माझा आवडता मित्र मराठी निबंध Essay on My Best Friend in Marathi

माझा आवडता मित्र मराठी निबंध प्रत्येकाकडे आवडता मित्र असणं गरजेचं असतं मित्र हे आपल्या जीवनामध्ये एक कलाटणी देणारा आपल्या जीवनाचे एक आदर्श व्यक्तिमत्व असते त्यामुळे प्रत्येकाचा एक आवडता मित्र असून करते त्या मित्राला वयात कोणतेही बंधन नसते व आपल्या वयापेक्षा कमी असला तरी चालेल आणि आपल्या वयापेक्षा मोठा असलेला तू तरी चालेल त्यामुळे मित्राकडे कोणत्याही वयाचे बंधन आपल्याकडे नसावा.

माझा आवडता मित्र वर मराठी निबंध.Essay on My Best Friend in Marathi

माझा आवडता मित्र या वरती आपण आज निबंध पाहणार आहोत आदर्श व्यक्तिमत्व मित्र आपल्यासाठी बनवू शकतो त्यामुळे आदर्श व्यक्तिमत्व बनवण्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक तरी मित्र नक्कीच असावा या मित्रांमध्ये आपलं वय कमी आणि त्याचं वय जास्त किंवा त्याचं वय कमी आणि आपलं वय कधी बघू नये .

त्यामुळे वयामध्ये मित्रत्व कधी येत नसतात. त्या वयात प्रत्येकाच्या विचारांमध्ये असणारा मित्रत्व येत असतं आपल्या जीवनामध्ये जीवनाची कलाटणी देणारा मित्र नक्कीच आपल्या जीवनाला वेगळे वळण देणारा मित्र असतो त्यामुळे आपल्या जीवनाला खंबीर बनवण्यासाठी मित्र हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये नक्कीच असावा.

मित्र हा सर्वांत आपल्या आपला आवडता असावा आणि आपल्याला प्रेरणा देणारा आपल्यामध्ये द्वेष करणारा नसावा आपल्या कडे आनंद देणारा असावा मोठ्या प्रमाणावर तीन मित्र हा आदर्शवत नेतृत्व आपल्यासाठी असावा मित्र हा कलागुणांनी आदर्शवत असणारा असावा मित्रांमुळे आपल्‍या जीवनाला वेगळीच कलाटणी तर नक्कीच मिळू शकते पण जीवन बदलण्यासाठी मित्र हा आपल्यासाठी खूप खूप गरजेचा असतो मित्रामुळे आपले जीवन नक्कीच बदलू शकतो

मित्र आपल्या जीवनामध्ये असावा आपल्या जीवनाला वेगळ्या प्रकारचे कलाटणी देण्यासाठी मित्र खूप महत्त्वाचा असतो आणि जीवनाला एक वेगळा आदर्श सद्गुरु बनविण्यासाठी मित्र आपल्याला वेगवेगळ्या अडचणींना संकटांना खंबीर बनवण्यासाठी मित्र हा खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे विविध आपल्या जीवनामध्ये अडचणी येत असतात

अडचणींना सामोरे जाण्यासाठी मित्र हा नक्कीच असावा. आमचा मित्र हा खूप माझा आवडता मित्र असून हा माझ्यापेक्षा वयाने खूप मोठा आहे आणि त्यामुळे आमच्या विचारांमध्ये असे कोणतेही येत नाही त्यामुळे वय कमी असेल आणि जास्त असेल त्यामध्ये वयाचा कधीही मित्रत्व मध्ये आणि करू नये वय कमी असेल किंवा जास्त असेल त्यामध्ये काही फरक पडत नाही पण आपण आपल्या विचारांनी मोठी देणगी आपल्याकडे जर असेल विचारांची देणगी आपल्याकडे असेल तेच विचार आपण मित्राला देत असेल तर व यामध्ये कोणतीही फरक आपल्याकडे येऊ शकत नाही

त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ते आपला मित्र खूप विचारांनी नेतृत्व असू शकतो माझा मित्र हा शासकीय सेवेमध्ये कार्यरत असून वर्ग बच्चा असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर केस सेवेमध्ये वर्ग दोनच्या प्रशासकीय अधिकारी मध्ये माझा मित्र काम करत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती शासकीय सेवेचा माझ्या मित्राला अनुभव तर आहेच आहे

पण आमच्या या शेती क्षेत्रामध्ये मी शेती क्षेत्रामध्ये आहे शेती क्षेत्रामध्ये जो अनुभव माझा आहे त्याच्या दुप्पट अनुभव त्यांचा इथे त्या चित्रांमध्ये आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडे असणारा प्रशासकीय सेवेतील अनुभव आहे तो विचारांची देवघेव माझ्याबरोबर नेहमीच करत असतात

आणि त्याच प्रमाणे मोठ्या प्रमाणावर ती मला ज्या कोणत्याही अडचणी येतील त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी त्यांच्याकडे जो मोटिवेशन मला मिळतो त्यांच्याकडून जिमला प्रेरणा मिळते ती मी खरंच कोणाला आणि कोणाकडे देऊ शकत नाही यामुळे मोठ्या प्रमाणावर ती माझे मित्र आहेत ते मित्र माझ्यासाठी अनमोल आहे अनमोल सुरू आणि हिरा हे जो हिरा कोळशाच्या खाणीतून सापडतो तो खूप महत्त्वाचा असतो

आणि हाच खरा मित्र म्हणून मला सापडलेला आहे ते आयुष्याची आयुष्यातून जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत तुम्हाला मित्र म्हणून माझ्यासोबत असेल जीवनामध्ये वेगळी कलाटणी मिळवण्यासाठी मला मित्र खूप महत्त्वाचा आहे माझ्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ते गुरु चं काम माझ्या मित्रांना केलेला आहे मला खूपच संकट आले तर संपूर्ण मध्ये उभारी माझ्या मनाला देण्याचं काम माझ्या त्याच्या भक्तीत जीवन माझं खूप भरलेलं होत

आणि सांगतो माझ्या जीवनामध्ये आलेली होती आणि त्या संकटांमध्ये मला प्रेरणा व्यक्तिमत्त्व तयार करण्याचा माझ्या मित्रांना माझ्या जवळ दिलेलं होतं त्यामुळे व्यक्तिमत्व एक आनंदाने आणि गुरु पाने भरल्यामुळे आनंद काय असतो ते मला मित्राकडून मिळालेला असतो माझ्या जीवनामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची संकटे होती

आणि हे संकट मला वेगळ्या प्रकारची मित्रांकडून माझ्या मित्राकडून संकटांना लढण्यासाठी ताकत उभारी मिळाली त्यामुळे जगाच्या जीवनामध्ये मित्र असणे गरजेच आहे आणि हीच मित्र आपल्या जीवनामध्ये जगण्यासाठी खूप भारी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आपल्यासाठी ठरत असतं.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top