माझा भारत देश मराठी निबंध | Best Maza Bharat Desh Essay In Marathi

भारत वर मराठी निबंध भारत माझा देश आहे मी भारताचे आहे भारतावर ती माझं प्रेम आहे ही प्रतिज्ञा आपण शाळेमध्ये असताना प्रत्येक गुणांनी ऐकलेली आहे वाचलेली आहे पण या प्रत्येक प्रतिनिधी याचा विचार केला तर भारत हा एक स्वयंपूर्ण विकसनशील देश आहे आणि विकसनशील देशांमध्ये आपण स्वतंत्रपणे अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आणि स्वतंत्र आहोत हे मला अभिमान सांगावसं वाटतं.

माझा भारत देश मराठी निबंध | Best Maza Bharat Desh Essay In Marathi

भारताच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जर विचार केला तर मोठ्या प्रमाणावर ती भारत माझा देश आहे आपण कसा पण जातो आणि एक भारत हा वैश्विक तिने विशुवृत्त परंपरेने नटलेला आधुनिकतेकडे नटलेला विकसनशील देश आहे असा पण म्हटलं जातं.

आज आपण भारताच्या मोठ्या प्रमाणावर ती विश्वासानं विकसनशील तिने पाऊल आहे तो पाहून आपल्या आज गुण्यागोविंदाने जाती-धर्माच्या विविध समाजाने एकत्र आलेले लोक विविधतेने एकत्र नांदत आहेत हाच आपल्या भारताचा एक सर्वगुणसंपन्न आणि एक लागेल आणि त्यामुळे भारताच्या या घटनेमुळे आपण एक उत्तुंग शिखरावर प्रथम पाऊल टाकलेला आहे.

आणि या शिखरावर ती आपण सर्व जणांनी एकत्र येऊन जर मोठ्या प्रमाणावर ते आपलं भविष्य सादर केला आणि भव्य तुंग शिखर गाठलं तर माणूस तिथेच आपण माणूस खूप मोठ्या प्रमाणावर ते यशवंत आणि सुख शिखरावरती जाऊन एका नव्या युगाची पहाट आपण सर्वांनी मिळून तयार करू शकतो.

हे भारताचं मान आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर ती खूप सारे सण साजरे केले जातात आणि हेच आपल्याला पूर्णपणे अभिमानाने सांगावेसे वाटते की पूर्णपणे एकत्र येऊन सर्व लोक धर्माचे समभावाने हे सण प्रत्येक जण साजरा केल्यामुळे एकात्मता आणि एकता आपल्या भारतामध्ये आहे

त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती हे एकात्मता युनिटी आपल्याला सहज सांगून जातात त्यांनी त्याच्यामुळे भारत हे एक वेगळ्या दिशेने वेगळ्या पावलावर पाऊल टाकत आहे त्यामुळे आपलं भारतामध्ये असणारे एकजुटीचा मोठ्या प्रमाणावर ती आहे भारतामध्ये असतो हे एकजुटीने कुछ कहना आणि आनंदाने साजरे केले जातात.

त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ती दिवाळी हा फेस्टिव्हल साजरा केला जातो आणि दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर ती अशा प्रकारचे विविध समित्यांमध्ये साजरे केले जातात आणि साजरे केलेले सन हे भारताचे सण असतात आणि हे सण प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचे असतात या सणाला प्रत्येक ठिकाणची प्रत्येक बाहेर गेलेली.

प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती एकत्र येऊन गुण्यागोविंदानं हा सण साजरा प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या गावा वरती प्रत्येकाच्या अक्षरांमध्ये साजरा करतात त्यामुळे या समाजाला एकत्र येणं खूप महत्त्वाचा असतो आणि हेच आपल्याला एकत्र येऊन एकजूट आहेहे कळून येतं. आपल्या भारतामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे.

आणि आपला भारत देश हा कृषीप्रधान असल्यामुळे आपल्या भारत देशामध्ये 85 टक्के लोक शेती करतात आणि 85 टक्के लोक शेती व्यवसाय वरती अवलंबून असल्यामुळे शेती व्यवसायातील उत्पादन आणि उत्पादकता वाढते आहे हरितक्रांती चा उपयोग केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती अन्नधान्यांचा वाढ होऊन की राणी रोग यांचं प्रमाण वाढत होतं.

ते वेगवेगळ्या जाती आणि जातींचा वापर केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती अन्नधान्य उत्पादन आहे ते उत्पादन वाढल्यामुळे एक कृषिप्रधान देशांमध्ये शेतकरी समाधानी आहेच पण या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर ती जे कष्ट आहे ते कष्ट चा उपयोग केला जातो होत असतो.

त्यामुळे कष्ट कमी करून अतिरिक्त यांत्रिक पद्धतीचा वापर करून मोठ्या प्रमाणावर ती शेती जर केली तर कष्टाचं काम कमी होऊन.

शेतीप्रधान देशांमध्ये आधुनिकता आणली जाईल आणि त्यामुळे मोठ्या देशांमध्ये ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोठा परंपरेच्या विकास बदल होत जातो आणि त्यामुळे हा विकास बदल झाल्यामुळे आजच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती विकास आणि बदल होतो.

तिथे आपला या कृषिप्रधान देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उत्पादक आणि उत्पादक क्षेत्र वाढल्यामुळे हरितक्रांती आहे ते हरितक्रांती नोंदली गेली आहे आणि त्यामुळे 84% शेतीप्रधान देशांमध्ये आपल्या शेतीप्रधान देशात आर्थिक सत्ता आपल्याला आर्थिक बळ भारताचं हे शेतीवर ती टिकून आहे.

आणि त्यामुळे आर्थिक महासत्ता बनण्याचे काम जर भारत देशाचा असेल तर शेती वरती असेल वरती खूप मोठ्या प्रमाणावर ती लक्ष देत आहे त्यामुळे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जर विकास बदल करणे गरजेचे आहे.

आणि त्यावर ती शेती उत्पादन घेऊन उत्पादनात भरघोस वाढ करून उत्पादन टिकवून ठेवणार नाहीत या उत्पादनाला योग्य असा बरोबर हमीभाव मिळावा त्यामुळे शेतकरी सुधरुन एक आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या सुखासमाधानानं घरामध्ये हेच महत्त्वाचं प्रत्येकाच्या आहे.

भारत हा सर्व गुणसंपन्न मोठ्या प्रमाणावर ती आम भारत हा देश असून भारत देशामध्ये विविधतेने नटलेले पूर्णपणे एकत्र गुण्या-गोविंदाने नांदणारे खूप सारे एकत्र व्यक्ती आहेत आणि या व्यक्तींच्या सायन एक भारतामध्ये युनिटी आणि प्रस्तावित अस्थापना हे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर ती संशोधन केले जाते आणि.

संशोधनाच्या साह्याने बदल प्रत्येक ठिकाणी घडवून आणून एक बदल होतो तो बदल मोठ्या प्रमाणावर ती होऊन भारत एक मोठ्या विकसनशील देशात कडे वाटचाल करत आहे आणि त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर ती भारतामध्ये बदल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top