वीज वाचवा मराठी निबंध Best Essay On Save Electricity In Marathi

विज वाचवा वर मराठी निबंध वीज ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची अशी आहे त्यामुळे लाईट नसेल तर आपण सर्व पाहिजे इलेक्ट्रिकल सेवासुविधा आपल्याकडे आहेत या सुविधांचा वापर आपल्याला करता येणार नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती वीज असणं गरजेच आहे ही आपल्या प्रत्येक जीवनामध्ये खूप निगडित आहेत

आणि त्यापासून आपल्याला मोठ्या प्रमाणावर ती सेवा सुविधा विजेपासून आपल्याला चालवता येतात मोबाईल असेल त्याप्रमाणे घरातील मिक्सर असेल फ्रिज असेल असे सुख वस्तू आपल्या घरामध्ये आहेत त्या आपल्याला लाईट पण चालू शकत नाही त्यामुळे वीज आपल्या प्रत्येकाचे जीवनामध्ये खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे वीज वाचवणं खूप महत्त्वाचा आहे

विज वाचवा वर मराठी निबंध.Best Essay On Save Electricity In Marathi

विज वाचवा हे प्रत्येकाचं कर्तव्य अस असल्यामुळे वीज वाचून खूप गरजेचा आहे आजच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती प्रत्येकाच्या चैनीच्या वस्तू वाढले गेल्यामुळे प्रत्येकाकडे मोबाईल हा झालेला आहे आणि मोबाईल ला प्रत्येकाकडे चार्जिंग असणे गरजेच असतं चार्जिंग लाईट आम्हीच पासूनच असते त्यामुळे प्रत्येकाकडे अत्यंत गरजेचा

आणि हौशी च्या वस्तू मध्ये मोबाईल असतो मोबाईल लाईट असणे गरजेच असतं आणि हीच लाईट प्रत्येकासाठी खूप महत्त्वाची असते त्यामुळे आपल्याकडे लाईट असणं गरजेचं असतं आज मोठ्या प्रमाणावर ती वीज लाईट वाचवणं महत्त्वाचं आहे आज प्रत्येक जण विजेचा गैरवापर प्रत्येक ठिकाणी करताना आपण पाहत आहे

प्रत्येक ठिकाणी कर्तव्यपूर्ती आपण ज्या वस्तू वापरतो त्याचा एक मोबदला आणि त्या वस्तू व्यवस्थित वापरणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. वीज वाचवण्यासाठी आपल्याकडे ज्या गरजेचे असतात ते योग्य ठिकाणी योग्य वेळेत वापरणे गरजेचे आहे घरातील फॅन असेल फ्रीज असेल तसेच घरातील बल्ब असतील आपण आपल्याला योग्य कारणासाठीच वापरणे गरजेचे आहे नाहीतर योग्य नसतील तर वापरणं गरजेचं आहे.

घरातील जा उपयुक्त वस्तू असतील त्यांना जर आपल्याला वापरायचा नसतील तर त्या सतत लाईट ला लावून ठेवणे गरजेचे नसते तर त्या आपल्याला आपल्या गरजा पूर्ण त्याच वस्तू वापरून खूप महत्त्वाचा असतो गरजेसाठी वस्तू वापरून जर आपलं आपण जर ठेवल्या तरच महत्त्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती वीज आवश्यक असते जर एक दहा मिनिटात जर केली तर आपल्या जीवनाला वेड लागले सर्व होतो

जीवनाची नुसती काहिली काहिली होती त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये वीज खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे प्रत्येकाने वाचवन खूप महत्त्वाचा आहे लाईट वाचवन खूप महत्त्वाचा आहे. ती प्रत्येकाच्या जीवनात आणि प्रत्येकाच्या घरामध्ये खूप महत्त्वाचं असं एक आहे का घरातील कुटुंब इतकीच महत्वाची व्यक्ती लाईट बनलेले आहे

त्यामुळे लाईटचा वापर प्रत्येकाने जपून आणि काळजीपूर्वक अगदी तत्परतेने करणे गरजेचे आहे लाईट पासून आपल्याला दूध धोकादायक आपल्याला धोका सुद्धा असू शकतो त्याप्रमाणे लाईट या आपल्या जीवनामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणावर ती उपयोगी आहे त्यामुळे धोकासुद्धा लाईट पासून आहे आणि उपयोगी पण आहे त्यासाठी आपण आपल्या लाईटचा जीवनामध्ये वापर योग्य ठिकाणी योग्य कारणासाठी करणे गरजेचे आहे

आपल्या जीवनामध्ये लाईटचा वापर योग्य कारणासाठी केला तर जीवनामध्ये जो योग्य वापर असतो तो योग्य वापर न झाल्यामुळे आपलं जीवन आनंदाने व व्यथित होऊन आपण आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या वस्तूचा वापर योग्य तऱ्हेने केल्यास आपल्याला होईल. योग्य वापर करणा-या प्रत्येक महत्त्वाचा असतो

त्यामुळे मी वाचवणे गरजेचे आहे विश्वास ठेवल्यामुळे आपल्याला पुढच्या वेळी उपयोगी पडेल त्याप्रमाणे आपण जर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बचत विजेचा केला तर तीच विजय आपल्याला पुढच्या काळात उपयोगी पडेल अन्यथा आजच्या काही काळामध्ये आपण बघतो की विजेचा खूप मोठ्या प्रमाणावर तुटवडा येतो

आणि त्याच प्रमाणे आपल्याला जी तापमान आणि वैश्विक तापमान वाढ मध्ये बदल झालेला असल्यामुळे आपल्याला जॉब हवामानानुसार हिवाळा हिवाळा नंतर उन्हाळ्यामध्ये जत्रा चा एक मोठ्या प्रमाणावर ती जो त्रास होतो तो मोठ्या प्रमाणावर ती आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपण मिक्सर तसेच फ्रिज असतील असतील नसतील हे चालवत असतो ते लाईट नसतील तर चालणार नाही

त्यामुळे उन्हाळा उन्हाळ्यामध्ये खरं तर आपल्याला लाईट ची किंमत कळते की लाईट नसली तर काय होतं आणि ज्या प्रमाणे आपल्याला लाईट ची किंमत कळेल त्या व्यक्तीला एक निश्चित व्यवस्थेला त्याची किंमत कळते लाईट आपण जपून वापरणे खूप गरजेचे असते आणि आपण जर वापरले तर आपल्या जीवनाला एक वेगळी कलाटणी नक्कीच मिळू शकतील वीज वाचू आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top