बँक व्यवसाय नियमन कायदा1949 Bank Business Regulation Act

बँक व्यवसाय नियमन कायदा नमस्कार आजच्या भागामध्ये आपण बँक व्यवसाय नियमन कायदा काय आहे त्याची वैशिष्ट्ये अर्थव्यवस्थेवर कोणता परिणाम होतो आणि जनतेच्या हिताचे संरक्षण कोणत्या पद्धतीनं केलं जातं आणि रोकड सुलभता याबाबत सुरक्षितता किती प्रमाणात ठेवले जाते तसेच आहे त्याचे संरक्षण करून भांडवली संस्था सहकार यामध्ये दुवा साधण्याचे काम या द्वारे केली जाते त्यामुळे बँकिंग कायद्याबाबत आज विशेष घटकांमध्ये माहिती घेणार आहोत.

बँक व्यवसाय नियमन कायदा

बँकिंग नियमन अधिनियम 1949.

बँकिंग साठी विविध कायदा उपलब्ध असावा असं प्रत्येकाचं मन असताना प्रत्येकच नफा-तोटा पत्रक खाद्य व यांची लेखापरीक्षण ताळेबंद याबाबत एखादा नियम असावा त्यासाठीच बँकिंग नियमन सादर केलेला आहे त्याद्वारे बँकांनी कोणते व्यवहार कधी करा विधाने करू नयेत यासाठी कायदा हा प्रस्तावित असून त्याद्वारे कायद्याचं आपण राहतो त्या साठी अधिनियम कायदा घोषित करण्यात आलेला आहे त्यामुळे कर्ज धोरणाची प्रत्येक कोणती आहेत संचालकांची नेमणूक कशा कराव्यात याबाबत माहिती आपल्याला मिळाले जाते.

बँकिंग कायदा असणारे अधिकार कोणकोणते आहेत.

बँकिंग कायदा अस्तित्वात आल्यानंतर रिझर्व बॅंकेने अनेक अधिकार प्रदान केलेला आहेत ते अधिकारी कोण आहेत याबाबत आजच्या लेखामध्ये कर्जत धोरणाची पत्ते कोणकोणते आहेत संचालकांची नेमणूक कोणत्या पद्धतीने करायचे असते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या म्हणून तिला मान्यता देणे गरजेचे असतं बॅंकांची तपासणी करून

अतिशय महत्त्वाचं असतं बॅंकांमध्ये असणारे कामकाजाचे संबंधी सूचना कोणकोणत्या आहेत त्याबाबत आदेश आदेश देणे खूप गरजेचे आहे योजना तयार करणे खूप गरजेचे आहे जनतेच्या हितासाठी ठेवीदारांचे व बॅंकांचे हितसंबंध लक्षात ठेवणे अतिशय महत्त्वाच्या आणि गरजेचे आहे.

बँक व्यवसाय नियमन कायदा कोणत्या वर्षी पास झाला.

बँक व्यवसाय नियमन कायदा सण 1949 साली पास झालेला आहे.

बँक सुरळीत चालावी तसेच सर्व व्यवहार व्येवस्थित राहण्यासाठी बँक कायदे आवश्यक आहेत. कायद्यांमुळे बँकांना सोयीच्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणावर ती त्यांच्याकडे ठेव ठेवून व त्यांच्या सेवांचा उपयोग करून घेऊन त्यांना योग्य ते वातावरण आणि योग्य सेवा उपलब्ध करून देणे हाच उद्देश ठरलेला असतो.

नियमन करण्यासाठी उद्धेश.

खूप वेळा बँकेचे नियमन करण्यासाठी उद्देश असतात त्यामध्ये बँकांचे व्यवहार तपासले जातात जनतेच्या ठेवी स्वीकारले जातात सेवांचा उपयोग चांगल्या पद्धतीने होतोय का नाही आणि बॅंका हो सुरळीत व्यवहारांच्या बँकिंग कायद्यांसाठी मदत होते का नाही यासाठी खूप वेळा खूप मोठ्या प्रमाणावर ती सहकार्य भांडवली संस्था स्थापन करून घेत

यांचे संरक्षण करण्यासाठी व्यवस्थापनावर अंकुश ठेवला जातो तसेच बॅंकांमध्ये ठेवलेली ठेवी सुरक्षितता किती प्रमाणात जास्तीत जास्त करावी आणि त्यामध्ये रोकड सुलभता ठेवून कायद्याचे व्यवहार सुरक्षित व्यवहार चालावेत यासाठी तरतूद केलेली आढळते आपल्याला बॅंकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ते पतपुरवठा करण्यासाठी शक्ती प्रदान केलेली असते त्यामध्ये प्रत्यक्ष पतपुरवठा किती प्रमाणात आहे आणि आकारलेल्या व्याजाचा दर किती प्रमाणात आहे.

आर्थिक व्यवहार नियमन करून विशिष्ट जबाबदारी बँकांवर ती सोपवलेल्या असतात त्यांना आर्थिक प्रगतीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती आर्थिक व्यवहार सुरळीत आणि पत पुरवठा सुरळीत करून खूप मोठ्या प्रमाणात आकारलेले व्याजाचा दर या बाबींचा आर्थिक विकासासाठी योग्य ते धोरण ठरवले गेलेले असतं.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top