शिकाऊ वाहन परवाना कागदपत्रे,वाहन नियम,ड्रायव्हिंग लायसन्स माहिती ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

शिकाऊ वाहन परवाना कागदपत्रे, शिकाऊ वाहन नियम मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार आपल्याला वाहन चालविण्यासाठी वाहन परवाना असणे गरजेचं आहे.हा परवाना प्रादेशिक परिवहन प्राधिकरण तसेंच परिवहन कार्यालय यांच्याकडून परवाना मिळतो त्यामध्ये परवाना नोंदणी क्रमांक पासपोर्ट आकार फोटो व प्रभारी अधीकारी यांची सही शिक्का असतो.

शिकाऊ वाहन परवाना कागदपत्रे, शिकाऊ वाहन नियम ड्रायव्हिंग लायसन्स माहिती

वाहन परवाना driving license procedure types and benefits

वाहन परवाना हा शिकाऊ आणि कायमस्वरूपी असे दोन प्रकारात असतात. हे दोन्हीही परवाने काढणे आवश्यक आहेत.आपल्याला वाहन परवाना काढण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे असणे गरजेचं आहेत ती कागदपत्रे आपल्याला जवळ असणे गरजेचं आहे.

वाहन परवाना प्रकार वाहन परवाना प्रकार दोन आहेत Driving Licence Information Marathi

1) शिकाऊ वाहन परवाना हा वाहन परवाना आपल्याला शिकाऊ म्हणून दिला जातो याची परवानगी 6 महिने वैध असते.

2)कायमस्वरूपी वाहन परवानाकायमस्वरूपी वाहन परवाना काढण्यासाठी

••शिकाऊ ड्रायव्हिंग परवाना मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

-खालीलप्रमाणे शिकाऊ वाहन परवाना मिळविण्या साठी कागदपत्रे आवश्यक आहेत.

••वय पुरावा जन्म दाखला

••जन्म प्रमाणपत्र

•• पॅन कार्ड

•• पासपोर्ट फोटो

••दहावीची मार्कशीट

••मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र

परवाना कोणकोणता मिळू शकतो

•मोटार सायकल

•मोटार सायकल विना गिअर.•लाईट मोटार व्हेईकल.

•लाईट मोटार व्हेईकल नॉट ट्रान्सपोर्ट

•लाईट मोटार व्हेईकल ट्रान्सपोर्ट

•हेवी मोटार व्हेईकल

•परवाना मिळविण्यासाठी आवश्यक महत्व देणारे नियम किंवा आवश्यक बाबी.

लर्नर्स लायसेन्स शिकाऊ परवाना – मुदत सहा महिने.

• कायमस्वरूपी लायसेन्स parmanant हे परवाना दीर्घ काळासाठी आपल्याला दिला जातो.

परवाना मिळविण्यासाठी शिकावू परवाना काढावा लागतो.

वय वर्षे 16 पुर्ण असेल तर परवाना काढता येतो पन पालकांची परवानगी आवश्यक असते.

वाहनचालक परवाना मिळविण्यासाठी स्वतःसाठी वय वर्षे 18 पुर्ण असावे.

अवजड वाहन परवाना मिळविण्यासाठी

वय 20 वर्षे पुर्ण असावे तसेच प्रशिक्षण घेतलेले असावेत नियम माहिती असावेत.

चालक परवाना मिळविण्यासाठी आवश्यक माहिती.

अर्ज दाखल केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर सत्यता दाखल केल्यानंतर तपासून वाहन चालविण्यासाठी प्रात्यक्षिक माहिती घेऊन लेखी परीक्षा दिल्यानंतर किमान 60 % गुण मिळवल्यानंतर प्रात्यक्षिक परीक्षेसाठी बोलवून उत्तीर्ण झाल्यावर तात्पुरता शिकावू वाहन चालक परवाना दिला जातो.सहा महिने कालावधी नंतर शिकावू वाहन परवाना तसेच सोबत वाहन घेऊन प्रात्यक्षिक परीक्षकां सोबत करावे लागते. यां परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर आपल्याला परवाना दिला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top