Bsc Agriculture In Marathi. BSC Agri केल्यानंतर आपण काय करू शकतो

Bsc Agriculture In Marathi. BSC Agri केल्यानंतर आपण काय करू शकतो.कृषी व्यवसाय करणं खूप फायदेशीर आहे त्यासाठी आपल्याला आवश्यक सर्व माहिती असणे खूप गरजेचं आहे.

बीएससी कृषी अभ्यासक्रमाचे आपण जर पूर्तता केली आणि होण्यासाठी

जर आपण त्या मार्फत आपण शिक्षण घेतलं तर आपल्याला व्यवसायिक अभ्यासक्रम करण्याबरोबरच आपण प्रशासकीय सेवांमध्ये जाऊ शकतो.

प्रशासकीय सेवा मध्ये आपण कृषी अधिकारी असेल कृषी सहाय्य्क असेल,

कृषी सेवक अशा आपण ज्या काही क्लास वन क्लास टू आणि क्लास थ्री च्या ज्या पोस्ट आहेत त्या पोस्ट आपण कन्फर्म करून आपण पोस्ट साठी पात्र होऊ शकतो.

त्याचबरोबर व्यवसाय म्हणून आपण कृषी सेवा केंद्र चालू करू शकतो त्याचबरोबर एक उत्तम शेतकरी पण आपण होऊ शकतो.

Bsc Agricultural Information In Marathi.Bsc agri अभ्यासक्रम संपूर्ण माहिती मराठी.

बीएससी एग्रीकल्चर केल्यानंतर आपण व्यवसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असतो ग्रॅज्युएशन पूर्ण झालेला असतं.

आणि हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपल्याला एक शासकीय प्रशासकीय आपल्याला नोकरी पण करता येते.

त्याचबरोबर व्यवसाय सुद्धा होत आहेत आणि उत्तम शेतकरी सुद्धा आपल्याला होता येत.

आपण शेतकरी माध्यमातून आपल्याला अजय वैयक्तिक असेल किंवा शेतकऱ्यांना पण मार्गदर्शक सल्ला देऊ शकतो.

कृषी सेवा केंद्र व्यावसायिक दृष्टीने आपण तयार करू शकतो त्याचबरोबर उत्तम प्रयोग करून शेती आपण उत्तम शेती करू शकतो.

Bsc Agriculture चा मराठीत अर्थ काय.

एग्रीकल्चर चा अर्थ बघितला तर आपण जे शेती व्यवसायिक दृष्टिकोनातून शेती करणे त्यामध्ये विविध प्रयोग राबवणे.

असे ते मध्ये आपण पिकांची रोटेशन पद्धतीने शेती करणं त्याचबरोबर शेतीला आधारित जोड व्यवसाय तयार करणे.

प्रयोगशील वेगवेगळे प्रयोग शेतीमध्ये राबवणं अशा पद्धतीने एग्रीकल्चरच्या शेतीविषयक अभ्यासक्रमासाठी माहिती आपल्याला मिळते.

व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती करणे महत्त्वाचे ठरतं आणि व्यवसायिक दृष्टीने शेती केली तर उत्तम असा प्रयोग करशील.

आपल्याला विविध प्रयोग शेतीमध्ये राबवणे महत्त्वाचे ठरतं विविध प्रयोग शेतीत राबवल्यामुळे उत्तम असं वैयक्तिक आपल्याला प्रत्येकाला माहिती होत राहते.

BSC कृषी विषय कोणते आहेत

कृषीमध्ये आपण प्रवेश घेतल्यानंतर ना आपल्याला त्या क्षेत्रामध्ये चार वर्षाचा हा कोर्स असतो चार वर्षे आपल्याला विविध अभ्यासक्रम करून त्यामध्ये आपल्याला प्रवीण्य मिळवून आपल्याला चार वर्षे आपल्याला पूर्णपणे त्यासाठी योगदान द्यावा लागतो.

त्याचबरोबर आपल्याला चार वर्षे पूर्ण झाल्या नंतर एक सहा महिन्याचा प्रोजेक्ट पूर्ण करावा लागतो आणि हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर आपण प्रोजेक्टच्या माध्यमातून आपलं जे प्रयोगिक तत्त्वावरती कार्यानुभवाच्या आधारे आपण आपला विचार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे.

त्या अभ्यासक्रमामध्ये काय काय शिकवले गेले त्याचे आपण का स्वतः प्रॅक्टिकल काम करता येतं आपल्याला.

