127 वी घटना दुरुस्ती विधेयक.127 वी घटना दुरुस्ती विधेयक काय आहे

127 वी घटना दुरुस्ती विधेयक – घटना दुरुस्ती नेमके काय आहे त्यामध्ये सुधारणा आणि विधेयक म्हणजे काय असतं संविधानामध्ये दिलेल्या हे दूध तृतीयांश बहुमताने विधेयक मंजूर केला जातो .

उपस्थित सोबत 2021 मध्ये 127 वी सुधारणा एक मताने मंजूर करण्यात आलेली होती दोन तृतीयांश पेक्षा जास्त बहुमताने जमा करून उपस्थित असल्यास मंजूर झालेले होते.

घटना दुरुस्ती विधेयक नक्की काय असतं तर आमचे आपल्याला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाची ओळख तयार करण्यासाठी जे घोषित केलेले राज्याला प्राधान्य असलेले जे स्वतंत्र आरक्षण असतं.

त्या आरक्षणासाठी दुरुस्तीसाठी एक घटना दुरुस्तीचा कायदा हा अस्तित्वात आला आणि अधिकार शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय सामाजिक यांना अधिकार देण्याचे काम या घटना दुरुस्तीच्या आधारे केलं जात.

देखील केंद्रशासित प्रदेशांची जी यादी असते त्यांना शक्तीचा पुनर्व सच करण्यासाठी एक दुरुस्ती हे देख मानला गेला आणि ते अधिकाऱ्यांशी आयोगाची रचना मांडण्यासाठी कर्तव्य जाणून घेण्यासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते यांचे शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय चा उल्लेख करतील.

यासाठी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासाठी एक कायदा अस्तित्वात आलेला होता आणि हा कायदा आपल्या सर्वांना तक्रारी जोपासण्याचा काम करत होता त्यामुळे 127 वी घटनादुरुस्ती मंजूर करण्यासाठी जे विधेयक मंजूर केले गेले.

घटनादुरुस्तीची गरज काय आहे .

तर काय कायद्याला सुधारणा मान्यता दिली तर त्यामध्ये सुधारणा होणं खूप आवश्यक होतं आणि हे सुधारणा मागासवर्गीय यांच्या राष्ट्रीय आयोगाच्या शिफारशीच्या आधारे समुदायांचा समावेश केला जाईल.

या दृष्टीने 127 वी दुरुस्ती आवश्यक आहे आणि त्यामुळे सक्षमीकर पुढे येणाऱ्यांना वंचित घटकांना समान संधी न्याय देण्याचं वचन जे या आरक्षण 27% पदवीधर आणि पदवीधर यांसाठी देण्यात आलेलं होतं त्यासाठी तज्ञांनी एक जोपर्यंत संकल्पना असते ते संकल्पना राबवण्याचं काम केलं जातं .

आणि त्यामुळे यांच्या या संकल्पनेला मोठ्या प्रमाणावरती घटना दुरुस्तीचा कायदा आणि घटना दुरुस्ती हे नवे प्रवर्ग मिळवण्यासाठी आरक्षण मिळवण्यासाठी राज्य सरकारला बहाल केलेले आढळून येतात.

मागास प्रवर्गांना त्यांच्या अधिकार मिळणे गरजेचे आहे आणि हे अधिकार 12 घटनादुरुस्तीमुळे नक्कीच अधिकार मिळतील तुम्हाला त्यांना त्यांच्या अधिकार मिळले जातील आणि 50% आरक्षण जे विचार आहे ते विचारविनिमय केला जाईल कायदा हा सर्वांसाठी सारखाच असतो त्यामुळे घटना दुरुस्तीने हे सर्व कायदे आपल्याला माहिती असतीलच.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top