गाडी नावावर करण्यासाठी कोणते कागदपत्रे सादर केली पाहिजे.गाडी नावावर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

गाडी नावावर करण्यासाठी कोणते कागदपत्रे सादर केली पाहिजे. गाडी नावावर करण्यासाठी आपल्याला महत्त्वपूर्ण अशी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाडी नावावर करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे आणि हीच कागदपत्रे आपल्या गाडीची दाखवणारे असते गाडी गाडीचा मालक कोण आहे ही कागदपत्रांच्या आधारे आपल्याला समजत असतं त्यामुळे गाडी आपल्याला नावावर असणं खूप गरजेचं आहे.

गाडीची आवश्यक कागदपत्र असून सुद्धा खूप गरजेचे आहे गाडी आपल्याला नावावर करण्यासाठी आपल्याला महत्त्वपूर्ण कागदपत्रे कोणकोणती सादर केली असावीत त्याचबरोबर महत्त्वपूर्ण कागदपत्रे कोणते आहेत हे आपल्या सर्वांना माहिती असणे खूप गरजेचे आहे. गाडी नावावर करण्यासाठी महत्त्वपूर्ण आपल्याकडे प्रथम आपण गाडी घेताना डाऊन पेमेंट भरलेलं असतं.

ते पेमेंट स्लिप असणे गरजेच आहे त्याचबरोबर आरसी बुक असणे गरजेचे आहे असे असणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर आधार कार्ड वोटर आयडी रेशन कार्ड ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा आपल्याकडे असणे गरजेचे आहे त्याचबरोबर गाडीची आवश्यक आरटीओ पासिंग मधील माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे.

आपल्याला गाडी नावावर करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्रांची पूर्तता आपल्या सर्वांना वैयक्तिक माहिती असणे गरजेचे आहे आपल्याला डीलर माहिती देत असतो पण आपल्याकडे सुद्धा सर्व माहिती असणे खूप गरजेचे आहे.

गाडी नावावर कां करावी.

गाडी नावावर का करावे तर गाडी नावावर करताना आपल्याकडे आवश्यक असणारे सर्व कागदपत्रांची पूर्तता आपल्याकडे असणे गरजेचे आहे आणि गाडी मालक कोण आहे आणि गाडी कोणाची आहे हे दर्शवण्यासाठी गाडी आपल्याकडे मालकी हक्काची असावी.

गाडीवरती आपण रोड टॅक्स डोक्यात इत्यादी सर्व आपण भरत असतो त्यामुळे आपल्या प्रमाणात आपण जो खर्च केले त्या प्रमाणात आपल्याकडे आपल्या गाडीची आवश्यक असणारी माहिती आपल्याकडे असणे गरजेचे आहे आणि गाडी आपली म्हणल्यावर गाडीचा पण आपल्याकडे असावा असा असावा त्यामुळे गाडी आपल्या नावावर करणे आणि आपल्या नावावर सर्व कागदपत्र असणे खूप गरजेचे आहे.

गाडी नावावर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

1)TC फॉर्म व सही –

गाडी नावावर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये टीसी फॉर्म भरावा लागतो आणि हा टीसी फॉर्म फॉर्म भरून घेतल्यानंतर मग त्यावर ती गाडी कोणाच्या नावावर करायचे आहे त्याची सही घेणे बंधनकारक आणि अत्यावश्यक असतं

2) RC बुक

गाडी नावावर करण्यासाठी गाडीचा आरसी बुक अत्यंत आवश्यक असतं त्या आरसी बुक का वरती गाडीचा येणारा नंबर आणि आरटीओ पासिंग ने दिलेली गाडी ची विविध माहिती त्याच्यामध्ये असते गाडीची ओळख त्याच्या मध्ये असते गाडीचा नंबर त्याच्यामध्ये असतो त्यामुळे आरसी बुक आपल्याला मिळणे गरजेचे असताना आपल्याकडे खूप गरजेचे असते.