कृषी फलोत्पादन सेरीकल्चर असे विविध यामध्ये विषय आहेत

आणि या विषयाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञानंतर मिळतच पण आपल्याला जे प्रयोगिक तत्त्वावरती प्रयोगशील बनवण्याचा सामर्थ्य आपल्याला या माध्यमातून मिळतं राहतं.

बीएससी कृषीसाठी कोणती प्रवेश परीक्षा सर्वोत्तम आहे.

कृषी अभ्यासक्रमापन चार वर्षाचा उत्तमरीत्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला बारावीनंतर एक प्रवेश परीक्षा देण्यासाठी आपण प्रवेश परीक्षेचा अभ्यास आपल्याला पूर्ण करावा लागतो.

ते कृषी संशोधन आणि अनुस्वादन विभागामार्फत आपल्याला हा परीक्षा असते ते त्या विभागाच्या वतीने आपल्याला CET द्यावी लागते.

आणि त्यानंतर आपल्याला अभ्यास कृषीसाठी चार वर्षासाठी आपल्याला प्रवेश मिळत राहतात. ICAR-AIEEA, KEAM, KCET, AP EAMCET, TJEE ,

आणि इतर बीएससी कृषी प्रवेश परीक्षा 2023 मध्ये शीर्षस्थानी आहेत. ICAR-AIEEA: भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) ही ICAR-AIEEA ची प्राथमिक संस्था आहे ( UG).

या ठिकाणी वेगवेगळ्या सामायिक परीक्षा असतात त्या पारस सामायिक परीक्षा पण पास झाल्यानंतर आपल्याला प्रवेश मिळू शकतो.

BSC शेती सोपी आहे का.

बीएससी एग्रीकल्चर हा शेती विषयक अभ्यासक्रम आपण प्रवेश घेतल्यानंतर ना हा शेतीविषयक किती अवघड आहे.

आणि किती सोप्पा आहे तर आपल्याला पूर्णपणे कार्यानुभव अंतर्गत माझे शेतीमध्ये आपण जर काम पूर्णपणे केलेला असेल.

आणि त्या शेतीविषयक आपल्याला माहिती असेल तर कृषी विषयांमध्ये सोपे असेल आणि विषयांमध्ये पूर्ण केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे ज्ञान आहे ते स्वतःलाच घ्यावं लागतं.

आणि त्यामध्ये आपल्याला नोकरीसाठी पर्याय आपल्याला मिळत जातात आणि कुशल आणि कुशल शेतीमध्ये आपल्याला तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीविषयक

माहितीसाठी आपल्याला विविध तंत्रज्ञानाच्या विविध माहिती मिळवू शकतो.

कृषी परीक्षा म्हणजे काय.

शेती विषय का पण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आपल्याला बारावीनंतर चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.

बारावीनंतर आपल्याला शेती अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी एक सामायिक प्रवेश परीक्षा द्यावी लागते आणि तर नंतर आपल्याला तिथे चार वर्षासाठी प्रवेश भेटत असतो.

आपण आपल्याला जर रस असेल आवड असेल तर शेती आपल्याला खूप सोपी जाईल.

आणि शेतीमध्ये आपल्याला व्यवसायिक दृष्टिकोनातून आपण महत्त्वाचे निर्णय सुद्धा आपण नेहमीप्रमाणे घेऊ शकतो.इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्च (ICAR) ही एक राष्ट्रीय-स्तरीय कृषी प्रवेश परीक्षा आहे जी अनेक महाविद्यालये/विद्यापीठांद्वारे अभ्यासक्रमात प्रवेशासाठी स्वीकारली जाते .

अभ्यासासाठी कृषी राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये AGRICET, BCECE, MHT CET, KEAM इत्यादींचा समावेश होतो. वरील माहिती आपल्याला योग्य मिळालेली असेलच. माहिती मिळणे खूप महत्वाचे असते.

कृषी क्षेत्रात कोणता अभ्यासक्रम चांगला आहे?

कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला प्रवेश घेण्यासाठी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आपल्याला जर माहितीचा प्रश्न आपल्याकडे असेल आणि हा माहिती विविध पद्धतीने खूप प्रसार या गोष्टींची ज्ञान असणे आवश्यक आहे.

