अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला.अर्थशास्त्र म्हणजे काय अर्थ शास्त्र हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहला गेला.

अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला अर्थ शास्त्र ला Economics असे इंग्लिश मध्ये म्हणतात अर्थ म्हणजे सामाजिक शास्त्र असाही अर्थ होतं असतो. अर्थ शास्त्र याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला अर्थशास्त्र असे म्हणतात.अर्थ शास्त्र हा ग्रंथ आर्य चाणक्य यांनी लिहला गेला आहे. हा ग्रंथ तिसऱ्या शतकात तेथील अर्थ शास्त्र होतं त्यावर आधारित लिहला गेला.कल्याणकारी शास्त्र म्हणून अर्थ शास्त्राचा विचार केला जातो.अर्थिक कल्याण याबाबत अधिक पैश्याची संबंध माहिती घेतली जाते.

अर्थ शास्त्र या ग्रंथामधील नियम –

1)राजकारण मधील नियम सांगितले गेले आहेत.

2)तत्त्वज्ञान सुद्धा मोठ्या प्रमाणात अर्थ शास्त्र ग्रंथामध्ये सांगितले गेले आहे.

3)अर्थशास्त्र मधील अनेक नियम अर्थशास्त्र हा ग्रंथ मध्ये दिले आहे.

आधुनिक अर्थ शास्त्र जनक कोणास म्हणतात.

आधुनिक अर्थ शास्त्राला सुरुवात औद्योगिक क्रांती नंतर जास्त प्रमाणात सुरवात झालेली आहे.ॲडम स्मिथ यांना ’आधुनिक अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात.अर्थशास्त्राचे बायबल असे म्हणले गेले आहे.राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ ॲडम स्मिथ यांनी लिहला गेला.

अर्वाचिन अर्थशास्त्र सुरुवात कधी झाली.

ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असे म्हणले गेले आहे. अर्थशास्त्र अर्वाचीन पासून सुरु झालेलं आहे.1776 साली अर्वाचिन सुरवात झालेली आढळून येते.वेल्थ ऑफ नेशन्स या ॲडम स्मिथ यांनी सुरवात पासून झालेली आढळते.

अर्थशास्त्र प्रकार किती व कोणकोणते.

अर्थ शास्त्र प्रकार दोन आहेत हे प्रकार विविध निकष नुसार पाडले गेले आहेत.समग्रलक्षी Macro हा एक प्रकार आणि अंशलक्षी Micro असा दुसरा प्रकार आहे. 1)समग्रलक्षी Macro अर्थ शास्त्र नुसार अनेक वेगवेगळे प्रकार देश राज्य मोठ्या संस्था यांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी केला जातो. आर्थिक व्यवहार देखील सोडविण्यासाठी प्रयत्न केला जातं असतो.2)अंशलक्षी Microया अर्थ शास्त्र प्रकारा मध्ये विशिष्ट ठराविक कुटूंब विशिष्ट माणूस आर्थिक संस्था व्यवहार करण्यासाठी केला जातो.

अर्थ शास्त्र विविध प्रकार.

1कृषी अर्थशास्त्र

2)विकास आणि संशोधन अर्थशास्त्र

3)आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र

4)स्थूल अर्थशास्त्र

5)सूक्ष्म अर्थशास्त्र

6)सार्वजानिक आयव्यय

7)गणिती अर्थशास्त्र

8)वर्तुणुकीचे अर्थशास्त्र

9)पर्यावरणीय अर्थशास्त्र

10)अर्थमिती

11)श्रमाचे अर्थशास्त्र

12)मौद्रिक अर्थशास्त्र

प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ कोण आहेत

1)बाबासाहेब आंबेडकर

2)ॲडम स्मिथ

3)जॉन मेनार्ड केन्स

4)कार्ल मार्क्स

5)डेव्हिड रिकार्डो

6)मिल्टन फ्रिडमन

7)पॉल क्रुगमन

8)पॉल सॅम्युलसन

9)अमर्त्य सेन

10)जोसेफ स्टिग्लिट्झ.

अर्थ शास्त्र म्हणजे काय.

अर्थ शास्त्र यांचे विविध व्याख्या आहेत मार्शल यांच्या व्याख्येनुसार,अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास,अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र,अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास,अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास नाही, वरील व्याख्या अर्थ शास्त्र मधील करतातं.

अर्थ शास्त्र हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहला गेला.

अर्थ शास्त्र हा ग्रंथ संस्कृत या भाषेत लिहला गेला आहे.अर्थशास्त्र हा ग्रंथ चौथ्या शतक मध्ये रचला गेला आहे.कौटिलीय यांनी हा ग्रंथ रचला गेला.

अर्थ शास्त्र बाबत माहिती

अर्थशास्त्र हा ग्रंथ चाणक्य यांनी लिहिला गेलेला आहे. अर्थशास्त्र क्रांतीनंतर मानवाने मोठ्या प्रमाणावर ती आपल्याला अर्थशास्त्र म्हणजे काय आहे ते समजून आलेले आहे औद्योगिक क्रांतीनंतर उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर ती वाढ झालेली आपण पाहिले आणि त्याच वेळेस अर्थशास्त्र आणि अर्थ म्हणजे काय हे आपल्या सर्वांना समजून आले मोठे मोठे उद्योगधंदे कारखाने तयार झाले कच्चामाल पक्का मला असे कारखान्यांची तयार झाली आणि यामध्ये असं लक्षात आलं की साधनांचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर ती यंत्र कामगार वर्ग आणि विशिष्ट क्षण हे खूप मोठे प्रमाणावर ती अर्थ आणि नफा या वरती अवलंबून असल्यामुळे अर्थ आणि नफा यांचा.आपल्याला प्रचार आणि प्रसार करताना कशाप्रकारे आपल्याला अर्थ आणि नफा कसं काय म्हणता येईल त्यामुळे त्याच्यानंतर नाही याबाबत जो प्रसार आहे ते प्रसार मोठ्या प्रमाणावर ती होत गेला जी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्रांती झाली आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे उत्पादनाचे प्रमाण वाढत गेले आणि औद्योगिक क्रांतीनंतर अर्थशास्त्र म्हणजे काय याची वेगळी ओळख तयार होत गेली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top