आलंकारिक शब्द Alankarik shabd for competitive exam

आलंकारिक शब्द आजच्या भागात आपण माहिती पाहणार आहोत आलंकारिक शब्दात आपल्याला खूप काही शिकायला भेटतं असतं. आलंकारिक शब्दात आपण खूप वेळा अनेक शब्द आलेलं असतं. आलंकारिक शब्द आपण माहिती साठी खूप वेळा अनेक शब्दांचा साठा आपल्याकडे चालूं होतं असतो. आपण खूप वेळा शब्द संपत्ती साठा साठत असतो. आपल्याला आलंकारिक शब्द साठा यांची माहिती तुम्ही घेतं असताल आणि त्यासाठी तुम्ही माहिती घेतं असताल तर अत्यंत तुम्ही माहितीच्या शोधात आहात.

● अतिशय बुद्धिमान व्यक्ती – ब्रह्मदेव

अतिशय बुद्धिमत्ता असलेला बुद्धिमान व्यक्तिमत्व म्हणजे ब्रह्मदेव होय.

● अप्राप्य गोष्ट – मृगजळ

अप्राप्य गोष्ट जर कोणाकडे असते त्याबद्दल मृगजळ असं बोललं जातं असतं.

●अत्यंत रागीट माणूस – जमदग्नी

जी व्यक्ती अत्यंत रागीट असते त्या व्यक्तीला जमदग्नी असे बोललं जातं.

●अत्यंत कुरूप स्त्री – कुब्जा

अत्यंत कुरूप स्त्री असते त्या स्त्रीला कुब्जा असे बोलले जाते.

●वेडेवाकडे बोलणे – मुक्ताफळे

वेडेवाकडे बोलणं होतं असे वाटतं असेल तर त्या मुक्ताफळे असे म्हणतात.

●तात्पुरती विरक्ती – स्मशानवैराग्य

तात्पुरती विरक्ती ला स्मशान वैराग असे बोलले जाते.

●कलहप्रिय स्त्री – कैकेयी

जास्त भांडण करणं त्रास देणे कलह करणं यासाठी कैकयी हे नाव सांगितलं गेलं आहे.

●नेहमी सत्य बोलणारा धर्मनिष्ठ माणूस – धर्मराज

नेहमीच सत्य बोलावे असा धर्मनिष्ठ माणूस म्हणजे धर्मराज.

Table of Contents

खुशालचेंडू – चैनीखोर माणूस

चैनीखोर माणूस म्हणजे खुशाल चेंडू होय.

गंगा-यमुना – अश्रू

डोळ्यातून येणाऱ्या गंगा यमुना आल्या की अश्रूना वाट मोकळी होतं असते.

 गर्भश्रीमंत – जन्मापासून श्रीमंत

जन्मापासून श्रीमंत असणारा माणूस हा गर्भ श्रीमंत असतो.

गाजरपारखी – कसलीही पारख नसलेला, मूर्ख

कसलेही पारख नसलेल्या गाजरपारखी ला मूर्ख असे म्हणतात.

लंकेची पार्वती – अत्यंत गरीब स्त्री

अत्यंत गरिबीतून आलेल्या लंकेच्या पार्वतीला अंत्यन्त गरीब स्त्री असे म्हणतात.

रामबाण औषध – अचूक गुणकारी

रामबाण औषधं अचूक गुणकारी येतं असतं.

वाटाण्याच्या अक्षता – नकार

वाटण्याच्या अक्षदा लागल्यावर नकार येतं असंतं

लंबकर्ण – बेअकली

बेअकली लंबनकर असणार आहेत.

वाहती गंगा – आलेली संधी

आलेली संधी आपल्याकडे आली असेल तर वाहती गंगा शोध घ्यावा.

वामनमूर्ती – ठेंगू किंवा बुटका माणूस

ठेंगू किंवा बुटका माणूस वामन मूर्ती असतं.

 शेंदाड शिपाई – भित्रा

भित्रा माणूस शिपाई असू शकतो.

शकुनीमामा – कपटी मनुष्य

शकूनी मामा असो कपटी मनुष्य असू शकतो.

