शेती वर मराठी निबंध Agriculture Essay In Marathi

शेती वर मराठी निबंध Agriculture Essay In Marathi. शेती ही आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे त्याचप्रमाणे शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे शेती आणि शेतकरी या दोघांचा मिळून खूप महत्वाचा आहे शेती आपल्यासाठी महत्त्वाचे असले तरी शेतकऱ्यांनी आपल्या साठी महत्त्वाचा आहे .

त्यामुळे शेती आणि शेतकरी या वर्षी आपल्या भारताची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर चालते भारतामध्ये श्रीमंत कोण असेल तर शेती आणि शेतकरी असणार आहे त्यामुळे शेतीवर ती खूप मोठ्या प्रमाणावर ती आधुनिक तंत्रज्ञानाने बदलत चाललेल्या आहेत आणि या बदलाच्या आधारावर ती शेती होण्यात खूप महत्वाचा आहे.

शेती वर मराठी निबंध Agriculture Essay In Marathi.

शेती वर मराठी निबंध Agriculture Essay In Marathi. शेती या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि आपल्या भारत देशामध्ये शेतकरी शेती मोठ्या प्रमाणावर ती करत आहेत आपल्या भारतामध्ये 84 टक्के शेती हा व्यवसाय शेतकरी करत असतात त्यामुळे शेती हा कृषीप्रधान असल्यामुळे शेती वरती मोठ्या प्रमाणावर व्यवसाय उपलब्ध करावे लागणार आहेत .

त्यामुळे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर ती बदल होऊन शेती वरती व्यावसायिक तत्त्वावर शेती करणं खूप महत्त्वाचा आहे दिवसेंदिवस होणारे हवामानातील बदल त्याच प्रमाणात दिवसेंदिवस रोजगाराची रोजगाराची क्षमता वाढत आहे आणि दिवसेंदिवस शेतामध्ये काम करण्याची क्षमता कमी होत आहे .

त्यामुळे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती खूप महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे शेती ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बदल करून जर शेती केली मोठ्या प्रमाणावर ती शेती आजच्या काळामध्ये टिकून राहील सध्याच्या काळामध्ये यांत्रिक पद्धतीने शेती करणं खूपच सुलभ आणि सोपे झालेला आहे त्याच प्रमाणे यांत्रिक पद्धतीने जर शेती केली तर मोठ्या प्रमाणावर ती मानवाचं कष्टाचं काम कमी झालेला आढळून आलेला आहे आणि मानवाच्या कष्टाचं काम कमी झाल्यामुळे यांत्रिक शेतीचा वापर केल्यामुळे जी उत्पादक क्षेत्र आहे ते उत्पादक क्षेत्र सुद्धा वाढले गेलेला आहे.

कारण कमी वेळेमध्ये यांत्रिक सा-यांना काम होत असल्यामुळे वेळ वाचतो अन त्या वेळे मध्ये मोठ्या प्रमाणावर ती बदल होतो त्याचप्रमाणे वेळेत मध्ये बदल झाल्यामुळे ज्या काही उत्पादन क्षेत्र आणि उत्पादन होणं हे वाढ झालेला आहे. शेती आधारित मोठ्या प्रमाणावर ती तांत्रिक कारणांमुळे बदल झालेला आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ती शेती सामूहिक पद्धतीने केले जाते त्याचप्रमाणे यांत्रिक शेती केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती बदल तर होतच गेलेला आहे.

त्यामुळे आधुनिक काळामध्ये शेती आधारित व्यवसाय येथे आधारित व्यवसायांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर ती वाढ झालेली आहे त्याच प्रमाणे शेतीमध्ये दिवसेंदिवस सर्व किडींचे प्रमाण सुद्धा वाढत चाललेला आहे त्या रोग किडींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन क्षेत्रामध्ये आणि उत्पादन घेण्यामध्ये जी रासायनिक पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणावर ती होत आहे आणि त्यामुळे रासायनिक पदार्थांचा आणि रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे काही दुष्परिणाम सुद्धा मोठ्या प्रमाणावर आढळून येताना दिसत आहेत. शेती वरती मोठ्या प्रमाणावर ती दुष्परिणाम आढळून येतात .

त्याचा शेतीवर दुष्परिणाम होतोच होतो पण मानवी आरोग्यावर तीसुद्धा दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर ती होत चाललेले आढळून येतात रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढत चालल्यामुळे शेती नापीक होताना दिसतात आणि पाण्याचा बेसुमार वापर केल्यामुळे शेत जमिनी ja54 बनत चाललेल्या आहेत त्यामुळे शेती वरती मोठे मोठे संकट आता येताना पाहायला मिळतात त्यामुळे योग्य आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बदल करणं महत्त्वाचं ठरलं गेलेला आहे.

दिवसेंदिवस आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये जर वापर केला आणि त्याप्रमाणे दिवसेंदिवस स्थितीमध्ये बदल करून शेती बदलत गेली तरच आत्ताच्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या बदलांमध्ये शेतीमध्ये होणारे बदल आणि शेतीला पाहिजेल ते बदल आपण जर करत गेलो तर उत्पादक क्षेत्र वाढवले जाईल नाही तर उत्पादक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर ती वाढ आणि उत्पादन कमी होऊन आपल्याला जे उत्पादनासाठी जो आपल्याला आवश्यक असणारा शेतकरी उत्पादक आहे तो कमी होऊन जाईल आणि हेक्टरी उत्पादन जर कमी झालं तर आपल्याला अधिक दिवस प्रत्येक अन्नधान्याची कमतरता होईल.

शेती वरती आधारित जोड व्यवसाय केल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आहे ते आर्थिक नुकसान भरून येतात त्याच प्रमाणात शेती व शेतीला लागणारे जे खत असतात ते खत शेतीला जोड व्यवसाय करतात गायपालन असेल कुकूटपालन असेल त्याच त्याच माध्यमातून शेतीला लागणारे खत पुरवली जातात आणि यातूनच उत्पादन क्षेत्र वाढले जातात शेतीमध्ये सेंद्रिय शेतीचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करून सेंद्रिय शेतीच्या पद्धतीने उत्पादन करणं हे महत्त्वाचं ठरलं

आणि त्यामुळे सेंद्रिय शेती जर केली तर अवघ्या पूर्ण आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर ती शेतकऱ्यांचे होते ते मोठ्या प्रमाणावर ती कमी होऊन उत्पादन क्षेत्र वाढले जाईल आणि रासायनिक बदल याच्या माध्यमातून शेतीला अपायकारक परिणाम होतात त्यापासून शेतीसुद्धा वाचले जाईल त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेतीचा जमिनीमध्ये वापर करून त्याच प्रमाणात शेती करणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top