माझे कुटुंब मराठी निबंध Essay on My Family in Marathi

माझे कुटूंब वर मराठी निबंध
प्रत्येकाकडे कुटुंब हे खूप मोठे आणि तोंडाला प्रत्येकासाठी महत्त्वाचं असतं कुटुंबाकडे असणारे प्रेम भावना प्रत्येकाकडे येत असते आणि याच प्रमाणे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जो अनुभव असतो प्रत्येक कुटुंबाचा तू जात असतो त्यामुळे कुटुंब ही प्रत्येकाची जबाबदारी असते आणि प्रत्येक जण जबाबदारीने राहणं खूप महत्त्वाचा असतो.

माझे कुटुंब मराठी निबंध Essay on My Family in Marathi


कुटुंब ही प्रत्येकासाठी खूप महत्त्वाची जबाबदारी असते आणि ही जबाबदारी ज्याला येते त्यालाच कुटुंब बद्दल असणारे जी प्रेम माया आपुलकी जबाबदारीही कळत असते प्रत्येक जणांकडे कुटुंब हे असतंच असं नाही पण आताच्या काळामध्ये कुटुंब जोपासणे हे खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे पूर्वीच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती एकत्र कुटुंब पद्धती होती

पण आजच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती ही खूप कमी ठिकाणी पाहायला मिळते ते विभक्त कुटुंब होत गेलेली आहेत आणि त्यामुळे कुटुंबाचे एके पण येते कधी गेलं आणि त्यामुळे कुठेतरी आपल्या कुटुंबावर मोठ्या प्रमाणावर ती अंबाबाई ची आई वडील आई वडील असतात मुलासाठी त्यांना तो नात वस्तू याबाबतची माहिती असते ती माया कमी पडत गेलेली आहे त्यामुळे कुटुंबाकडे प्रत्येकाने लक्ष देणे गरजेचे आहे त्याच प्रमाणे आपले आई-वडील आहेत आई-वडिलांकडे प्रत्येकाने लक्ष दिलं गेलं पाहिजे त्याप्रमाणे वयोवृध्द आजी आजोबा नसतील

त्यांच्याकडे सुद्धा असंच खाना-पीना मेडिकल याकडे आपण प्रत्येकाने लक्ष दिलं गेलं पाहिजे आजच्या काळामध्ये आई-वडील तसेच जे वयोवृद्ध व्यक्ती झालेल्या आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही त्यामुळे आताच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर तिची वृद्धाश्रम आहेत त्या वृद्धाश्रमांमध्ये ही व वृद्ध व्यक्तींची संख्या वाढत चाललेली दिसून येते.

माझे कुटुंब ही माझी जबाबदारी असल्यामुळे माझ्या कुटुंबा मध्ये पाच व्यक्ती आहेत त्यामध्ये माझे आजी-आजोबा मी आई-वडील असून माझ्या कुटुंबा मध्ये सर्वजण हस्ते खेळते आहेत आणि त्यामध्ये सर्वांना मोठ्या प्रमाणावर ती आनंदाचं हर्ष मुक्त

वातावरण आमच्या घरामध्ये असतं त्यामुळे आमच्या घरामध्ये एक वातावरणाचा आनंद लहरी जिकडे-तिकडे पसरत गेलेला असतो आणि हेच वातावरण जिकडे-तिकडे पसरत आनंद पणे गेल्यामुळे जीवनामध्ये योग्य दिशेने आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्याचप्रमाणे कुटुंब हस्तगत ठेवण्यासाठी प्रत्येकाची कौटुंबिक जबाबदारी असते.


आमचं कुटुंब हे शेतकरी कुटुंब असल्यामुळे आमच्या शेतीमध्ये दिवसभर आमचं कुटुंब कष्ट करत असतं राबराब असतं शेतीमध्ये धान्य होत असतो त्याचप्रमाणे शेतीसाठी लागणारे साहित्य संतसाहित्य दररोजच्या या काही कामांची यादी असतात ते याद्या असतात त्याप्रमाणे आम्ही सर्वजण एकत्र तरी त्या करत असतो रानामध्ये आम्ही सकाळी प्रथम आम्ही सकाळी चार वाजल्यापासून आमची सकाळ चालू होते त्याच्या नंतर आम्ही

गाय असतात ते गाईंच्या धारा काढल्या जातात गायीचं दूध डेअरीला घातले जातात त्याच प्रमाणे त्यांचे शेण पाणी चारा त्यांना केला जातो खुराक दिला जातो त्याच्या नंतर स्वतःचा वेळ असतो तो स्वतःसाठी प्रत्येक जण दिला जातो आणि त्याच्या नंतर न सात वाजता मिस सर्वजण फुले तोडण्यासाठी रानात येतो

आणि फुले तोडून आम्ही परत आठ साडे आठ वाजता घरी जाऊन आम्ही आमची जेवणाची तयारी करत राहतो आणि परत पुन्हा राणा तसंच दिवसभरात रुटीन चालु असतं आणि परत

पुन्हा आम्ही संध्याकाळी पाच वाजता घरी जाऊन घरची तयारी करत राहतो हेच प्रमाण आमचं दररोज थरोटिंग राहत आणि आठवड्यातून एक दिवस आम्ही फिरण्यासाठी बाहेर जात असतो त्यामुळे कामाचा शीण आलेला असतो तसाच निघून जाऊन एक मोठ्या प्रमाणावर ती वैयक्तिक मनावरती घेताना आत्ता निघून जातात

आणि आपल्या जीवनाचं एक वेगळ्या दिशेने वाटचाल तयार करू शकतो त्यामुळे आमचं कुटुंब हे खूप मोठ्या प्रमाणावर ती हस्त कुटुंब असतं आरोग्य व्यवस्थित राहते आम्हाला आमच्या दररोज खाण्याच्या आहाराच्या ज्या वस्तू

आहेत आम्हाला त्याच शेतीतुन आज आम्हाला उपलब्ध होतात त्यामुळे आम्हाला आहार विहाराच्या सगळ्या गोष्टी असतात ते शेतीतूनच उपलब्ध झाल्यामुळे आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर ती आनंदी असतो.


कुटुंबसंस्था आणि आनंद वातावरणात राहणं हेच आमच्या कुटुंबाचे एक मोठं कर्तुत्वान आहे आणि आमच्या कुटुंबाचा द्योतक म्हणजे आमची सर्व जबाबदारी आमचं कुटुंब एकत्र आहे आणि एकत्र पद्धतीने एकत्र राहणं सुखात नांदत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top