3)PUC

आपल्याला गाडी घेतल्या नंतर आपले गाडीची पीयूसी करणं खूप गरजेचं असतं गाडीचे पीसी मध्ये गाडीची इंधन क्षमता असते इंधन परत गाडीचे इंजिन इंजिन क्षमता मध्ये गाडीची इंजिन मध्ये समजले जाते त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल या बाबतचे आपले आपल्याकडे असणं गरजेचं असतं.

4)इन्शुरन्स कॉपी Vehicle insurance certificate वाहणाचा विमा.

गाडी नावावर करताना आपल्याला गाडीचा इन्शुरन्स बरं महत्त्वाचा असतो आणि इन्शुरन्स भरल्यानंतर आपल्याला पावती मिळते ते पावती आपल्याला गाडी नावावर करण्यासाठी तिथे जमा करणं खूप गरजेचं असतं गाडीचा इन्शुरन्स विमा उतरून खूप गरजेचे असते त्यामुळे आवश्यक तो गाडीचा विमा उतरवणे खूप गरजेचा आहे.

5)दोघांच आधारकार्ड

गाडी कोणाच्या नावावर ती करायची आहे त्याबाबत दोघांमध्ये आधार कार्ड असणे गरजेचे आहे ओळखीचा पुरावा असणे गरजेचे आहे पत्त्याचा पुरावा असणे गरजेचे आहे वोटर आयडी आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन या बाबत सर्व माहिती असणे गरजेचे आहे.

6)PAN कार्ड.

आपल्या नाम गाडी नावावर करायचे असेल तर आपल्याकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे परमनंट अकाऊंट नंबर आपल्याकडे असणे गरजेचे आहे त्यामुळे पॅन कार्ड त्यावर अत्यावश्यक आहे आपल्याला अकाउंट ची माहिती आणि आपल्याला अकाउंट नंबर पॅन कार्ड लिंक केलेला असतो त्यामुळे आपल्याला पॅन कार्ड गाडी नावावर करण्यासाठी आवश्यक असतो.

7) विक्री प्रमाणपत्र –

वाहन खरेदी केल्यानंतर न बहाना ज्या ठिकाणी खरेदी केलेला आहे त्या ठिकाणी नेऊन विक्री प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे त्यामुळे आपल्याला सेल्स प्रमाणपत्र मिळणे गरजेचे आहे त्यामुळे वाहने जप्त करून आपल्याला सेल्स सर्टिफिकेट आहे त्याला फॉर्म नंबर 21 असे म्हटले जाते.

8)रस्ता योग्यता प्रमाणपत्र Road worthiness certificate.

आपल्याला गाडी नावावर करायची असेल तर मोठ्या प्रमाणावर ती रस्ता योग्यता प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे रोडवर कल्याण सर्टिफिकेट हे मोठ्या प्रमाणावर ती घेणे गरजेच असतंफॉर्म 22 व 22अ) (Road worthiness certificate) आपल्याला ज्या ठिकाणी आपण गाडी घेतो त्या ठिकाणाहून आपल्याला त्या प्रमाणपत्र उत्पादक करून घेणं गरजेचं असतं ते वितरक आपल्याला मिळणे बंधनकारक असतं.

9 ) खरेदी चलन(Purchase invoice)

गाडी नावावर करताना रोड टॅक्स भरण्याची खरेदी चलन आपल्याला मिळणे गरजेचे असताना. ते आरटीओ पासींग गाडी नावावर करताना ते अत्यंत आवश्यक असते त्यामुळे आपण रोड चर्नी रोड टॅक्स भरतो त्याबाबतचे आपल्याकडे माहितीसाठी सर्टिफिकेट, चलन खूप गरजेचे आहे.

10) तात्पुरती नोंदणी (Temporary registration).

गाडी नावावर करायचे असेल तर तात्पुरती गाडी नावावर करून घेता येते त्यासाठी तात्पुरती नोंदणी सुद्धा महत्वाचे असते अन तात्पुरती नोंदणी असं सुद्धा म्हटले जातं.

11) वाहन आयात केले असेल तर bill of entry

गाडी नावावर करायचे असेल तर मोठ्या प्रमाणावर तेव्हां आयात केले असेल तर तेथील बिल ऑफ इंट्री घेणे गरजेचे आहे आय प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे.

