माझा आवडता प्राणी गाय वर निबंध मराठी Essay on cow in Marathi

गाय वर मराठी निबंध आपल्या आवडत्या सर्वांचा जो प्राणी असतो तो प्राण्यांविषयी प्रत्येकाला कृतज्ञता असते मायाळू असतो प्रेम पण असतो दयाळूपणा असतो त्यामुळे प्रत्येकाचा जो आवडीचा विषय असतो आवडीचा प्राणी असतो तो प्रत्येकाचा वेगळा असतो तर मराठी निबंध बघणार आहोत त्याचप्रमाणे माझा आवडता प्राणी गाय या विषयी निबंध बघणार आहोत.

माझा आवडता प्राणी गाय वर निबंध मराठी Essay on cow in Marathi

गाय हे प्रत्येकासाठी महत्त्वाचा प्राणी आहे गाई हे प्रत्येकाच्या दारामध्ये असतेच असते जे शेतकरी कुटुंब आहे त्यांच्याकडे प्रत्येकासाठी कडे गाई असते.आणि गाई गोठ्यामध्ये प्रत्येकाच्या असावी त्यामुळे गाय पासून जे आपल्याला उत्पन्न असते उत्पन्न दुप्पट तर मिळतच मिळतं पण एक दयाळू आणि देण्याची वृत्ती प्रामाणिकपणा आपल्याला गायक कडून मिळत असतो.

आपल्याकडे प्रत्येकाकडे गाय असणं गरजेचं असतं गाय पासून आपल्याला दूध मिळते तसेच शेणखत शेतीसाठी उपलब्ध होतं मोठ्या प्रमाणावर ते दूध खजूर शेतकऱ्यांकडे उपलब्ध असेल तर असेल शेळी मेंढी असेल यांपासून दुध खते शेतकऱ्यांकडे उपलब्ध असून त्यापासून शेतकऱ्यांनी मोठ्या आपल्या जीवनाचा आकार बदलण्यासाठी आपलं जीवन शेतकरी गायन दुग्ध व्यवसाय करण्यास खर्च करत राहतो.

जीवनाला एक वेगळाच आकार द्यायचा असेल तर आपण दुग्ध व्यवसाय करण्यासाठी एक मोठ्या प्रमाणावर ती असतात तर जातिवंत गायांचा व्यवसाय जातिवंत गायनामुळे मोठ्या प्रमाणावर ती दूध उत्पादन वाढत राहतो आणि आपल्याला जो योग्य मोबदला आहे तो मोबदला योग्य प्रमाणात मिळत राहतो.

आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर ती जोगाई व्यवसाय करतात त्यांच्याकडे गोळी पेंड साठी खर्च होत राहतो डॉक्टरांसाठी खर्च होत राहतो डॉक्टर आरोग्य सुद्धा गायचं चांगलं राहणं गरजेचे राहतं. गायचं आरोग्य व्यवस्थित ठेव ना व्यवस्थित राहून रखना सुदाम मजबूतीची असतं गाईला चारा पाणी असतो.

तर आपण योग्य वेळी योग्य ठिकाणी घालणं गरजेचं राहत चारा पाण्यामुळे आपली घाई योग्य असणे गरजेचे राहत गाईला चारा वैरण कडबा मका मुरघास गोळी पेंड ही मोठ्या प्रमाणावर ती

देणे गरजेचे राहत आणि यामुळे आपण जगायचं दूध जास्त ते दूध ज्याप्रमाणे आपण खुराक खायला देतो त्याप्रमाणे दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर ती निघत राहत. आमची काळी कपिला गाय मोठ्या प्रमाणावर ती दूध देते आणि आम्हाला आमच्या

जमिनीसाठी शेणखतही देते आम्ही दररोज त्या गाईचं दूध काढतो ते दूध आम्ही घरी खाण्यासाठी पिण्यासाठी सुद्धा वापरत असतो त्याच प्रमाणे आम्ही तिचे दूध डेरी ला सुद्धा घालतो त्यामुळे आम्हाला दुधापासून तयार होतो आणि आम्हाला शंकर सुद्धा

भेटतात असंच आमची काळी कपिला ही गाय आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आमची खूप गरीब आहे ते कुणालाही मारत नाही मोठ्या प्रमाणावर ती कोणाला येते धार काढून देते त्याच शिवाय

आमची गाडी कोणालाही कोणतीही कधीही कुणाला अडचण आली तर त्या व्यक्तीला एकटीला कधीही कुठेही असताना ती काय अडचण कोणत्याही अडचणीतून बाहेर काढण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत असते त्यामुळे आपल्या

जीवनामध्ये जर एखादं व्यक्तिमत्व किंवा एखादा प्राणी असेल तर त्या प्राण्यांबद्दल आपण कधीही एक दया दाखवा माया दाखवा आणि प्रेमळपणा दाखवा त्यामुळे आपण जितक्या प्राण्यांना

मायला व त्याच प्रमाणात ती गाय किंवा ते प्राणी आपल्याला माया लावताना दिसून येतात आपल्या जीवनाचा आकार बदलायचा असेल तर आपल्याला आपला आवडता प्राणी असून आवडते प्राण्यांवर माया पण दाखवन गरजेचे असतं.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top