भारतीय शेतकरीवर निबंध Bharatiya shetkari essay in Marathi

भारतीय शेतकरीवर निबंध Bharatiya shetkari essay in Marathi.

भारतीय शेतकरी हा आपला शेतकरी अर्थव्यवस्था व्यवस्थेचा कणा आणि आत्मा आहे त्यामुळे भारतीय शेतकरी जगाचा पोशिंदा तर आहेच आहेत पण देशाचा स्वतः आहे भारत हा एक स्वयंपूर्ण आणि विकसनशील देश आहे आणि भारत हा कृषिप्रधान देश आहे त्यामुळे भारतीय शेतकरी हा शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे.
भारतीय अर्थव्यवस्था ही शेतकर्‍यांचा अर्थव्यवस्थेवर ती चाललेले असल्यामुळे शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे.

भारतीय शेतकरी वर मराठी निबंध Essay On Indian Farmer In Marathi.

भारतीय हा कृषी प्रधान देश असल्यामुळे भारतामध्ये 84 टक्के शेती कृषिप्रधान आणि मुख्य मध्ये उत्पादन क्षेत्रावर ती उत्पादनावर ती उत्पादन क्षेत्र आधारित असल्यामुळे प्रत्येक शेतकरी हा शेतीप्रधान देश असल्यामुळे तसेच प्रत्येक शेतकरी हास्य तेच करत असल्यामुळे शेती वरती भारतीय अर्थव्यवस्था अवलंबून आहे त्याचप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्था ही शेतकर्‍यांच्या आर्थिक प्रगती वरती अवलंबून आहे त्यामुळे शेतकऱ्यांची जितकी प्रगती प्रगती ही आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचे आहे त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची जितकी प्रगती झाली आहे तितकीच आपली प्रगती भारतीय कृषिप्रधान देशाचे झालेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती अर्थव्यवस्थेचा कणा हा शेतकरी आहे.


भारताची अर्थव्यवस्था ही शेतकर्‍यांच्या उत्पादनावर आणि उत्पादन क्षेत्रावर ती अवलंबून असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आणि आत्मा शेतीत समजला जातो आणि शेती ही मोठ्या प्रमाणावर ती उत्पादन आणि उत्पादक क्षेत्र वाढविण्यासाठी पावसावर अवलंबून आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती शेतीचे उत्पादन क्षेत्र उत्पादक क्षेत्र हे दिवसेंदिवस कमी होत गेलेलं आणि वाढत गेलेलं आढळून येते काही प्रमाणावर ती खरी क्रांती झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल होत गेलेला आहेत .

बी-बियाणांचा संकरित वापर खत यांचा रासायनिक खतांचा वापर त्याचप्रमाणं ठिबक सिंचन पद्धतीचा पाणी वापर केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती शेतीमध्ये उत्पादन क्षेत्र वाढत गेलेला आहे आणि उत्पादक क्षेत्र सुद्धा वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती पिकांचे उत्पादन होईल त्याच प्रमाणात बदल शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे.
भारतीय अर्थव्यवस्था हे शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनाच्या वाडी वरती अवलंबून असली.

तरी भारतीय शेतकरी हा शेती उत्पादनामध्ये प्रगत असल्यामुळे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर ती मोठ्या प्रमाणावर ती पीक पद्धतीत बदल केल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावर ती प्रयोग राबविल्यामुळे शेतीतील उत्पादन वाढू लागल्यामुळे शेतकऱ्यांचा दिवसेंदिवस जीवनमान उंचावत चाललेला आहे पद्धतीमध्ये शेतकऱ्यांनी बदल करून जोडीला जोड व्यवसाय स्थापन झालेले असल्यामुळे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीला होत .

असल्यामुळे शेती उत्पादन आणि पीक उत्पादन त्याच प्रमाणात रासायनिक शेती त्याचप्रमाणं शेतीमध्ये औद्योगिक क्रांतीचे बदल घडवून आणलेले असल्यामुळे चे अवजारे कृषी अवजारे असतील विविध योजनांचा वापर शेतीमध्ये करत असल्यामुळे शेतीमध्ये यांत्रिकीकरण ला जोड दिल्यामुळे शेती हे आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि प्रगतीचे एक मोठं यश आहे.आधुनिक तंत्रज्ञान ज्ञानाचा मोठे यश आहे.


शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा मूलभूत कण असला तरी समाज व्यवस्था सुद्धा एक मोठा आत्मा आहे त्यामुळे अन्नपाणी पिकवण्यासाठी शेतकरी आपला अस्मानी-सुलतानी संकटांना सामोरे जाऊन ही भूमी सुजलाम सुफलाम बनवण्याचं काम हा शेतकरी करत असतो मोठ्या संकटांना अडचणींना सामोरे जाऊन कधी ओला दुष्काळ पडतो तर कधी कोरडा दुष्काळ पडतो त्याचप्रमाणं पिकांवर रोग किडींचा थाईमन प्रत्येक वेळेस पडत असतं

या प्रत्येक संकटांना शेतकरी सामोरे जाऊन सुजलाम सुफलाम होण्याचं कार्यकर्तृत्व हा शेतकरी करत असतो त्यामुळे शेतकरी हा मोठ्या प्रमाणावर ती अडचणींना साथ देऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादन क्षेत्र वाढताना दिसत आहे.


शेतकऱ्यांचे जीवन खूप खडतर असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती अस्मानी-सुलतानी संकट शेतकर्यां वरती दरवर्षी येत असतात त्यामुळे पीक पेरल्यानंतर मशागत केल्यानंतर आपल्या हातात येईल का नाही याची ग्यारंटी प्रत्येक शेतकऱ्याला आजीबात नसते त्याच्याकडे म्हणून शेतकरी शेती करताना उत्पादक क्षेत्र आणि उत्पादन किती निघते याचा विचार करत नाहीये

आणि त्याचा तुला पाणी सुटलं बनवण्यासाठी आपल्या जगाचा पोट भरण्यासाठी शेतकरी हा दिवस-रात्र कष्ट करतो आणि साधे राहणीमान करून आपल्याला आपल्या सर्वांना दोन वेळेचं न पुरेल इतका शेतकरी कोण देत असतो स्वतः उपाशी झोपून आपल्यासाठी अन्ननिर्मिती तयार करतो हे शेतकरी असून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि आपला शेतकरी हा राजा श्रीमंत आहे आणि देशाचा कणा आणि आपल्या सर्वांचा आत्मा आहे.


आपला देश सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी जय जवान जय किसान असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे मी वरती रक्षण करणारा ज्या जवान आणि जमिनीवर ती काम करणारा शेतकरी या भूमीचं मोठं कर्तृत्व आणि दोन कर्तृत्वाचं एक कर्तुत्व असल्यामुळे ह्या कर्तृत्वाची श्रेष्ठता कुठेही मोठीच आहे

त्यामुळे आपल्या देशाचं हित आणि देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही आपले शेतकर्यां वरती आहेत आणि शेतकरी आपल्या देशाला जगविण्याचे काम करतो रात्रंदिवस मोठ्या प्रमाणावर ती कष्ट करतो आणि कष्ट पच्चीस म्हणून ते आपल्याला उत्पादन उत्पादक शेतकरी पुरवत असतो.


उत्पादक केलेला मला घेतो तोच मला बाजारात आल्यानंतर ना त्या मालाला हमीभाव याची गॅरंटी नसते या वेळेत बाजारात ज्या किंमतीला जाईल त्या किमतीला माळ देऊन टाकतो त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती बाजारातील बाजार भावाची हमी प्रत्येक मालाला नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक कर्जाचा बोजा असतो

तो प्रचंड प्रमाणात वाढत जातो आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात आर्थिक वाढत गेल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात मोठ्या प्रमाणावर ती पडतो त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक मला इज्जत दिली तर शेतकरी एक आदर्श आपल्या देशाचे तर आहेच पण एक आदर्श आत्मा होऊन आपली अर्थव्यवस्था बळकट होऊन विकसनशील होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top