अपंग प्रमाण पत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे,Documents required for issue of disability certificate

अपंग प्रमाण पत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे – दिव्यांग व्यक्तींना विविध योजना लाभ मिळविण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र मिळविणे गरजेचं आहेत. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आपल्या कडे आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचं आहेत. दिव्यांग अपंग कागदपत्रे काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे प्रमाण पत्र मिळविण्यासाठी मेडिकल प्रमाणपत्र काढणे अनिवार्य आहे. रहिवाशी पुरावा असणे आवश्यक आहे सोबतच ओळखपत्र दाखला असणे गरजेचं आहे.

अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे -Documents required for issue of disability certificate

1) अपंग प्रमाण पत्र अर्ज

2)ओळखीचा पुरावा

3)निवासाचा पुरावा

4)मेडिकल पुरावा

5)फोटो

अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

ओळख पुरावा ओळखीचा पुरावा –

1)आधार कार्ड

2)मतदान ओळखपत्र

3)शाळा/ कॉलेजचे ओळखपत्र

4)पासपोर्ट

5)पॅनकार्ड

6)ड्रायव्हिंग लायसन्स

रहिवाशी दाखला/ पुरावा

1)लाईट बिल

2)मिळकत कर पावती

3)७/१२ किंवा ८अ उतारा

4)अधिवास प्रमाणपत्र

5)फोन बिल

6)पाणीपट्टी

7)घरपट्टीग्रामपंचायतनगरपालिकामहानगरपालिका

8)छावणी मंडळाने दिलेले रहिवासी प्रमाणपत्रनिवासी अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यासाठी संस्थेने दिलेली रहिवासी प्रमाणपत्र

9)रेशनकार्ड

अपंगत्व प्रकार कोणकोणते आहेत

1)दृष्टिदोष अंधत्व

2)कर्णबधिरता

3)शारीरिक दिव्यांगता

4)मानसिक आजार

5)बौद्धिक दिव्यांगता (intellectual disability)

6)बहु दिव्यांगता multiple दिसबीलिटी

7)शारीरिक वाढ खुंटणे (डार्फिझम)

8)स्वमगनता (ऑटिझम)

9)मेंदूचा पक्षाघात (सेरेब्रल पाल्सी)

10)स्नायूंची विकृती

11)मज्जासंस्थेचे जुने आजार

12)विशेष अध्ययन अक्षमता

13)मल्टिपल स्क्लेरॉसीस

14)वाचा व भाषा दोष (स्पीच अँड लांग्वेज डिसॅबिलिटी)

15)थॅलेसेमिया

16)हिमोफिलिया

17)सिकल सेल डिसीज

18)ऍसिड अटॅक व्हिक्टम

19)पार्किनसन्स डिसीज

20)दृष्टीक्षीणता (लो-व्हिजन )

21)कुष्ठरोग (लेप्रसी क्युअर्ड पर्सन्स )

अपंग साठी योजना- अपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

1)शासकीय संस्थांमधून अपंगांचे शिक्षण आणि प्रशिक्षण

2)शासकीय संस्थांमधून अपंगांचे शिक्षण आणि प्रशिक्षण

3)मतिमंद बालगृहे अपंगांचे शिक्षण व प्रशिक्षण

4)शालांतपूर्व शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना.

5)शालांत परिक्षोत्तर (मॅट्रीकोत्तर) शिक्षण घेणाऱ्या

6)अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना.

7)अपंग विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिके8)अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल.

9)अपंग व्यक्तींना पुनर्वसनासाठी वित्तीय सहाय्य.

10अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे

11)अपंग कल्याण राज्य पुरस्कार.

12)अपंग-अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना.

पंचायत समिती व अपंग सल्ला व मार्गदर्शन केंद्र यामध्ये योजणांचे अर्ज दिले जातात.त्यामुळे दिव्यांग व्यक्तीने मार्गदर्शन केंद्रात जाऊन सखोल चौकशी करणे खुप गरजेचं आहे.आपण अपंग प्रमाण पत्र आवश्यक असणारी कागदपत्रे यांची माहिती घेतलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top