Ghar Darshak Shabd घरदर्शक शब्द 

Ghar Darshak Shabd
घरदर्शक शब्द 
 विंचूदगडाच्या फटी
मासा 
पाणी
 माकड झाड
गुरांचा –  गोठागोठा
 वाटवाघूळ  पडक्या भिंती
उंट/सांडणी   पीलखाना
म्हैस गोठा
घुबडाची  ढोली
 डुक्कर डुक्करवाडा
हत्तीचा  हत्तीखाना , अंबारखाना
 सिंहाची गुहा
 वाघाची  गुहा
 मुंग्यांचे,सापाचे वारूळ
 मोर   झाडावर
 माणसाचे  घर
मधमाश्यांचे   पोळे
पक्ष्याचे  घरटे
 पोपटाचा  पिंजरा ,ढोली
   चिमणीचे घरटे
    घोड्यांचातबेला , पागा
गाईंचागोठा
  कोळ्याचे  जाळे
 कोंबडीचे  खुराडे
    गाईंचा गोठा
  कावळ्याचे घरटे
उंदराचेबीळ
 अस्वल    डोंगर कपारीत
बदक    पाण्यात

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top