जॉब कार्ड साठी लागणारी कागदपत्रे |Documents for job card in Marathi

जॉब कार्ड हे आपल्याला काढायचे असेल तर तुम्हांला ग्रामपंचायत येथे अर्ज करावा लागेल. जॉब कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील त्याचप्रमाणे तुम्हांला.विहित नमुना अर्ज ग्रामसेवक सरपंच यांच्या नावाने मागणी अर्ज सादर करावा लागतो.तसेच आपल्या कुटूंबातील व्यक्ती यांचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे.

जॉब कार्ड साठी लागणारी कागदपत्रे |Documents for job card in Marathi.

जॉब कार्ड काढायचे असेल तर आपण प्रथम वय वर्षे अठरा पुर्ण असावे त्याचसोबत तुमचे बँक मध्ये अकॉउंट असणे गरजेचे असते तसेच बँक अकाउंट ला आधार कार्ड लिंक असणे खुप गरजेचे आहे. आपण जॉब कार्ड काढण्यासाठी लागणारी आवश्यक कोणकोणती कागदपत्रे आहेत ते पाहुयात.

जॉब कार्ड साठी लागणारी कागदपत्रे |Documents for job card in Marathi.

1) जॉब कार्ड अर्ज नमुना.

2)आधार कार्ड झेरॉक्स

3)बँक पासबुक झेरॉक्स

4)रेशन कार्ड झेरॉक्स.

5)आवश्यक साईज मधील फोटो (साईज ४*६)

6) अर्जदार मोबाईल नंबर.

जॉब कार्ड काढण्यासाठी आवश्यक माहिती.

जॉब कार्ड काढायचे असेल तर विहित नमुना अर्ज ग्रामपंचायतकडे जॉब करावा लागतो.जॉब कार्ड काढण्यासाठी आवश्यक असं वय तुमचं पुर्ण असावं वय वर्षे 18 वर्षे पुर्ण असणारेकुटूंबातील व्यक्ती पात्र असतात. पासबुक आधार कार्ड ला लिंक असावं.आपल्याला जॉब कार्ड काढायचे असेल तर आपण ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक सरपंच यांच्या नावाने अर्ज सादर करून त्यामध्ये माहिती भरून तो अर्ज सही करून ग्रामपंचायत ऑफिस मध्ये जमा करणे आवश्यक असतो.तुम्ही आवश्यक सर्व कागदपत्रे सहित अर्ज सादर केल्यानंतर त्या अर्जाची पडताळणी केली जाईल व त्यानंतर तो अर्ज ऑनलाईन मनरेगा वेबसाईट वर भरला जाईल व त्यानंतर तुम्हांला 30 दिवसा नंतर जॉब कार्ड मिळते.

जॉब कार्ड चे फायदे कोणकोणते आहेत.

1) जॉब कार्ड मुळे तुम्हांला कामाची हमी असते तुम्ही ग्रामपंचायत कडे कामं मागू शकतात.

2)जॉब कार्ड मुळे योजणांचा लाभ मिळू शकतो.

3)जॉब कार्ड असेल तर अनुदानावर तुम्हांला वस्तू मिळतात.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top