गॅझेट साठी लागणारी कागदपत्रे Gazette sathi laganari Kagadpatre

गॅझेट साठी लागणारी कागदपत्रे Gazette sathi laganari Kagadpatre गॅझेट मध्ये कायदेशीर नावात बदल करणे तसेच जन्मदिनांक बदल करणे असे अधिकृत बदल करण्याचे अधिकार गॅझेट मध्ये असतात.दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे जर्नल आहे.यात आपल्याला नावात बदल करायचे असतील जन्मदिनांक बदलायची असेल तर यात तुम्ही बदल करू शकतात गॅझेट मध्ये आवश्यक लागणारी कागदपत्रे देऊन विहित नमुना अर्ज दाखल करून त्यामधील शुल्क भरून यात गॅझेट देऊ शकतात गॅझेट हे शासकीय कायदेशीर दस्तऐवज आहे.सार्वजनिक इंडियाचं जर्नल गॅझेट आहे.

गॅझेट साठी लागणारी कागदपत्रे Gazette sathi laganari Kagadpatre

आपल्या नावात बदल करायचा असल्यास तो गॅझेट मध्ये करावा लागतो ही नोंदणी शासकीय मुद्रालय केंद्र मध्ये अर्ज दाखल करावा लागतो.

गॅझेट साठी लागणारी कागदपत्रे

1)एक फोटो

2)आधार कार्डकिंवा पॅन कार्ड किंवा इलेक्शन कार्ड किंवा पासपोर्ट.

3)जन्म दाखला किंवा शाळेचा दाखला किंवा बोनाफाईट

4)जुने नाव आणि नवीन नाव

5) मोबाईल नंबर

6)राशन कार्ड किंवा लाईट बिल

7)जुने नाव आणि नवीन नाव

8) मोबाईल नंबर

9))मॅरेज सर्टिफिकेट

10)100 च्या बॉंड पेपर वर प्रतिज्ञापत्र तयार करून देणे.

गॅझेट यां जर्नल विषयी माहिती.

गॅझेट हे शासकीय जर्नल असून हे दर आठवडा दर गुरुवारी प्रसिद्ध केलं जातं. यामध्ये कोणाला नावात बदल करायचा असल्यास आवश्यक अर्ज करून कागदपत्रे दाखल करून जाहिरात द्यावी लागते.यात आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे जोडावी लागतात येईल. मतदार ओळखपत्र, ड्राव्हिंग लायसन्स, आधारकार्ड किंवा पासपोर्ट यापैकी एक ओळखीचा पुरावा जोडावा लागतो.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top