चलनक्षम दस्तऐवज म्हणजे काय,चलनक्षम दस्तऐवज प्रकार.

चलनक्षम दस्तऐवज म्हणजे काय – बँक व्यवसायाला चलन क्षम ही पद्धत देव घेवीसाठी साधण्याचा मुख्य आणि प्रमुख साधन आलं त्याच्यामध्ये देवीचे व्यवहार असतात त्यात कर्ज फेडीसाठी रोख पैशाचे बँक कागदपत्र वापर मोठ्या प्रमाणावर लक्ष दस्तऐवज वापरला जातो त्यामध्ये व्यवहार पैशाची पाठवून करण्यासाठी दस्त चलन हे महत्त्वाचे साधन असल्यामुळे आपल्याला चलन दस्तऐवजाचा वापर करणं गरजेचं असतं.

चलनक्षम दस्तऐवज म्हणजे काय

ज्याप्रमाणे व्यापाराच्या पद्धतीमध्ये जे कायद्यानुसार चलन निर्मिती असेल चलनक्षम दस्तऐवज असतील ते दस्तऐवज म्हणून मान्यता मिळालेले असेल तर त्याला चलनक्षम दस्तऐवज असं म्हटलं जातं.

चलनक्षम दस्तऐवज एक मालमत्ता असून फायदेशीर उद्या धारण केले असेल तर त्यामध्ये रक्कम मिळवण्याच्या कायदेशीर अधिकार असतो आणि तो अधिकार म्हणजे चलनक्षम दस्तऐवज म्हणून संबोधला जातो

चलनक्षम दस्तऐवज म्हणजेच वचन पत्रे हुंडी आणि चेक यांचे एकत्रीकरण करणे आणि त्याचे पैसे धारकास अथवा आदेशानुसार देणे त्याला चलनक्षम दस्तऐवज कायदा असं म्हटलं जातं.

चलनक्षम दस्तऐवज कायदा.

चलनक्षम दस्तऐवज हा कायदा खूप मोठ्या प्रमाणावर दस्तऐवज म्हणजे कोणते म्हणून संबोधला जातो त्यामध्ये वचनपत्र अथवा आजचे म्हणजेच वचनपत्र असतो त्यामध्ये पैसे हे धारकाला आदेशानुसार देणं गरजेचं असतं त्यांना चलन क्षम कायदा संमत केला जातो.

चलनक्षम दस्तऐवज प्रकार

1) हुंडी / विनिमय पत्र

व्यक्तीच्या आदेशानुसार किंवा पैशाच्या स्वरूपात निश्चित रक्कम देण्यास संबंधित दस्तऐवज तयार केला जातो त्याच्या स्वतःच्या सहीने लेखी आदेश काढला जातो त्याला विनिमय पत्र किंवा हुंडी आज्ञा समजला जातो.

1) विनिमय पत्र लिखित असतं

2) पैसे देण्यासंबंधीचा आदेश असतो

3) व्यक्तीची हुंडी वरती स्वाक्षरी सही असते

4) जो आदेश असतो त्या देशांमध्ये कोणती अट घातलेली नसावी

2)वचनपत्र Promisory Note

विशिष्ट व्यक्तीला विशिष्ट रक्कम देता वेळी लेखी वचन दिलेलं असतं आणि त्यामध्ये वचन पत्राची मी वचन देतो की या वाक्याने सुरुवात केली जाते. त्याला वचन पत्र असं म्हटलं जातं.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top