पेट्रोल पंपाचा परवाना कसा काढावा|पेट्रोल पंप काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.

पेट्रोल पंपाचा परवाना कसा काढावा पेट्रोल पंप काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.पेट्रोल पंप हा आजच्या काळात तसेच पुढच्या काळात इंधन पुरविणारा व्यवसाय हा एक उत्कृष्ट असा व्यवसाय असुन पेट्रोल पंप टाकण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच पेट्रोल पंप परवाना कसा काढावा याबाबत सर्वाना पडणारा प्रश्न असतो आणि हा प्रश्न हमकास सर्वांना पडणारा पण आहे सर्वांना आज टु व्हिलर फोर व्हिलर साठी इंधन आवश्यक असते. त्याच बरोबर इंधन नाचे काही घातक पर्यावरण साठी आहे त्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचं आहे.

पेट्रोल पंपाचा परवाना कसा काढावा|पेट्रोल पंप काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.

पेट्रोल पंप सुरु कसा करावा.

आपण सर्वप्रथम भारताचे नागरिक असणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता असून सुद्धा घरी येत आहेत त्या त्याचबरोबर आपल्याकडे लोखंड असणे गरजेच आहे भाडोत्री असणे गरजेच आहे मोक्याच्या ठिकाणी आपल्याकडे जमिनीचा एक क्षेत्र मोक्‍याच्या ठिकाणी रस्त्याच्या सोयीनुसार जर उपलब्ध नसेल तरीसुद्धा आपण आपले अर्ज दाखल करू शकतो त्याचबरोबर कागदपत्रे आपण तयार करून करारा सोबत सुद्धा दाखल करू शकतो.

पेट्रोल पंपाचा परवाना कसा काढावा

त्याला वरवर जरी सर्व गोष्टी सोपे वाटत असल्या तरी मोठ्या प्रमाणावर ती हे सोपी गोष्ट नाहीये त्यामुळे महत्वाचे म्हणजे महत्त्वपूर्ण असे नियम आणि अटी सुद्धा लागत असतात त्या नियम आणि अटी आपण पूर्तता करणं गरजेचं असतं त्याच वेळेस आपण बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर ती नियम आणि अटींची पूर्तता करत असेल तर आपण आपल्या प्रोसेस ला सुरुवात करणं खूप चांगले राहते त्यामुळे आणि अटी यांच्या तंतोतंत पालन करून आपण आपल्या योग्य वाटचालीसाठी आपले नियम सादर करणे खूप गरजेचे राहतात पेट्रोल पंप सुरू करण्यासाठीचे पात्रता निकष आपल्याला आवश्यक असे पेट्रोल पंप चालू करण्यासाठी निकष असतात त्यांनी

पेट्रोल पंप चालू करण्यासाठी निकष

1) पेट्रोल पंप चालू करण्यासाठी जागा अंत्यत आवश्यक आहे. वर्दळीच्या ठिकाणची जागा प्रसस्त असणे गरजेचं आहे.

2) पेट्रोल पंप कंम्पनी या वृत्तपत्र मध्ये जाहिरात देत असतात.

3)भारताचा नागरिक असणे अनिवार्य आहे.

4) आपली वयोगटातील मर्यादा आवश्यक होय.

5)आपली शैक्षणिक अहर्ता असणे गरजेचं आहे.

6) आपल्याला आवश्यक ते गुंतवणूक भांडवल असणे गरजेचं आहे.

पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी लागणारी गुंतवणूक

पेट्रोल पंप चालू करायचा असल्यास आपल्याला आवश्यक भांडवल गुंतवणूक असणं खुप गरजेचं आहे. किमान 50 लाख पुढे भांडवल गुंतवणूक असणे गरजेचे आहे. पेट्रोल पंप जाहिरात आलेली आहे असं समजलं की आपल्याला आवश्यक ते जमीन पाहणे खरेदी करणे भाडे करारया सर्व बाबी आवश्यक ते तयार करणे फायदेशीर ठरते.

गुंतवणुकीचे पुढील प्रकार भांडवल म्हणून पात्र आहेत.

1) डीडी स्वरूपात रक्कम भरली जाते.

2) अर्ज फि भरणे बंधनकारक आहे.

पेट्रोल पंपाच्या परवान्यासाठी अर्ज कसा करावा

आपल्याला वृत्तपत्रांमध्ये आणि अधिकृत वेबसाईट वरती अर्ज आणि नियम व अटींची पूर्तता बघून आपण उचित साहाय्याने नियम आणि अटींची धरून आपल्याला जे डॉक्युमेंट कागदपत्र आहे त्यांची पूर्तता करून तसेच भागभांडवल यांची पूर्तता करून आपण फाईल एकत्र करून फाईल सादर करणं गरजेच आहे त्याच बरोबर आपण डीडी स्वरूपात रोख रक्कम भरू शकतो त्याच बरोबर आपण दागिने किंवा आता करण्यासाठी आपण पत्र भाग भांडवलासाठी होत नाहीये मुख्य में म्हणजे भांडवल उभा करण्यासाठी भूखंड असं खूप गरज आहे.

पेट्रोल पंप चालू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

1) आपल्याकडे जागा उपलब्ध असावी.

2) आपल्याकडे शैक्षणिक पात्रता असणे गरजेचं आहे.

3)आपल्याकडे वयोगटातील मर्यादा असणे गरजेचं आहे.

4)आपल्याकडे आवश्यक ते भाग भांडवल असणे गरजेचे आहे.

5)आपल्याकडे गुंतवणूक मर्यादा असणे गरजेचे आहे.

6)स्थान कागदपत्रं (व्हेरीफ़ाईड)

7)लायसन्स प्राधिकरणाचं ना हरकत प्रमाणपत्र (NOC)

8)नगर निगम विभाग (MCD) आणि अग्नी सुरक्षा कार्यालयाची अनुमती

9)प्रमाणन आणि संबंधित अधिकार्‍यांचं ना हरकत प्रमाणपत्र (NOC)

10) आवश्यक पॅन कार्ड असणे गरजेचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top