बालमजुरी मराठी निबंध | Child Labor Essay In Marathi

बाल मजुरी वर मराठी निबंध बालमजुरी ही प्रत्येकाकडे प्रत्येकाने अत्यंत लहान असताना केलेले असते त्यामुळे बालमजुरी काय असते प्रत्येकाने अनुभवलेले असेल म्हणून काम करतात त्यांना बालमजुरी असं म्हटलं जातं आणि 14 वर्षे वयाखालील लहान मुलांना मजुरी वरती कामावरती ठेवून ठेवून हे कायद्याने गुन्हा आहे

त्यामुळे बाल मजुरी करून घेणे गुन्हा आहे. बालमजुरी वरती मोठ्या प्रमाणावर ती बालमजुरी आजच्या काळामध्ये कमी पैशांमध्ये करून घेतली जाते आणि त्यामुळे जे असतात ते शिक्षणापासून वंचित राहू नये ह्या मजुरी वरती जात असतात त्यामुळे शिक्षणाचा आणि बाळ लहान मुलांचा काही संबंध येत नाही.

बाल मजुरी वर मराठी निबंध Child Labor Essay In Marathi

जीवनामध्ये प्रत्येकाला खूप मोठ्या प्रमाणावर ती आनंद माया मिळणं गरजेचं असतं आणि आपल्याला जर बघितलं आपल्यावर आपल्या जीवनाकडे जर बघितले तर आपलं जीवन योग्य असं गेलेलं लहान बालपण असं आपल्याला वाटतं पण काहीच असं पण बघितलं तर त्यांचं बालपण त्यांच्या दारिद्र्यामुळे बालमजुरी बालपण गेलेलं असतं

त्यामुळे त्यांना वयामध्ये मजुरी करण्याचे काम करावे लागते चार पैसे मिळवण्याचे काम करावे लागते त्यांचे जीवनमान खूप कष्टाचं पोत गेलं असतं जीवन कष्टाचं होऊन गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती जीवनामध्ये प्रत्येक करावे लागल्यामुळे ते चौदा वयोगटातील लहान मुलांच्या शिक्षणापासून वंचित राहिलेले असतात

आणि शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर ती शिक्षणाचे ज्ञान असतं बुद्धिमत्ता असते ते बुद्धिमत्ता मिळत नसल्यामुळे हे मजूर म्हणून कारखानदारी असतात त्यामुळे कमी वेतनामध्ये त्यांना कामासाठी आणि भरपूर काम करून ते घेत असतात त्यामुळे त्यांचे एक मोठ्या प्रमाणावर ती शोषणच केलं जातं.

त्यामुळे बालमजुरी करणं हे कायद्याने करून घेणे ही कायद्याने गुन्हा आहे आणि हाच कायदा हा प्रत्येकाकडे सारखाच असतो त्यामुळे बाल मजुरी करून कोणी घेऊ नये लहान बाळांना एक वेळ तुम्ही शाळेत घालण्यासाठी प्रस्थान द्या त्यांच्या घरी त्यांच्या घरी कोणी काम करण्यासाठी नसेल आणि घरी त्यांना वंचित कामापासून असतील त्यांना शाळेमध्ये नेण्यासाठी तुम्ही किंवा शाळेत घालण्यासाठी त्यांना प्रस्थान द्या पण बालमजुरी करण्यासाठी अधिकृत पणे प्रस्थान देऊ नका बालमजुरी हे प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचे आहे आहे असं नाही.

बाल मजुरी खरं तर त्या प्रत्येकाला प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार करावे लागते त्यामुळे बालमजुरी करणं हे प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार करावी लागते ही बालमजुरी हे प्रत्येकाचे इच्छेनुसार करावे लागत नाही तर परिस्थितीनुसार जगण्यासाठी प्रत्येक घरातला प्रत्येक जण भाग पडतो त्यामुळे बालमजुरी खरंच प्रमाणात रोखलेली पाहिजेल कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ती कमी मजुरी मध्ये जास्त काम करून घेण्यासाठी बाल मजुरी केली जाते

आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती शोषण केलं जातं आणि हेच सुचत प्रत्येका वेळेचे पालन केल्यामुळे आपण प्रत्येक वेळेला माझे खूप प्रयत्नपूर्वक विचार नसते तुमचे बाळांचे शोषण केल्यामुळे बाळांचे त्यांचा आरोग्य असेल ते व्यवस्थित राहत नाही त्यामुळे बाळांची मजुरी होत राहते. बालमजुरी पासून मोठ्या प्रमाणावर ती रोखण्यासाठी आपण सर्वांनी तर परभणी प्रयत्न करणे गरजेचे आहे ते बालमजुरी वरती लहान मुलं जातात त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे गरजेचे आहे

त्यांना प्रयत्नपूर्वक आपल्याला होतील तेवढे अडचणी त्यांच्या दूर करण्याचा आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आणि त्याच कर्तव्यापासून आपण सर्वांनी प्रयत्नपूर्वक त्यांना आधारित अडचणी असतात त्या सोडवून त्यांना एक प्रकारचा आपण आपले अडचणीचा सामना करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नपूर्वक करणं गरजेचं असतं

त्यामुळे आपण अडचणींना सामोरे जाण्यासाठी प्रयत्नपूर्वक न राहता ती अडचण कसे दूर करता येईल याबाबत आपण सर्वांनी विचारपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं असतं. बालमजुरी पासून पूर्ण वैयक्तिक लहान मुला असतात त्यांना दूर करून त्यांना शाळेपर्यंत नेण्याचं काम आपल्याला होता येईल करू करू

आणि आपल्या जीवनामध्ये आपण जे काम करतो ते इतरांना समोर एक आदर्शवत ठेवण्याचं काम करू बालमजुरी पूर्णता बंद करण्याचा प्रत्येक माणूस स्वप्न जर केले तर बालमजुरी बंद होऊन एक आदर्श भारत आपला तयार होऊन आदर्श आपण तयार करू.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top