42 वी घटना दुरुस्ती 42 वी घटना दुरुस्ती कधी झाली 42 वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली.

42 वी घटना दुरुस्ती 42 वी घटना दुरुस्ती कधी झाली 42 वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली भारतीय संविधानाची 42 वी घटनादुरुस्ती होती दुरुस्ती 1976 साली केली गेलेली होती .

त्यामध्ये आणीबाणीच्या काळामध्ये ही घटना दुरुस्ती लागू झाली होती. या सर्व घटना दुरुस्तीच्या ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदी 1977 रोजी अमलात आलेल्या होत्या त्यामध्ये तर तुझी घटना दुरुस्तीच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त झालेल्या आढळून आलेल्या होत्या .

त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांमध्ये अधिकार कमी करण्याचे प्रयत्न केले जात होते भारतीय नागरिकांना राष्ट्रपती आणि मूलभूत कर्तृत्व कर्तव्य नमूद केलेले आढळून आलेले होते आणि त्यामध्ये बदल घडवून लघु संविधान असे टोपण नाव दिलेलं होतं.

42 वी घटना दुरुस्ती

42 वी घटनादुरुस्ती हे ऐतिहासिक घटनादुरुस्ती मधील सर्वात वादग्रस्त घटना दुरुस्ती आढळून आलेले होते यामध्ये सर्व कलम हे एकत्रितरित्या लागू करण्यात आलेले नव्हती.

त्यामुळे 1977 साली सर्व कलम लागू झालेले होते वादग्रस्त घटना दुरुस्ती म्हणून ही घटना दुरुस्ती आढळून येते या घटना दुरुस्तीमध्ये कायद्याच्या घटनेवरती न्यायालयाने सर्वोच्च न्यायालय असेल उच्च न्यायालयातील यांना अधिकार कमी करण्याचे प्रयत्न केलेले होते .

त्यामध्ये आपल्याला ऐतिहासिक सर्वात व्यापक बदल घडवून आणले असल्यामुळे त्यांना लघु संविधान सुद्धा या घटना दुरुस्तीला म्हटलं जातं.

42 वी घटना दुरुस्ती कधी झाली

भारतीय संविधानाची 42 वी घटना दुरुस्ती हे कायदा 1976 म्हटलं जात त्याच्यामध्ये इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही घटना दुरुस्ती तीन जानेवारी 1977 रोजी अमलात आली आणि याची तरतुदी हा एप्रिल मध्ये लागू करण्यात आलेल्या होत्या.

घटनादुरुस्तीला लघु संविधान असं सुद्धा म्हटलं जातं 99 कलमांनी या घटना दुरुस्तीला नवीन कलमे प्रस्ताव आणि घटनादुरुस्तीच्या दुरुस्तीचे समाविष्ट केलेल्या आढळून आलेले आहेत.

42 वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली

42 वी घटनादुरुस्ती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 3 जानेवारी 1977 तरतुदी आढळून आलेले आहेत त्याच्या मध्ये जे न्यायालय असेल जे कर्म असतील दुरुस्ती असतील ते मोठ्या प्रमाणावरती लोकशाही प्रजासत्ता वरून सार्वभौम समाजवादी निर्णय धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक असे बदल घडून आणलेले आढळून येतात.

त्याच बरोबर राष्ट्राचे एकता आणि राष्ट्रीय एकता अखंडता असं मंत्रिमंडळांवरती राष्ट्रपतींवरती बंधनकारक केलेला आढळून आलेला होता लोकसभेचा कार्यकाळ पाच वर्षावरून सहा वर्षे इतका वाढवण्यात आलेला होता 42 वी घटनादुरुस्तीत.

42 व्या घटना दुरुस्ती मध्ये राजकीय व्यवस्थेला जे लोकशाही अधिकार असतात ते मोठ्या प्रमाणावरती बदल घडून आलेले होते भारतीय संघराज्याचे संरचना बदलण्यासाठी भारतीय संरचना ही 42 व्या घटना दुरुस्तीने सुधारणा केलेल्या आढळून येते .

आणि त्यामुळे लोकशाही प्रजासत्ताक बनवण्याचं काम हे 42 व्या घटनादुरुस्तीने केलेला आहे आणि मंत्रिमंडळाच्या निर्णयावरती जे लोकसभेचा कार्यकाळ असतो तो पाच वर्षांवरून सहा वर्ष वाढविण्यात आलेला होता .

42 व्या घटना दुरुस्ती मध्ये सुधारणा विविध कलम आणि घटना या एकक कलमाने बांधलेले गेलेले आढळून येतात.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top