सव्यसाची – उलटसुलट कामकरणारा

 सांबाचा अवतार – अत्यंत भोळा माणूस

स्मशानवैराग्य – तत्कालिक वैराग्य

सूर्यवंशी – उशिरा उठणारा

सुळावरची पोळी – जीव धोक्यात घालणारे काम

श्रीगणेशा – प्रारंभ

गंडांतर – भीतिदायक संकट

गुळाचा गणपती – मंद बुद्धीचा

गुरुकिल्ली – मर्म रहस्य

घरकोंबडा – घराबाहेर न पडणारा

गोगलगाय – गरीब निरुपद्रवी मनुष्य

चर्पटपंजरी – निरर्थक बडबड

घोरपड – चिकाटी धरणारा

देवमाणूस – चांगला सज्जन माणूस

 नंदीबैल – हो ला हो म्हणणारा

 नवकोट नारायण – खूप श्रीमंत

 पाताळयंत्री – कारस्थान करणारा

पर्वणी – अतिशय दुर्मिळ योग

पिकले पान – म्हातारा

पांढरा कावळा – निसर्गात नसलेली वस्तू

पोपटपंची – अर्थ न कळता पाठांतर करणारा

 बोकेसंन्यासी – ढोंगी मनुष्य

बिनभाड्याचे घर – तुरुंग

बृहस्पती – बुद्धिमान

बोलाचीच कढी – केवळ शाब्दिक वचने

भाकडकथा – बाष्कळ गोष्टी

भगीरथ प्रयत्न – आटोकाट प्रयत्न

मंथरा – दुष्ट स्त्री

भीष्मप्रतिज्ञा – कठीण प्रतिज्ञा

 मारूतीचे शेपूट – लांबत जाणारे काम

मायेचा पूत – पराक्रमी मनुष्य मायळू

मेषपात्र – बावळट

मृगजळ – केवळ आभास

 छत्तीसचा आकडा – शत्रुत्व

 चौदावे रत्न – मार

टोळभैरव – कामात नासाडी करणारे लोक

जमदग्नीचा अवतार – रागीट

 त्रिशंकू – धड ना इकडे,धड ना तिकडे

ताटाखालचे मांजर – दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा

दळुबाई – भेकड मनुष्य

दगडावरची रेघ – कधीही न बदलणारे

धोपट मार्ग – सरळ नेहमीचा मार्ग

अकलेचा खंदक – अत्यंत मूर्ख माणूस

 अष्टपैलू – सर्वगुणसंपन्न

 अकरावा रुद्र – अतिशय तापट माणूस

   अरण्यरुदन – ज्याचा उपयोग नाही असे कृत्य

   अक्षरशत्रू – निरक्षर अडाणी

   अळवावरचे पाणी – फार काळ न टिकणारे

   अकलेचा कांदा – मूर्ख

   उंटावरचा शहाणा – मूर्खपणाचा सल्ला देणारा

   ओनामा – सुरुवात ,प्रारंभ

  उंबराचे फूल – दुर्मिळ वस्तू

कर्णाचा अवतार – उदार मनुष्य

कळसूत्री बाहुले – दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा

 कळीचा नारद – कळ लावणारा

 कुंभकर्ण – अतिशय झोपाळू

 काडीपहिलवान – हडकुळा

कोल्हेकुई – क्षुद्र लोकांची बडबड

 कुपमंडूक – संकुचित वृत्तीचा

खडाष्टक – जोरदार भांडण

खडाजंगी – मोठे भांडण

 खेटराची पूजा – अपशब्दाने खरडपट्टी काढणे

अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस

अकलेचा कांदा : मूर्ख

अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य

अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार

अष्टपैलू  : अनेक चांगले गुण असलेला

अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे.

अक्षरशत्रू : निरक्षर माणूस

अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट

अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा कारभार

ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात

उंटावरचा शहाणा : मूर्खपणाचा सल्ला देणारा

उंबराचे फुल : अगदी दुर्मिळ वस्तू

कर्णाचा अवतार : उदार माणूस

कळसूत्री बाहुले : दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा

कळीचा नारद : भांडण लाऊन देणारा

काडी पहिलवान : हडकुळा माणूस

कुंभकर्ण : झोपाळू माणूस

कुपमंडूक : संकुचित दृष्टीचा

कैकयी/मन्थरा : द्रुष्ट स्री

कोल्हेकुई : लोकांची वटवट

१) अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस

२) अकलेचा कांदा : मूर्ख

३) अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य

४) अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार

५ ) अष्टपैलू  : अनेक चांगले गुण असलेला

६) अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे

७) अक्षरशत्रू : निरक्षर माणूस

८) अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट

९) अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा कारभार

१०) ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात

११) उंटावरचा शहाणा : मूर्खपणाचा सल्ला देणारा

१२) उंबराचे फुल : अगदी दुर्मिळ वस्तू

१३) कर्णाचा अवतार : उदार माणूस

१४) कळसूत्री बाहुले : दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा

१५) कळीचा नारद : भांडण लाऊन देणारा

१६) काडी पहिलवान : हडकुळा माणूस

१७) कुंभकर्ण : झोपाळू माणूस

१८) कुपमंडूक : संकुचित दृष्टीचा

१९) कैकयी/मन्थरा : द्रुष्ट स्री

२०) कोल्हेकुई : लोकांची वटवट : खडाजंगी

२१) खडास्टक : भांडण

२२) खुशालचंद : अतिशय चैनिखोर

२३) खेटराची पूजा : अपशब्दाने खरडपट्टी काढणे

२४) गप्पीदास : थापा गप्पा मारणारा

२४) गर्भश्रीमंत : जन्मापासून श्रीमंत

२५) गंगा यमुना : अश्रू

२६) गंडांतर : भीतीदायक संकट

२७) गाजर पारखी : कसलीही पारख नसलेला, मूर्ख

२८) गाढव : बेअकली माणूस

२९) गुरुकिल्ली : मर्म, रहस्य

३०) गुळाचा गणपती : मंद बुद्धीचा

३१) गोकुळ : मुलाबाळांनी भरलेले घर

३२) गोगलगाय : गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य

३३) घरकोंबडा : घराबाहेर न पडणारा

३४) घोरपड : चिकाटी धरणारा

३५) चरपट पंजिरी : निरर्थक बडबड

३६) चालता काळ : वैभवाचा काळ

३७) चौदावे रत्न : मार

३८) छत्तीसचा आकडा : शत्रुत्व

३९) जमदग्नीचा अवतार : रागीट माणूस

४०) टोळभैरव : नासाडी करीत फिरणारे

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top