात?

पाणलोट शेततळी मालगुझरी जोहड

जगातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचे उद्घाटन कोठे झाले आहे?

जर्मनी जपान फ्रान्स रुस

स्वच्छ भारत अभियानाचे घोष वाक्य.

एक कदम स्वच्छता की ओर हमारा भारत स्वच्छ भारत हम स्वच्छ भारत स्वच्छ स्व्च्छताही उन्नती है

आंतरराष्ट्रीय महिला दिन …… हा आहे?

१० आॅगस्ट १६ सप्टेंबर ८ मार्च ११ डिसेंबर.

नागराज मंजुळे या दिग्दर्शकाचा खालीलपैकी कोणता चित्रपट नाही?

दुनियादारी सैराट पिस्तुल्या फँड्री

आशियाई विकास बँक चे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

दिल्ली ढाका मनिला कोलंबो

सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती?

इंफाळ कोहिमा गंगटोक आगरतळा

विद्वान’ चे स्त्रीलिंगी रूप कोणते?

विद्या विद्वानिण विदुषी विधवा

संस्था क्रांतिकारी राष्ट्र्वादाशी संबंधित होती.

अभिनव भारत होमरूल लीग बॉम्बे असोसिएशन यापैकी नाही

खालीलपैकी कोणाला ऑलम्पिक पदक मिळालेले नाही?

मेरी कोम दिपा कर्मारकर कर्नाम मल्लेश्वरी साक्षी मलिक

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान ….. आहे.

राहुरी पेडगाव चोंडी राशिन

पहिल्या भारतीय अमेरिकन ज्यांची अमेरिकेच्या सिनेटवर निवड झाली आहे?

कमला शिरीन कमला हॅरीस राधा नारायण मृणालिनी रॉय

राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या गृहाचे सदस्य भाग घेत नाहीत?

विधानपरिषद लोकसभा राज्यसभा विधानसभा

थंडा फराळ करणे’ या वाक्य प्रचाराचा अर्थ काय?

भरपेट फराळ करणे फराळ करणे थंड जेवण करणे उपाशी रहाणे

ग्रीनलंड – जगातील सर्वात मोठे बेट.

ग्रीनवीच – मुळ रेखावृत्त या शहरातुन जाते.

ग्रीनिच – ग्रेट ब्रिटनमधील 0० रेखांश स्थान व जागतिक प्रमाणवेळ स्थान.

ग्रीस – पहिले ऑलिम्पीकचे सामने येथे भरले गेले होते

घटोत्कच – भीमाचा हिडिंबेपासून झालेला मुलगा.

घनफळ – घनाकृतीची लांबी, रूंदी व उंची यांच्या गुणाकारांनी आलेली संख्या.

घनमूळ – अंकगणितात ज्या मूळ संख्येला त्याच संख्येने दोनदा गुणले असता येणा-या गुणाकाराशी मूळ संख्येचे नाते.

घनीभवन – द्रवरूप तसेच वायुरुप पदार्थ घट्ट होण्याची प्रक्रिया.

घाशीराम कोतवाल – विजय तेंडूलकर यांनी १९७२ साली लिहीलेले हे नाटक गाजले.

चंडीगढ – पंजाब किंवा हरीयाणा या राज्यांची राजधानी.

चंदिगढ – भारताचे पहिले सुनियोजीत शहर.

चंद्रपुर – ताडोबा अभयारण्य या जिल्ह्यात आहे.

चंद्रपुर – महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण.

गोदावरी – महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी.

गोपाळ गणेश आगरकर – यांना जिवंतपणातच आपली प्रेत यात्रा पाहावी लागली.

गोपाळकृष्ण गोखले – गांधीजींचे राजकीय गुरु.

गोमटेश्वर – भारतातील सर्वात उंच पुतळा

गोवा – क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य.

गोवा – भारतातील पहिला छापखाना या राज्यात निघाला.

गोविंद – बुटक्या तांदळाची जात.

ग्रामपंचायत – पंचायतराज व्यवस्थेतीस सर्वात खालचा स्थर.

ग्रामसेवक – हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो.

गंगाखेड – परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठी असलेले संत जनाबाईचे समाधी स्थळ.

