पुस्तक वर मराठी निबंध Essay on book in Marathi

पुस्तक वर मराठी निबंध पुस्तक हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक अविभाज्य घटक आहे पुस्तकांमधून अविभाज्य असे अनेक प्रकारचे विज्ञान ज्ञान आपल्याला मोठ्या प्रमाणावर मिळत राहतं आणि आपली बुद्धी तल्लख होऊन जाते त्यामुळे मोठ्या आपल्या बुद्धीला चालना मिळण्यासाठी चे पुस्तक असतो पुस्तकाचं वाचन करणं महत्त्वाचा असतो.

पुस्तक वर मराठी निबंध पुस्तक Essay on book in Marathi

आपण पुस्तक प्रत्येकाने वाचलेच पाहिजेत आज म्हणताय वाचाल तर वाचाल वाचले तरच आपण या जगामध्ये टिकवून नाही तर मोठ्या प्रमाणावर ती या जगामध्ये वाचन वाचन जर नाही केलं तर टिकवणं अवघड प्रत्येकाचं.

आजच्या काळामध्ये शिक्षणाचे संक्रांति खरे बदल प्रत्येक क्षेत्रामध्ये होत गेला त्याच प्रमाणे आपण आपल्या शिक्षण क्षेत्रातील विविध फिल्म सर असेल आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण कर्तृत्व गाजवत असतो

आणि या कर्तृत्वाचं कार्य आपण आपल्या जीवनमान उंचावण्यासाठी करत असतो आपला जीवनस्तर बदलायचा असेल जीवनामध्ये एक वेगळं वळण जर घ्यायचा असेल तर आपण पुस्तक वाचन करणं गरजेच आहे पुस्तक वाचन केलं तर आपल्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर तिचे संकट असतात तर संकट दूर करण्यासाठी उचित दही आपल्याला भेटण्यासाठी पुस्तकांपासून

आपल्याला प्रेरणा मिळते जे आपल्याला ज्ञान मिळतं ते कुठेच मिळत नाही आपला गुरू हा पुस्तक असतो मित्र असतो हे आपण आपल्या जीवनामध्ये ठरवलं गेलं पाहिजे आणि जीवनात मधून जर आपल्याला एकच ध्येय गाठून आपल्याला प्रभात नगर दिसा हे पुस्तक वाचण्यासाठी वाचण्यासाठी आपल्याला

कोणत्याही वयाची किंवा कशाची गाठ नाही त्यामुळे तुम्हाला जितका वेळ पुस्तक वाचण्यासाठी भेटेल का वेळ तुम्ही पुस्तक वाचण्यासाठी द्या त्यातील विविध घटक आहेत या घटकांवर ती आपला विचार करा आणि त्यातून आपण आपल्या जीवनामध्ये बदल घडवत चला आपण आपल्या जीवनामध्ये जर सतत बदल घडवत गेलो,

तर खूप मोठ्या प्रमाणावर ती जीवन एक उत्कृष्ट रित्या मोठ्या प्रमाणावर ती झेप घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल योग्य दिशेने होऊन मोठ्या आपण जीवनाचे एक आदर्श व्यक्तिमत्व तयार करू.

प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाचं तयार होणं किंवा तयार करणं खूप महत्त्वाचं असतं पण प्रत्येकाला पुस्तक आपल्या जीवनाचा तयार करणे हे प्रत्येकाच्या हातात असतं ते स्वतःच कोणत्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने विचारपूर्वक ज्ञानाच्या जोरावर ती तयार करतात त्यामुळे पुस्तकही एक आपली मित्र आपला गुरू आहे त्यामुळे

पुस्तकांमधून जे आपल्याला ज्ञान अवगत होतं ते कोणीही या पृथ्वीतलावर ती देऊ शकत नाही हे एक अविभाज्य असा आम्हाला आलेला अनुभव आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती पण पुस्तकांचं वाचन करणं खूप गरजेचं आहे. पुस्तक वाचन केल्यामुळे आपल्या जीवनाला एक वेगळी कलाटणी तर मिळतेच मिळते.

पण एक वेगळ्या दिशेने आपल्याला सुचित गाठण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ती वेगवेगळ्या लेखकांची वेगळ्या आदर्शवत व्यक्ती महत्त्वाची पुस्तके आपण वाचणे गरजेचे आहे त्यामुळे आपल्याला योग्य दिशेने जाण्यासाठी पुस्तकांची ही एक वेगळी पाऊलवाट आहे त्या पाउलवाटेने आपल्याला जाता येईल आणि त्यामुळे आपण वेगळ्या दिशेने जाणारी गरजेचा ठरणार.

आजच्या काळामध्ये आपण जर एखादी व्यक्ती महत्त्वाचं पुस्तक वाचलं तर त्यामधून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर ती प्रेरणा भेटत असते आपण मन मे है विश्वास हे पुस्तक जरूर विश्वास नांगरे पाटील यांचा जर वाचलं तर मोठ्या प्रमाणावर ती आपल्या मनाला उभारी देईल.

तसेच आंत्र पेनुर हे शरद तांदळे यांचे पुस्तक तर वाचलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर तिथे सुद्धा एक मोठे बचत व बनवण्यासाठी पुस्तक आदर्शवत असणं गरजेचं असतं आणि आदर्श मानून कर्तुत्ववान जी व्यक्तिमत्व असतात ते आपल्यासाठी आदर्श असतात आणि आदर्शवादी व व्यक्तिमत्त्वाचे आपण पुस्तक वाचले तर आपलं जीवनमान नक्कीच सुधारले जाईल.

यामध्ये आदर्श मिळवून आणि आदर्श तयार करणं खूप महत्त्वाचं असतं आदर्श मिळवायचा असेल तर पुस्तकातून मिळवा आणि जर आदर्श तयार करायचं असतं

तर पुस्तकं तयार करा पुस्तके आपल्यासाठी राखीव आहेत त्यामुळे पुस्तकं वाचण्यासाठी प्रत्येकानं आणि कष्ट घेणे गरजेचे आहे त्यामुळे प्रत्येकाने खूप मोठ्या प्रमाणावर ती पुस्तकं वाचणं गरजेचं आहे त्यामुळे आपले उचित ध्येय गाठण्यासाठी पुस्तक वाचणं महत्त्वाचं ठरतं.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top