आणि आधारे आपल्याला योग्य माहिती मिळते.कृषी क्षेत्रातील सर्वोत्तम डिप्लोमा आणि

पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमांमध्ये अन्न प्रक्रिया, बियाणे तंत्रज्ञान, फलोत्पादन, सेंद्रिय शेती, कृषी प्रक्रिया, कापणी तंत्रज्ञान यांचा समावेश होतो

बीएस्सी अॅग्रीकल्चर करण्यासाठी, तुम्हाला विज्ञान शाखेत किमान 50 टक्के एकूण 12वी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर, तुम्ही अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये अर्ज करू शकता

. आपल्याकडे कृषी अभ्यासक्रम घेणा आणि कृषी मध्ये आपलं करिअर घडवणारे खूप महत्त्वाचं मानलं जातं.

करिअर घडवण्यासाठी आपल्याकडे असणारा कल हा सर्वोत्तम आपण त्यामध्ये आपल्या भविष्य आणि करिअरच्या दृष्टीने उत्तम असं ठरवू शकतो.

शेतीचा अभ्यासक्रम काय आहे.

बीएससी अ कृषी आणि कृषी एन डिप्लोमा हे अभ्यासक्रम आपण कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला आपलं करिअर घडवण्यासाठी त्याचबरोबर शेतीमध्ये विविध प्रयोग राबवून आपण तंत्रिका

आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी अभ्यासक्रम केला जातो आणि अभ्यासक्रमाच्या दृष्टीने आपण प्रायोगिक तत्त्वावरती आपलं बहुमलाचं योग्य असं आपण वाटचाल नेहमीच करू शकतो.

1.B.Sc(Honours) Agriculture (कृषिविद्या)

2.B.Sc(Honours) Horticulture (फलोत्पादन, बागकाम यांचे शास्त्र)

3.B.Sc(Honours) Forestry (वृक्षारोपण व वृक्षसंगोपन यांचे शास्त्र)

4.B.Sc(Fishery Science) (मासेमारी विज्ञान)

5.B.Tech(Agriculture Engineering)(कृषी अभयांत्रिकी)

6.B.Tech(Food Technology) (अन्न तंत्रज्ञान)

7.B.Sc(Honours) Community Science (समुदाय विज्ञान)

8.B.Tech(Biotechnology) (जैतंत्रज्ञान)

9.B.Sc(Honours) Agri Business Management (व्यवसाय व्यवस्थापन) आपल्याला वरील आपण बीएससी कृषी अभ्यासक्रमामध्ये आपण शिक्षण घेऊ शकतो.

b.sc कृषी अभ्यासक्रम आपण बारावीनंतर प्रवेश परीक्षा दिल्यानंतर चार वर्षाचा अभ्यासक्रम आपण पूर्ण करू शकतो त्यामध्ये व्यवसायिक दृष्टीने आपल्याला वरील अभ्यासक्रमाचे पूर्तता करता येते.

आणि त्या दृष्टीने आपण आपलं करियर सुद्धा घडू शकतो आणि व्यवसायिक दृष्टीने आपण एक उत्तम करिअर आपण व्यावसायिक मध्ये करू शकतो.

अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर योग्य संधी कोणत्या आहेत.

1.UPSC-IFS2.SSC3.FCI4.IBPS-AFO5.AIC6.IIFCO7.NSCL8.Agri MPSC@अनेक संधी 1.Journalism(पत्रकारिता)

2.M.Sc

3.MBA

4.PGDM(Post Graduate Diploma in Management)

आपल्याला बीएससी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपण परदेशामध्ये सुद्धा आपण नोकरी करू शकतो त्याचबरोबर व्यवसायिक अभ्यासक्रम सुद्धा आपण करू शकतो.

व्यवसायिक अभ्यासक्रमाबरोबर आपण कृषी क्षेत्रामध्ये जे विविध संशोधनाचे कामकाज आपण करू शकतो कृषी संशोधन केंद्र आपण टाकू शकतो त्याचबरोबर आपण माती पाणी परीक्षण चालू शकतो.

कृषी सेवा केंद्र टाकू शकतो असे व्यवसायिक दृष्टिकोनातून आपण कुक्कुटपालन व्यवसाय उत्तम करू शकतो.

पशुपालन उत्तम करू शकतो अशा अनेक प्रक्रियायुक्त औद्योगिक आपण उत्कृष्टरित्या आपण आपल्या करिअर नेहमीप्रमाणे घडवू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top