बैल पोळा सण वर मराठी माहिती

बैल पोळा हा सण खूप मोठ्या प्रमाणावर ती महाराष्ट्रातील शेतकरी साजरा करत असतात याचा मला खूप मोठे महत्त्व असताना खूप मोठे महत्त्वाचं स्थान बैलांसाठी दिलेला असतो असं भाद्रपद अमावस्या कर्नाटकी बेंदूर सणाला आपण बैलपोळा संबोधलं जातं.

शेतीची शान बैल जोडी यांचा एक दिवस- बैल पोळा

बैलपोळा म्हणजे बैलं विषयी शेतीत काम करण्यासाठी ची कृतज्ञता व्यक्त करताना शेतीमध्ये काम करताना तसेच आपल्या शेतीचे काम बैल योग्य पद्धतीने अगदी आपल्याला राखून करत असतो त्याच्या प्रती कृतज्ञता म्हणून हे एक बैल पोळा हा सण साजरा करत असतात शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैलपोळा हा खूप महत्त्वाचा असं मांडलेला आहे

आपली भारतीय संस्कृती 84 टक्के शेती आधारित असून खूप मोठ्या प्रमाणावर अति अल्पभूधारक अत्यल्प भूधारक शेतकरी हे बैला वरती आधारित शेती हा व्यवसाय करत राहतात त्यामुळे त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर ती शेतीशी आधारित निगडित व्यवसाय करण्यासाठी बैल किंवा शेतीची करण्यासाठी शेतीची मशागत करण्यासाठी बैलजोडी महत्त्वाचे असते

त्यामुळे त्यांच्या मूर्ती आपण खूप मोठ्या प्रमाणावर ती शेतीशी निगडित शेती व्यवसाय करण्यासाठी निगडित बैलजोडी असणे गरजेचा आहे त्या प्रमाणात शेती व्यवसायाला खूप मोठा आदर हा बैल देत असतो.

बैल पोळा साजरा करण्यासाठी काय करावं लागतं असतं.

बैलपोळा सण साजरा करण्यासाठी आपल्याला खुप मोठं असं काही करावं लागत नाही त्यासाठी आपण साजरा बैलपोळा सण साजरा करण्यासाठी ज्या दिवशी हा दिवस येईल त्या दिवशी पूर्णपणे बैलांना विश्रांती असते तर दिवसभर बैलांना खूप मोठ्या प्रमाणावर ती सजवला जात पूर्णपणे त्यांच्या शरीरावर तील जो असतो तो घाम पूर्णपणे त्यादिवशी उतरवला जातो त्यांना विश्रांतीचा हा दिवस म्हणून म्हटलं जातं.

बैल पोळा हा दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस होय

बैलं विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो शेतीमध्ये घाम गाळून आपल्याला शेती अन्न धान्य पिकवण्यासाठी बैल ढवळ्या पवळ्याची जोडी खूप फायदेशीर राहते यांत्रिकीकरणाच्या आजच्या काळामध्ये बैलजोडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे बैलजोडी अनुदानावर सुद्धा दिली जाते

खूप मोठ्या प्रमाणावर ती बैलांचा आदरयुक्त सत्कार आणि आरोप आधारित खूप मेहनतीचं फळ महिलांविषयी आपल्याकडे असणं गरजेच आहे व त्यात सध्याच्या काळामध्ये बैलान विषयी खूप मोठ्या प्रमाणावर ती कृतज्ञता व्यक्त करत आहेत.

बैलपोळा दिवस कसा साजरा करतात.

बैलपोळा दिवशी पूर्णपणे आदल्या दिवशी बैलांना मागणी केली जाते त्यामध्ये तेल तेल किंवा तूप किंवा हळद या हळदीने त्यांचा खांदा मिळणार असतो आणि दुसऱ्या दिवशी बैलांना स्वच्छ धुतले जात घेतल्यानंतर न बैलांना पूर्णपणे रंगविली बाशिंग बांधले जात हार घातले जातात त्यात

अशा पद्धतीने सर्व सजावट बैलांची झाल्यानंतर मग गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते मिरवणूक काढल्यानंतर मग गावांमध्ये बैलांचा पूजन केलं जातं आणि प्रत्येक घरी जाऊन बैलांना पूजलं जातं त्याच्यामध्ये जो पुरणपोळीचा नैवेद्य असतो तर नैवद्द उच्चारला जातो तसेच हळदी कुंकान बैलांची पूजा केली जाते खूप मोठ्या प्रमाणावर ती बैलांचा त्या दिवस आनंदाचा असतो आणि त्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top