12)जकात कर

महानगरपालिका क्षेत्र गाडी नावावर करायचे असेल तर महानगरपालिकेमध्ये गाडी नावावर करताना किंवा आपण तिथे आपला पुरावा जर असेल तर जगात करणं खूप गरजेचं असतं महापालिकेची नगरपालिकेचे क्षेत्र असेल तर जगात तर भरून खूप महत्त्वाचा असतो.

13) आयात वाहन –

सीमाशुल्क प्रमाणपत्र,लायसेंन्स गाडी नावावर करायची असेल तर आपल्याकडे जर वाहन आयात केलेला असेल तर आपण वाहन आहेत करण्यासाठी आयात कर भरलेले ची पावती आणि प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे त्याचबरोबर आयात करण्यासाठी लायसन सुद्धा असणे गरजेचे आहे आणि माणसं सुद्धा गरजेचे या माहिती आणि ही प्रमाणपत्र आपल्याकडे असणे गरजेचे आहे.

वारसा हक्काने गाडी कशी येते.

वाहन मालक मृत्यूनंतर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे गाडी नावावर असेल आणि त्या वाघाचा किंवा गाडी मालकाचा जर काही कारणास्तव मृत्यू आला असेल तर आपल्याला गाडी दुसऱ्या नावावर करणं खूप गरजेचं असतं गाडीचे कागदपत्र महत्त्वाची आपल्याला करणं खूप गरजेचं असतं त्या साठी कोणकोणते फॉर्म लागतात दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करण्यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागतात हे आपल्याकडे माहिती असणे खूप गरजेचे आहे

1)फॉर्म

गाडी नावावर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ती फॉर्म 30 आणि फॉर्म 31 भरून देणे गरजेचे असते त्यामुळे गाडीचा हस्तांतर योग्य प्रमाणावर ते योग्य आणि लवकर होण्यास मदत होते.

2) वाहन मालकाचे प्रमाणपत्र-

गाडी नावावर करण्यासाठी आपल्याला मृत वाहन मालकाचे मृत्यूचे प्रमाणपत्र आणणे आणि दाखल करणे खूप गरजेचे असते त्यावेळेस आपल्याला गाडीचा हस्तांतर करता येते मृत वाहन मालकाचे मृत्यूचे प्रमाणपत्र.

3)RC book -Registration certificate/ RC) वाहनांचे नोंदणी प्रणाम पत्र

गाडी नावावर करण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे RC बुक खूप गरजेचं असतं आणि रजिस्ट्रेशनवाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र सर्टिफिकेट गरजेचं असतं.

4) वारस प्रमाणपत्र

ज्या व्यक्तीच्या गाडी नावावर करायचे असेल त्या व्यक्तीने वारस प्रमाणपत्र सादर करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे वारस प्रमाणपत्र सादर केलं तर आपल्याला गाडी नावावर करण्यासाठी सोयीस्कर मदत होईल.

5) वारस प्रतिज्ञापत्र

आपल्याला गाडी नावावर करण्यासाठी जे वारस प्रतिज्ञापत्र आहे ते वारस प्रतिज्ञापत्र सादर करणं खूप गरजेचं असतं वारस प्रतिज्ञापत्र सादर केलं तर मोठ्या प्रमाणावर ती आपल्याला आवश्यक असणे असणारे सर्व घटनांचे आणि माहितीची पूर्तता होऊन गाडी लवकरात लवकर आपल्या नावावर ती होऊ शकते.

जुनी गाडी कशी नावावर करावी.

जुनी गाडी जर आपण घेतली असून ती जुनी गाडी नावावर करायचे असेल तर जुनी गाडी नावावर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत.

आणि जुनी गाडी पहिल्या मालकाच्या नावे वरून आपल्या नावा मालकाच्या नवीन नाव मालकाच्या नावावर ती कशी घ्यावी हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे आणि त्याबाबत कोण कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत त्या कागदपत्रांची पूर्तता करणे खूप गरजेचे आहे.

1) फॉर्म

फॉर्म 29-

त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ती आपल्याला जे विक्रेते वाहन विकणाऱ्या चा आहे त्याचे घोषणापत्र आपल्याला मिळवून खूप गरजेचे आहे वाहन विकणाऱ्याचे घोषणापत्र असणे महत्वाचे आहे.

