पैशाचे महत्त्व वर मराठी निबंध Essay on Money In Marathi

पैशाचे महत्त्व वर मराठी निबंध असा हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये अविभाज्य घटक आहे आणि हा अविभाज्य घटक पैसा हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये उपयोगाचा आहे आज आजच्या काळामध्ये पैसा असेल तर सर्वकाही आहे त्यामुळे पैशावर ती सर्व काही चालते

त्यामुळे पैसा मिळविण्यासाठी माणसांना इन्कम मोठ्या प्रमाणावर ती आर्थिक स्रोत बळकट प्रत्येकाचा करणे गरजेच आहे ज्याप्रमाणे माणूस पैसा मिळतो त्याच प्रमाणात खर्च करणे गरजेचे आहे नाहीतर ज्याप्रमाणे मिळवता त्याच्या दुप्पट सर्व खर्च करतात

पैशाचे महत्त्व वर मराठी निबंध Importance Of Money Essay In Marathi

पैशाची किंमत तुम्हाला कधीच समजणार नाही पैसा सहा श्रीमंत व्यक्ती कर बंद जातो आणि गरीब व्यक्ती कर पण जातो पण एकच पैसा हा प्रत्येक ठिकाणी फिरत असतो त्यामुळे पैसा हा पॉईंट श्रीमंत व्यक्ती आणि गरीब व्यक्ती कोण आहे तो पैसा नाही ठरवू शकत तर पैसा हा तो कसा वापरू शकतो कशा पद्धतीने व्यवस्थित हे करू शकते ती व्यक्ती त्या पैशाचा

मुख्यतः कोणत्या पद्धतीने त्याचे व्यवहार ठरवू शकतात. पैसा उत्पन्न तयार करण्यासाठी विविध आपण शिक्षण घेतो शिक्षणानंतर नोकरी मिळवतो त्याच प्रमाणे व्यवसायिक शिक्षण घेत व्यवसायिक शिक्षण झाल्यानंतर नात्याप्रमाणे व्यवसाय तयार करून उद्योग व्यवसायामध्ये भांडवलदार म्हणून आपण पैसे उत्पन्न करण्याचे मार्ग शोधत असतो आणि त्यामुळे आपल्याला जीवन जगण्यासाठी पैसा हा महत्त्वाचा असतो

आणि त्याच प्रमाणे आपण मोठ्या प्रमाणावर ती पैशाची गुंतवणूक आपण पुढील भविष्यकाळासाठी करत असतो आपल्या आरोग्यासाठी पैशाची गुंतवणूक करत असतो त्याच प्रमाणे शिक्षणावर सुद्धा पैशाची गुंतवणूक प्रत्येकजण करत असतो तसेच आपण नोकरीला लावण्यासाठी आपण व्यवसाय करण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो त्यावर ती मोठ्या प्रमाणावर ती पैसा सुद्धा खर्च केला जातो.

आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर ती पैसा असेल तर सर्व काही असं म्हटलं जातं शिक्षणा वर सुद्धा मोठ्या प्रमाणावर ती पैसा खर्च केला जातो त्यामुळे कर्तव्यपूर्ती प्रत्येकाने शिक्षण दर्जेदार अभिनय गरजेचे असते आणि दर्जेदार शिक्षणावर ती मोठ्या प्रमाणावर ती पैसा वापरणे गरजेचे असते आज आपण म्हणतो की जे सरकारी शाळा आहेत त्या

सरकारी शाळांकडे विद्यार्थी कमी आहेत पण खाजगी शाळांकडे विद्यार्थी जास्त आहेत त्या दर्जेदार शिक्षण हे प्रत्येकाकडे अवलंबून आहे पण प्रत्येकाचा विचार करण्याची शिक्षण प्रणालीची माहिती वेगळी झालेली आहे त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणावर ती ज्या ठिकाणी आपल्याला विचार करणे गरजेचे आहे ज्या ठिकाणी योग्य वाटेल त्या ठिकाणी पैसा खर्च करणं महत्त्वाचं ठरतं.

पैसा मोठ्या प्रमाणावर ती शिक्षण असेल आरोग्य असेल व्यवसायातील नोकरी असते नोकरीतून आपण मिळवू शकतो त्याचप्रमाणे आपण जे आपल्या चैनीच्या वस्तू असतात त्या वस्तूंवर ते आपण मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करत असतो त्यामुळे ज्याप्रमाणे आपण नोकरी व्यवसायांमध्ये पैसे कमावतो

त्याचप्रमाणे आपण त्या पैशाची गुंतवणूक सुद्धा व्यवस्थित करणे गरजेचे आहे भविष्यासाठी पैसा गुंतवून सुद्धा गरजेचे आहे.

त्यासाठी मोठ्या प्रमाणावर ती आपण भविष्यकालीन भीमा उत्पादन करणे आणि भविष्यकालीन घेण्यासाठी आपण गुंतवणूक करणे गरजेचे आहे विमा गुंतवणूक करून बँकेमध्ये गुंतवणूक करणे योग्य ठिकाणी गुंतवणूक पैसे टिकत नाही महत्त्वाचं काही काळ यांना आपल्याला आरोग्य व्यवस्थित नसेल तर आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणावर ते पैसे खर्च करावे लागतात.

त्याचप्रमाणे आपल्या पैसाही खर्च होतात व त्यासाठी आपण म्हणतो की पैशाचा महत्त्व खूप आहे. मस्ती त्यासाठी मोठ्या प्रमाणावर ती पैसा गुंतवणूक करावा लागतो शेतकरी शेती मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असतो बी-बियाणांची खतांची त्याचप्रमाणे त्या शेतकऱ्याचे उत्पन्न निघेल असं नाही असं नाही.

काही वेळेस कमी निघतो रोग-किडींचा त्यामुळे दुष्काळ असतो अतिरुष्टी असते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती शेतकऱ्यांना सुद्धा पैसा कसा कुठे गुंतवावा हे मोठ्या कल्पनाच गुंतवणूक असतो त्यामुळे मोठमोठ्या कंपन्या शेती व्यवसायाशी निगडित असतात त्या कंपन्यांनी शेती व्यवसाय करणाऱ्या

प्रत्येक शेतकऱ्याला उत्पादन देत असतो किंवा जे प्रॉडक्ट शेतकऱ्याला कंपनी देत असते त्याच्यावर ती वेळ देणे गरजेचे आहे प्रत्येकासाठी कारण त्या प्रोडक्टची आपल्याला माहिती नसते आणि त्यावर काही विपरीत परिणाम झाले तर ती कंपनी त्याचा खर्च करू शकेल इतपत माहिती घेणे गरजेचं असतं.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top