मराठी निबंध वायूप्रदूषण | Air Pollution Essay In Marathi

मराठी निबंध वायूप्रदूषण Air Pollution Essay In Marathi. वायु प्रदूषण होण्यामागे विविध मानव संसाधन असतील त्याच प्रमाणात कारखान्यातून निघणारे विविध घटक असतील अशा प्रकारचे विविध घटक समाविष्ट झाल्यामुळे आणि मानवाने विविध पदार्थांचा वापर केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती हवा प्रदूषण होताना दिसत आहे.

त्यामध्ये मानव हा मोठी वाहने एकत्रितरित्या चालवण्यात पासून स्वतंत्ररीत्या प्रत्येक वाहन चालवत आहे त्यामुळे वाहनांमधून निघणारा धूर सुद्धा वायू प्रदूषणाचा मोठं कारण आहे आणि कारखान्यातून निघणारा धूर सुद्धा मोठे वायू प्रदूषणाचा कारण आहे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर ती वायुप्रदूषण जर झालं तर दिवसेंदिवस खूप मोठं नुकसान होताना आपल्याला पाहायला भेटलं.

मराठी निबंध वायूप्रदूषण Air Pollution Essay In Marathi

मराठी निबंध वायूप्रदूषण Air Pollution Essay In Marathi. हवा प्रदूषणामुळे मानवनिर्मित अनेक धोके तर होतातच होतात त्याचप्रमाणे पीक अन्नधान्यावर तीसुद्धा मोठा विपरीत परिणाम हवेच्या प्रदूषणामुळे दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे मानवनिर्मित धोके यांची वाढ आणि अन्नधान्य कमतरता ही वायुप्रदूषण होण्यामागची कारणं आहेत .

त्यामुळे वायू प्रदूषण होऊ न देणे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आणि कर्तव्य आहेत त्यासाठी वायुप्रदूषणावर कमी कसे करता येईल यासाठी प्रत्येकाने जबाबदारी आणि कर्तव्य वायू प्रदूषण कमी करण्यासाठी योग्य आणि ठोस पावलं प्रत्येक व्यक्तीने उचलून खूप गरजेचा आहे.

मानवी आरोग्यावरही परिणाम करणारे घटक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पर्यावरणावर परिणाम करणारे घटक के ज्यावेळेस हवेमध्ये शिरतात आणि हेच हवेमध्ये शिरलेले घटक यावेळेस पशुपक्षी जीवजंतू प्राणी जनावरे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने वरती खूप मोठ्या प्रमाणावर ती विपरीत परिणाम घडवून आणतात त्या वेळेस हवा प्रदूषण होऊन हवेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर ती विपरीत घटना घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात.

काही प्रमाणावर ती आपण पेट्रोलमध्ये असणारे विविध व्यवस्था तसेच घरामध्ये रंग देण्यासाठी वायू वापरला जातो तेव्हा योग सुद्धा मोठ्या प्रमाणावर ती वायुप्रदूषण करण्यासाठी एक महत्त्वाचं कारण ठरते त्यामुळे प्रत्येकाने नैसर्गिक द्रव्ये असतात ते द्रव्य कलर मध्ये वापरून त्यामधून नैसर्गिकरित्या सर्व करणं खूप गरजेचं आहे.

त्याच माध्यमातून निसर्गाचा आणि नैसर्गिक समतोल वाढून आपण पर्यावरणाच्या दृष्टीने खूप मोठ्या प्रमाणावर ती पर्यावरण बदलू शकतो. या ठिकाणी अपूर्ण जलन होत असतं ते मोठ्या प्रमाणावर ती वायू बाहेर पडला जातो आणि हाच वायू मोठ्या प्रमाणावर प्रदूषण घडवण्यासाठी घातक ठरत असतो वीज भट्टी त्या ठिकाणी लाईटच्या सोयीसुविधा आहेत त्या ठिकाणी अर्ध्यावरती जळलेल्या पदार्थातून वायू आणि घटक बाहेर पडले जातात.

ओझोन पासून निघणाऱ्या वायूमुळे मोठ्या प्रमाणावर ती आरोग्याच्या दृष्टीने घातक पदार्थ आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम करताना दिसतात त्यामुळे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चाललेला असल्याचे दिसून येते आरोग्य दृष्टीने मोठ्या प्रमाणावर ती आरोग्य आपला आरोग्य आहे ते दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे.

वाहनांमधून निघणाऱ्या वायू हा मोठ्या प्रमाणावर ती सर्दी खोकला जाण्याचा त्रास होत होता ना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे वाहनांमधून निघणाऱ्या वाईपासून प्रत्येकाने सावधानतेचा इशारा नगर जास्त त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा आणि हानीकारक ठरत असतो.

वायु प्रदूषण कमी करण्यासाठी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर ती उपाययोजना आणि त्यावर विपरीत परिणाम होणार नाही या दृष्टीने जे बदल आहेत ते बदल करणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे विविध हवेमधून मिसळल्या जाणाऱ्या रासायनिक पदार्थाची रचना बदल करून त्यामधून घटनांना सामोरे जाण्याची कार्यक्षमता येथे कार्यक्षमता वाढणे

आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी मोठमोठ्या उपाय योजना करणे यामुळे वायुप्रदूषण कमी होऊन आपल्या आरोग्य सुदृढ होण्यासाठी मदत होईल आरोग्याच्या दृष्टीने वायुप्रदूषण खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे वायुप्रदूषण आहे पाणी आणि अन्न वायू यापासून महत्त्वाचा आपल्याला बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाचे ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top