रिक्षा परमिट साठी लागणारी कागदपत्रे,रिक्षा माहिती मराठी

रिक्षा परमिट साठी लागणारी कागदपत्रे,रिक्षा माहिती मराठी.रिक्षा परमिट काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत तो परवाना कसा आणि कोठे काढावा याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत. रिक्षा परवाना असणे गरजेचं आहे. परमिट काढणे सुद्धा गरजेचे आहे. RTO यां ठिकाणी आपल्याला परवाना मिळू शकतो. ऑनलाईन अर्ज दाखल करून आवश्यक ते कागदपत्रे जमा अपलोड करून आपण घरबसल्या परवाना मिळवू शकतो .

रिक्षा परमिट साठी लागणारी कागदपत्रे,रिक्षा माहिती मराठी

ऑटो रिक्षा माहिती मराठी.

ऑटोरिक्षा,ऑटो, टुकटुक प्रवाशाची वाहतुकीची जबाबदारी घेणारे तसेच उतारूंची वाहतूक करणारे प्रवाशी वाहतुकीची जलद साधने रिक्षा होय यामध्ये तीन चाकी रिक्षा सहा चाकी रिक्षा असे प्रकार आहेत.सहा आसनी रिक्षा असे वाहतुकीची प्रवास करणारे साधने आहेत.ऑटो रिक्षा परवाना आवश्यक असतो त्याबाबत आपण आजच्या लेखात माहिती घेणार आहोत.

रिक्षा परमिट साठी लागणारी कागदपत्रे.रिक्षा बॅचसाठी लागणारी कागदपत्रे auto rickshaw permit documents required in marathi

रिक्षा परवाना मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आपण पाहणार आहोत.प्रादेशिक परिवहन विभागाच्या संकेतस्थळ यां ठिकाणी उपलब्ध माहिती सविस्तर आहे. RTO येथून परवाना मिळतो. उमेदवार यांच्याकडील कागद पत्रे

पी. को. पी. ए. अर्ज फॉर्म वरील अर्ज प्रादेशिक परिवहन विभाग ऑनलाईन संकेतस्थळ येथे उपलब्ध आहे.

मोबाइल क्रमांक

आधारकार्ड

मतदान ओळखपत्र

विद्युत देयक

रहिवाशी पुरावा किमान 15 वर्षे राहतं असल्याबाबत तहसीलदार यांच्याकडील दाखला.

निवासी पत्त्याचा पुरावा

चारित्र्य पडताळणी दाखला

रिक्षा व टॅक्सीचे परमिट नसल्याचे प्रतिज्ञापत्र

पासपोर्ट आकाराची तीन फोटो

कोठेही नोकरी करत नसल्याचे प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र

रिक्षा परवाना

ऑनलाईन संकेतस्थळ वर रिक्षा परमिट अर्ज रिक्षा परवाना अर्ज हा प्रादेशिक परिवहन कार्यालय ऑनलाइन पद्धतीने स्वीकार करणे गरजेचे आहे. rtopune.in या वेबसाइटवर रिक्षा परमिट अर्ज असुन तो उपलब्ध करून देण्यात आले आहेत.अर्ज आवश्यक कागदपत्रे अपलोड करून पाचशे रुपये शुल्क असून r.t.o. pune यां ठिकाणी भरावी लागेल.

रिक्षा परमिट चारित्र्य पडताळणी अहवाल.

अर्जदार याने चारित्र्य पडताळणी अहवाल मिळविण्यासाठी pes.mahaonline.gov.in यां ऑनलाईन वेबसाईट संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा.

ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी प्रोसेस

-वेबसाईट वरील अर्ज भरून घेऊन त्यामध्ये आवश्यक ती माहिती भरून घेतल्यानंतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावीत.

••नामनिर्देशन प्रमाणपत्र

••लायसन्स, बॅज

••पत्त्याचा पुरावा

••रहिवासी दाखला

••शैक्षणिक पात्रता दाखला

••फोटो

••500 रुपये D. D.

इत्यादी जमा करून अर्ज प्रत कागदपत्रसह कार्यालय मध्ये उपस्थित रहावे.

आपण रिक्षा परवाना मिळविण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत. त्याबाब माहिती घेतलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top