फॉर्म 30:

आपण वाहन खरेदी करतो त्याबाबतचा घोषणा पत्रा फॉर्म वाहन खरेदी करणार्‍याचे घोषणापत्र 30 मध्ये लिहून देणे गरजेचे आहे.

फॉर्म 28 3 प्रत-

तर तुम्ही वाहन खरेदी करत आहे त्या ठिकाणाहून आपल्याला वाहन खरेदी करायचा असेल ते ते दुसऱ्या ठिकाणी वाहन नोंदणी क्रमांक जात असेल तर आपल्याला हा फॉर्म भरून द्यावा लागत असतो

2) PUC प्रमाणपत्र पीयूसी प्रमाणपत्र वाहनाचे घेणे खूप गरजेचं असतं.

3) विमा प्रमाण पत्र (Vehicle insurance certificate)

4) नोंदणी प्रमाणपत्र (Registration certificate/ RC)

5) कर प्रमाणपत्र (Tax certificate)८) पत्ता पुरावा

नवीन गाडीच्या आरटीओ (RTO) नोंदणीसाठी साधारण किती दिवस लागतात.

पण गाडी घेतली असेल आणि गाडी नवीन घेताना आपल्याला आरटीओ नोंदणी किती दिवसात होते हे जर माहिती असेल तर दहा ते पंधरा दिवसात नवीन आरटीओ नोंदणी होऊन जाते 10 ते 15 दिवसात नोंदणी प्रमाणपत्र मिळतं असते

जर गाडीची मूळ कागदपत्रे (रस्ता, कर, आरसी) हरवले असेल तर डुप्लिकेट कसे मिळवावे.

आपल्याकडील गाडीची कागदपत्रे जर ठरवले असतील तर लिस्ट तर आपण पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करणं खूप गरजेचं असतं त्यामध्ये आपल्याला आरसी बुक हरवला असेल.

तर तुम्हाला लेखी प्रत आरसी बुक हरवली असे देऊन आपल्याला आपल्याकडे एक अर्ज आणि त्यांच्याकडे अर्ज ची परत देऊन आपण ती परत जपून ठेवून आणि झेरॉक्स काढून ठेवणे गरजेचे पणजी रीतसर पोलीस स्टेशनला अर्ज दाखल करून तक्रार दाखल केलेली असते.

त्या तक्रार दाखल आपण आपल्याला आरटीओ पासिंग मध्ये देऊन आपल्याकडे असणाऱ्या आरसी बुक ची जोरात सुधारतेय पासिंग कडे देणे गरजेचे असते अन त्याच्या नंतर आपल्याकडून आरटीओ एक फॉर्म भरून घेतात.

आणि नंतर आपल्याला जे दुपलिकेट आरसी बुक आपल्याला आपल्या पत्त्यावर ती रजिस्टर पोस्ट मार्फत देत असतात

वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी

1) सुचनाचे पालन करा.

2) वाहन अंतर ठेवा.

3)आपली गाडी एका रांगेत चं चालवा.

4) चार चाकी वाहनापासून योग्य अंतर ठेवा.

5) वाहनाच्या ब्रेक लाइट वर बारकाईने लक्ष ठेवा.

6) पावसाच्या वातावरणात हेड लाईट चालू ठेवा.

7) काच नेहमी स्वच्छ ठेवा.

8) वाहन वेग हळू ठेवा

9) हेल्मेट किंवा सिटबेल्ट नक्की वापरा.

शेतीसाठी ट्रॅक्टर ट्रेलर नोंदणी –

शेतीसाठी वापरले जाणारे ट्रॅक्टर असतील राहिली असेल ट्रेलर असं नावावर करण्यासाठी आपल्याला कागदपत्रांची आवश्यकता असते आणि त्यामध्ये विविध करसवलत ट्रेलर वाहन असल्यास परिवहन आयुक्तांद्वारा रचनेला मान्यता दिल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आपल्याकडे सातबारा उतारा असणे गरजेचे असताना आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता आपल्याकडे असणं खूप गरजेचं असतं .

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top