माती प्रदूषण वर मराठी निबंध Essay On Soil Pollution In Marathi.

माती प्रदूषण वर मराठी निबंध Essay On Soil Pollution In Marathi माती प्रदूषण वरती मोठ्या प्रमाणावर ती दूषित माती झाल्यामुळे आणि रासायनिक खतांचा बेसुमार वापर झाल्यामुळे पाण्याचा अतिरेक वापर यामुळे मातीही दूषित होत चाललेले आहे आणि त्यामुळे मातीचा मुख्य उपयोग शेतीवरती केला जातो त्यामुळे शेती आधारित उत्पादक आणि उत्पादन क्षेत्र आहे ते कमी होतांना आपल्याला दिसत आहे मातीचा रासायनिक शेती पद्धतीचा वापर रासायनिक खते मोठ्या प्रमाणावर ती वापरणं आणि मोठ्या प्रमाणावर ती त्यामुळे शेती आणि माती प्रदूषण होत आहे.

माती प्रदूषण वर मराठी निबंध Essay On Soil Pollution In Marathi

माती प्रदूषण वर मराठी निबंध Essay On Soil Pollution In Marathi मातीचा मुख्य उपयोग शेतीसाठी केला जातो आणि शेती वरती यांचे पीक उत्पादन घेतलं जातं ते मातीचा माध्यम म्हणून वापर करून माती आधारित माध्यमांच्या दृष्टीने शेती पिकवला जात पिकवण्यासाठी आणि मातीचा माध्यम म्हणून वापर करण्यासाठी मातीमध्ये आवश्यक असणारे घटक उत्पादन येण्यासाठी पुरवले जातात.

त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ती माती हे माध्यम आणि घटक मुख्य आहे त्याच प्रमाणात दुसरा मध्ये त्याच्यामध्ये आवश्यक असणारे खत त्यामध्ये रासायनिक खत असतील सेंद्रिय खत असतील त्याचा वापर आणि त्याच प्रमाणे मोठ्या प्रमाणावर ती पाणी आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिकं या माध्यमातून माती प्रदूषित होण्याचे कारण मोठ्या प्रमाणावर ती दिवसेंदिवस आपल्याला वाढताना पाहिला भेटतात .

पीक उत्पादन मोठ्या प्रमाणावर ती घेण्यासाठी पिकांच्या वरती रासायनिक खतांचा बेसुमार वापर मोठ्या पद्धतीने आजच्या काळामध्ये केला जातो त्याचप्रमाणे मोठ्या पद्धतीने अतिरेक वापर हा पाण्याचा केला जातो पाणी बचतीसाठी प्रयत्न करत नाहीत त्याचे रासायनिक खतांचा रासायनिक पद्धतीने वापर जर करायचा असेल तर त्या शेती मध्ये कोणते घटक कमी आहेत माती प्रदूषण करण्यासाठी रासायनिक घटक सुद्धा मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.

माती परीक्षण करून त्या माती मध्ये कोणते घटकाची कमतरता आहे आणि कोणते घटक जास्त झालेले आहेत जर घटक जास्त झालेले असतील तर त्याची 50 टक्के मात्रा कमी प्रमाणात दिली तर चालते आणि घटक कमी असेल तर तर पाच टक्के मात्रा वाढवून दिली तर चालते त्यामुळे कमी घटक असेल तर त्या अन्न घटकांची मात्रा त्या प्रमाणात येतं त्यामुळे माती प्रदूषण कमी होण्यास मदत होईल पण आत्ताच्या काळामध्ये रासायनिक घटकांचा वापर आणि बेसुमार होत चाललेला असल्यामुळे आपल्याला माती प्रदूषित होताना पहायला भेटते.

दिवसेंदिवस रासायनिक शेतीमध्ये मोठ्या रासायनिक खतांचा बेसुमार वाढ होताना दिसते मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा बेसुमार वापर केला तर त्यामध्ये शेतीमध्ये माती परीक्षण करून शेतीमध्ये आवश्यक घटकांची कमतरता किती आहे त्याचे प्रमाण तपासून रासायनिक घटकांचा वापर करणे महत्त्वाचे ठरेल आणि त्यामुळे केमिकलचा आधारित शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर ती वाढताना दिसते पीक उत्पादन क्षेत्र वाढवताना आपण सर्वजण विचार करतो पीक उत्पादक वाढ कसं पण त्याच प्रमाणात उत्पादन वाढविण्यासाठी आवश्यक घटकांची पूर्तता असते ते आवश्यक घटकांची पूर्तता आपण रासायनिक पद्धतींचा वापर करूनच उत्पादन वाढत असतं

पण त्याचा आवश्यक घटकांची पूर्तता करण्यासाठी पण तिचे उत्पादन घटकांचे आवश्यकता वाढवायची असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर ती अवलंबन करून माती परीक्षण करून सेंद्रिय खतांचा वापर केला तर माती प्रदूषण कमी होईल आणि त्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणावर ती माती प्रदूषण होण्यापासून आपण वाचू जर माती प्रदूषण असून दिवसेंदिवस वाढत चाललं तर वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा कसं करणं आणि शेती व्यवसाय करणं हे मोठं आव्हान उभं राहील त्याचे प्रमाण वाढतं तापमान वाढते त्यामुळे शेती क्षेत्राला लागत चाललेले आहे

आणि त्याच्या मनात सतत दिवसेंदिवस शेती वरती आणि पिक उत्पादनावर ती रोग-किडींचा मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे शेती उत्पादन करणे आणि शेती टिकवून आहे खूप कष्टाचं खूपच जिकिरीचं काम झालेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती अन्नधान्य उत्पादन करण्यासाठी शेतीचा वापर होत असतो आणि हेच शेती जमिनीचा वापर करण्यासाठी माध्यम म्हणून आपल्याला जमीन प्रदूषण कमी करणे आणि जमीन पिकाऊ आणि उत्पादक क्षेत्र वाढवणे गरजेचे ठरेल त्यासाठी मोठ्या प्रमाणावर ती उपाययोजना करणे गरजेचे आहे.

औद्योगिक क्षेत्रातील जे वापरले जाणारे सांडपाणी आहे त्याचा मी पाण्यावरती मोठ्या प्रमाणावर ती प्रक्रिया न करताच ते पाणी इतरत्र माध्यमात सोडले जातात त्या सहन पाण्यामध्ये मोठ्याप्रमाणावर तिचे केमिकल असतात ते केमिकल्स परिणाम होत राहतो आणि त्यामुळे समाधी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर ती होताना आपल्याला पाहायला भेटतं अजून मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झालेले आहे

आणि जंगलतोड वाढ होत गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिची जमिनीची धूप होत गेलेली असल्यामुळे जमिनीची धूप सतत जर होत गेली तर माती प्रदूषण व त्यांना पाहायला मिळतं त्यामुळे जे पाण्यामध्ये मातीमध्ये जी अतिरिक्त आपण मोठ्या प्रमाणावर अनावश्यक घटक असतो ते घटकांची पूर्तता पण होते ते करत राहतो त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती माती प्रदूषण होताना आपल्याला पहायला भेटते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top