बँच बिल्ला कागदपत्रे,एलकॉन परवाना कसा काढावा.एस टी वाहक परवाना

बँच बिल्ला कागदपत्रे,एलकॉन परवाना कसा काढावा.एस टी वाहक परवाना नमस्कार आजच्या लेखात आपण एस टी वाहक परवाना मिळविण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात. परवाना कोठे मिळतो. परवाना मिळविण्यासाठी शैक्षणिक अहर्ता काय आहे. परवाना मिळविण्यासाठी कोणत्या प्रकारे परीक्षा घेतली जाते. उमेदवार यांच्याकडे असणारे नियम कोणकोणते आहेत याबाबत सविस्तर माहिती आपण घेणार आहोत

एस टी वाहक परवाना एलकॉन परवाना कसा काढावा.

हा परवाना RTO कार्यालयां कडून मिळवला जातो.उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.RTO यां ठिकाणी उमेदवार यांनी अर्ज दाखल करावा. त्यासोबत 100 रुपये फि जमा करून आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडल्यानंतर पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड,रहिवाशी दाखला,पोलीस चारित्र्य पडताळणी दाखला हे संबंधित सर्व जमा केल्यानंतर वाहतुकीची नियम वाहतुकीची माहिती महाराष्ट्र जिवनवाहिनी यांची नियम रस्ते यांच्याबाबत तोंडी परीक्षा घेतली जाते.यां परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्याला 2 दिवसानंतर बॅच बिल्ला दिला जातो

बँच बिल्ला कागदपत्रे, कंडक्टर बॅच बिल्ला काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे batch billa documents

कंडक्टर बॅच अर्ज म्हणजेच फार्म सी.बी.फार्म एस.ई.सी

वय वर्षे 18 वर्ष पूर्ण असावं

मतदान कार्ड

आधार कार्डफार्म

एस.ई.सी

जन्म तारखेचा दाखला

रहिवासी पुरावा

मेडिकल प्रमाणपत्र

चारित्र्य अहवाल

बँच बिल्ला मिळवण्यासाठी उमेदवार कडील काही नियम

चारित्र्य पडळताणीचा अहवाल तुमच्यावर कोणत्याही प्रकारची केस नसावी.

कोणताही गुन्हा तुमच्यावर दाखल नसावा.गुन्हा नोंद FIR नसावा.

बॅच बिल्ला किती दिवसात दिला जातो

सर्व कागदपत्रे जमा झाल्यानंतर पोलीस आयुक्त यांच्याकडून चारित्र्य अहवाल आल्यानंतर तसेच आपली शैक्षणिक तोंडी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आपल्याला दोन दिवसात बॅच उमेदवार ला दिला जातो.

बॅच बिल्ला मिळवण्यासाठी कोणकोणती प्रोसेस आहे.

बॅच बिल्ला हा वाहक चालक यांचा परवाना होय. हा परवाना प्रादेशिक परिवहन कार्यालय प्रत्येक जिल्हा यां ठिकाणी असते.

अर्ज केल्यानंतर एसईसी नमुना फॉर्म जोडल्यानंतर हे तहसील येथील काढून घेऊन नंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयात येऊन एल.पी.एस.ए हा अर्ज दाखल करून

आपली सर्व कागदपत्रे आवश्यकता पाहुण आपल्याला प्रादेशिक परिवहन कार्यालय येथून दोन दिवसानंतर बॅच बिल्ला दिला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top