धनादेश म्हणजे काय,धनादेश चे प्रकार

धनादेश म्हणजे काय विशिष्ट रक्कम त्याच्यावरती काढलेले असतं ती मागणी करता क्षणी जे असणारे वृत्तपत्र त्याला धनादेश किंवा चेक असं म्हटलं जातं.

धनादेश म्हणजे काय

बॅंकेचे खातेदार असतात त्या बँकेला स्वतःहून खात्यातून स्वतःला किंवा दुसऱ्याला पैसे देण्याच्या लेखी आदेश तो आदेश म्हणजेच धनादेश किंवा चेक होय.

धनादेशाचे वैशिष्ट्ये

1) धनादेश हा स्वतःचे खाते असलेल्या बँकेत काढता येतो.

2) धनादेश वरती जी रक्कम टाकली जाते ती रक्कम भेटली जाते.

3) धनादेश म्हणजे एक लेखी पत्र होय.

4) धनादेश हा विना अट सादर केला जातो.

5) धनादेश वरती दिनांक लिहिलेला असतो.

धनादेश चे प्रकार कोणकोणते आहेत Type’s of Cheque.

1) साधा धनादेश –

यामध्ये बॅंकेत सादर केल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला धनादेश व ठेवता येतो त्याच्यामध्ये धोक्याचे समजले जातात हा धनादेश हरवला किंवा चोरीला गेल्यास त्या व्यक्तीला जाणारे सापडला तर ती व्यक्ती धनादेश बँकेत वटवू शकते.

2)आदेश धनादेश –

आदेश आदेश सामान्य व्यक्तींच्या नावावर ती काढलेले असेल तर त्यांचे नाव वरती वळविता येतो त्यामध्ये ऑर्डर हा शब्द महत्त्वाचा दिला जातो त्यामुळे विशिष्ट रक्कम बँकेकडून मिळवण्याकरता त्या व्यक्तीचे नाव त्या धनादेशावर असणं गरजेच आहे आणि त्या व्यक्तीला स्वतःची ओळख करून घेऊन पैसे मिळवले जातात.

3) रेखांकित धनादेश

या धनादेशाच्या बाजूला किंवा आजच्या डाव्या बाजूला दोन समांतर रेषा दिलेल्या असतात त्यामध्ये रक्कम बँकेत धनादेशाद्वारे असं म्हटलं जातं.त्याच प्रमाणे यांच्या वेळेस दोन समांतर, व्यक्तीच्या असेल त्यांना काही ठराविक शब्द लिहिलेले असतात.धनादेशाची रक्कम किती असेल तर त्याची रक्कम बँकेमार्फत द्यावी असा सरकारचा आदेश असतो खातेदाराने दिलेला असतो अशा धनादेशाची रक्कम संबंधित व्यक्तीला रोख मिळत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top