गंगापूर – महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण.

गंगोत्री – गंगा नदीचे उगम स्थान.

गणेश – महाभारत लिहीणारा व्यासांचा लेखणिक.

गतिशास्त्र – गती व प्रेरणा यांचा अभ्यास करणारी भौतिकशास्त्राची एक उपशाखा

रमसूर – वर्धा जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर

गरूड – पक्ष्यांचा राजा, विष्णुचे वाहन

लगंड – आयोडीन या घटका अभावी होणारा रोग.

गांडिव – महाभारतातील अर्जुनाचे धनुष्य.

गांधार – कौरवांचा मामा शकुनी हा य़ा देशाचा राजकुमार होता.

गागोदे – आचार्य विनोबा भावे यांचे रायगड जिल्ह्यातील जन्मगाव.

गाडगेबाबा –डेबूजी झिंगराज जाणोरकर यांचे टोपण नाव.

गिजुभाई बधेका – भारतातील पहिल्या पूर्व प्राथमिक प्रशिक्षण महाविद्यालयाचे संस्थापक.

गिरसप्पा – कर्नाटकातील प्रसिद्ध धबधबा.

क्यूबा – जगातील साखरेचे कोठार.

क्रांतीसिंह – नाना पाटील यांची उपाधी.

क्लोरोफिल – झाडाची पाने या घटकामूळे हिरवी असतात.

क्षत्रिय – हिंदूंच्या चार वर्णांपैकी दुसरा वर्ण.

क्षय – बीसीजी लस ही या रोगाच्या प्रतिबंधतेसाठी वापरतात.

खंडी – २० मणाचे माप.

खंडेदाअमृत – गुरु गोविंदसिंग यांनी सुरु केलेला शीख दीक्षाविधी

खंबायत – भारतात सर्वप्रथम क्रिकेट येथे खेळले गेले.

खडकवासला – नॅशनल डिफेन्स अकॅडमी येथे आहे.

खालसा – गुरु गोविंदसिंग यांनी स्थापन केलेला पंथ.

खैर – या झाडापासून कात मिळतो.

खोपोली – महाराष्ट्रातील पहिले जलविद्युतकेंद्र.

खोरासान – मध्ययुगात अफगाणिस्तानला या नावाने ओळखलं जाई.

ख्रिश्चन – सर्वाधिक लोकसंख्या असलेला धर्म.

गंगटोक – सिक्कीमची राजधानी.

गंगा – गंगोत्री येथे उगम स्थान असणारी हि नदी उ.प्रदेश, बिहार, प.बंगाल या राज्यातून एकुण २५१० किमी चा प्रवास करत बंगालच्या उपसागराला मिळते.

गंगा – भारताची राष्ट्रीय नदी.

गंगा – भारतातील सर्वात लांब नदी.

गीतगोविंद – जागतीक रसकाव्यातील पहिलं रसकाव्य.

गीतांजली – रवींद्रनाथ टागोर यांना या काव्यसंग्रहासाठी नोबेल पारितोषिक मिळाले.

गुगामल – मेळघाट (अमरावती) येथील राष्ट्रीय उद्यान.

गुजरात – हे राज्य भारतातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य आहे.

गुरु – या ग्रहाला स्वतःभोवती फिरण्यास १० तास लागतात.

गुरु – लाल रक्तरंजी ठिपका या ग्रहावर आहे

गुरु – सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह

गुरुग्रंथ साहेब – शिखांचा पवित्र आद्यग्रंथ.

गुरुनानक – शिखांचे पहिले गुरु

गुलामगिरी – म.फुले यांनी अमेरिकन लोकांना अर्पण केलेला ग्रंथ

गुस्ताव आयफेल – जगप्रसिद्ध आयफेल टॉवरची निर्मिती करणारे शिल्पकार.

गॅनीमिड – हा सुर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे.

गॅलिलिओ – हवेला वजन असते असे याने सिद्ध केले.

गेंजी मोनोगातारी – जपानी लिपीतील पहिली कादंबरी.

गोंदिया – महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा

गोदावरी – जायकवाडी प्रकल्प या नदीवर आहे.

Posted in GK

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top