स्त्री शिक्षण निबंध मराठी ESSAY ON STREE SHIKSHAN IN MARATHI

स्त्री शिक्षण निबंध मराठी नमस्कार आजच्या भागामध्ये स्त्री शिक्षण निबंध मराठी या विषयावर ते आपण माहिती पाहणार आहोत प्रशिक्षण खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती स्त्रीला वेगळच शिक्षण घेणे गरजेचे असतात.

तसे प्रशिक्षणही वेळेवर देणे गरजेचे असते एका वेगळ्या वळणावर ती स्त्री शिक्षण घेऊन एक वेगळं वळण आपल्याकडे देणं गरजेचं असतं त्याचप्रमाणे आपण एक वेगवेगळ्या भूमिकेतून स्त्री शिक्षणासाठी एक वेगळी भूमिका असणे गरजेचे राहतं.

स्त्री शिक्षण निबंध मराठी ESSAY ON STREE SHIKSHAN IN MARATHI

प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक स्त्रीनं वेगवेगळे शिक्षण घेणं गरजेचं असतं मग ती आपल्या उच्च शिक्षणात रुची असेल किंवा कर्तुत्व उचित असेल तरीही प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन शिक्षण आणि नवीन नवीन स्किल प्रत्येक स्त्रीनं शिकणे गरजेचे आहे.

आजच्या काळामध्ये धकाधकीच्या काळामध्ये शिक्षण हे प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे आणि हाच विषय आपण आपल्या प्रत्येक वेगळ्या पद्धतीने जर शिकला आणि आपल्या जीवनामध्ये कार्यकर्तृत्वाचा जर एक वेगळं वळण जर ठेवलं तर उत्कृष्ट रीतीने कार्यकर्तृत्व आपण पार पाडू शकतो.

आणि त्यामुळे आपलं कर्तृत्व एक वेगळ्या दिशेने वाटचाल करण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका आपलं शिक्षण पार पाडत असतो त्यामुळे शिक्षण प्रत्येकाच्या प्रत्येक दृष्टीने महत्त्वाचं असणं गरजेचं असतं आजच्या काळामध्ये शिक्षण हे खूप महत्त्वाचा विषय ताणला गेलेला आहे.

त्यामुळे शिक्षण असणे गरजेचे आहे आणि हाच विषय महत्त्वाच्या दृष्टीने शिक्षणाच्या दृष्टीने खूप गरजेचे आहे त्यामुळे आपण शिक्षण घेणं आणि देणे गरजेचे आहे.

आज शेतीव्यवसायामध्ये प्रत्येक वेळेला कृषी सखी ही शेतीत काम करत असते आणि कृषी सखी शेतीत काम करत असताना वेगळ्या पद्धतीने ती आपल्या दिवसाचे शूटिंग करत करत असते आणि शेतीमध्ये ते काम करत असते दिवसभर प्रचंड थकवा आलेला असतो.

आणि हाच प्रचंड थकवा पूर्णपणे कष्टाचं काम करून ती संध्याकाळी आल्यानंतर परत कुटुंबाचं खाणं-पिणं बघते हीच कृषी सखी ची ताकद म्हणावे लागेल कृषी सखी आपल्यासाठी खूप महत्त्वाची देणगी आहे आणि ही कृषी सखी जर उच्चशिक्षित असेल तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर ती आपलं कुटुंब उच्चशिक्षित होऊ शकतो.

आणि कुटुंबाची देखभाल शोधा मोठ्या प्रमाणावर ती उत्तम रीतीने होऊ शकते हे आपण पाहू शकतो आपल्याला पाहिलं जातं की आपण प्रत्येक गोष्टींना मजबूत तर असतोच

पण मजबूत तिचं मोठ्या प्रमाणावर ती योग्य कारण आणि योग्य दिशा योग्य वेळ असते त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर ती प्रचंड शिक्षण घेऊन जे वेगळ्या पाऊल उचलून कार्यकर्तृत्वाने आज आपण प्रत्येक स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या कर्तुत्वाचा कार्यभार कार्यभार मोठ्या आनंदाने पार पाडत आहेत.

शिक्षणाने उच्च असलेले प्रत्येक स्त्री आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर ती स्त्रीच कर्तुत्व असते करतो तो दाखवत राहते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती प्रचंड शिक्षक म्हणून कार्य कर्तुत्व उच्चपदस्थ आज शिक्षक असतील वकील असतील ड्रायव्हर असतील तसेच.

राजकारणापासून ते मोठ्या राष्ट्रपती पदक पर्यंत भूमिका बजावत असतील उद्या पंतप्रधान पदाची सुद्धा भूमिका बजावत राहणार आहे त्यामुळे ही शिक्षण उप्रच अंड मोठी ताकद आहे आणि सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचे ताकत प्रत्येक स्त्रीला देण्याचं काम केलेला आहे.

त्यामुळे सावित्रीबाई फुले फुले यांचं मोठं एक अनमोल असं आभार आहे आणि स्त्रियांचे कर्तृत्व तर मोठं करण्यासाठी अनमोल सावित्रीबाई फुले यांनी दिलेली आहे. स्त्री शिक्षणाला मोठ्या प्रमाणावर ती महत्त्व दिलं गेलेलं आहे सावित्रीबाई फुले यांनी चूल आणि मूल यातच स्त्रीला गेलं पाहिजे तिच्याकडे शिक्षणाची जबाबदारी आली पाहिजे.

त्यामुळे त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती त्या काळामध्ये योग्य प्रचार आणि प्रसार केल्यामुळे आजच्या काळामध्ये शिक्षणाचा पुरस्कार स्त्री शिक्षणामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ती स्त्री सुशिक्षित झाल्या शिक्षित झाल्या.

आणि आपलं कुटुंब वेगळ्या आर्थिक स्त्रोत बळकटीकरणासाठी अंमलबजावणीसाठी उत्कृष्ट आपलं कुटुंब व्यवस्थित करण्यासाठी सक्षम तयार झालेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top