73 वी घटना दुरुस्ती विधेयक कोणत्या पंतप्रधानच्या कार्य काळात पारित झाला.

73 वी घटना दुरुस्ती विधेयक कोणत्या पंतप्रधानच्या कार्य काळात पारित झाला. देशाचा विकास घडवून आणण्यासाठी जो कार्यक्रम घेतल्या जातात पंचायतीच्या दृष्टीने त्यामुळे जे दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी केंद्र सरकारची योजना असतील राज्य सरकारची योजना असतील .

पंचायत समितीचे पंचायत राज व्यवस्थेच्या ज्या काही योजना असतील त्यामध्ये महत्त्वाचे स्थान हे 73 व्या घटनादुरुस्तीने गिली गेलेले आहेत राज्याचे महत्त्व ओळखून जे कार्यक्रम राजकीय पंचायत राज व्यवस्थेला दिला गेलेला होता त्यामुळे जे 73 वी घटनादुरुस्ती आहे राष्ट्रपतींनी दुरुस्तीला 1993 रोजी मान्यता दिलेली आहे .

आणि पंचायत राज पद्धती ही कायदे रित्या तयार करण्यात आलेली होती. पंचायत राज व्यवस्थेमध्ये चित्रातर्वी घटना दुरुस्ती आहे ते बळकट पंचायत राज्य ला बळकट करण्यासाठी ही व्यवस्था मोठ्या प्रमाणावरती मुख्य उद्देश म्हणजे कायद्याचा मुख्य उद्देश होता की घटनात्मक दर्जा पंचायतराज संस्थांना देणे मुख्य उद्देश होता .

आणि राज्य संस्थांना घटनात्मक संरक्षण मिळणं खूप खूप महत्वाचं होतं त्यामुळे राज्यघटनेची मान्यता पंचायतीला मिळणं हे खूप घटना दुरुस्तीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरलं गेलेलं होतं .

पंचायत राज संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जे अधिकाराने गोष्टी असतात त्या गोष्टी पंचायत राज व्यवस्थेला निवडणुकीच्या संदर्भात निवडणुका घेण्याचे महाराष्ट्र तब्बल दर पाच वर्षांनी निवडणूक घेण्याचे बंधनकारक करण्यात आलेलं होतं त्या या 73 व्या घटना दुरुस्तीचा एक महत्त्वाचा घटना कायदा असे म्हणता येईल.

24 एप्रिल 1993 या दिवशी 73 वी घटनादुरुस्ती अमलात आलेली होती आणि त्यावेळेस मुंबई ग्रामपंचायत अधिनियमन जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या अगोदर घटनात्मक दर्जा मिळालेला होता त्यामुळे ची अधिकाराने दुरुस्ती आहेत आर्थिक विकासाच्या कार्यक्रमांमध्ये जे संस्थान सहभागीच्या पद्धतीने ग्रामीण समुदायांना कामांना चालना मिळणार

आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये स्थानिक नेतृत्वाचा उदय होईल या दृष्टीचा उद्देश होता संस्थात्मक आणि घटनात्मक दर्जा देण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांच्यांवरती गावाची गावाची विकास दिशा ही महत्त्वाची ठरली गेलेली होती त्यामुळे राज्यकर्त्यापेक्षा गावातील विकास खुप महत्वाचा आढळून आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top