105 वी घटना दुरुस्ती 105 ghatna durusti in marathi

105 वी घटना दुरुस्ती 125 वी घटनादुरुस्ती ही एक प्रकारचे एक मोठी सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाच्या संदर्भात असलेल्या 2021 च्या 105 व्या घटनादुरुस्तीच्या कायद्याने भारतीय संविधानांच्या कलमांमध्ये खूप बदल केलेले आढळून येतात .

त्यामध्ये 2021 च्या 105 व्या घटनादुरुस्तीच्या कायद्यांमध्ये ची दुरुस्ती झालेली होती तर कायदा 2021 लागू झालेला होता त्यामध्ये कायदा हा राज्य सरकारने आणि संघराज्य क्षेत्रांना सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासवर्ग यांना ओळखण्याचा अधिकार पुनर स्थापनेचा करतोय.

105 व्या घटना दुरुस्ती मध्ये कायद्याने सुधारणा केलेली आहे. ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती ओबीसी म्हणून ओळखले जाणारे यांना मागास पर प्रवर्ग आणि मान्यता देण्यास अधिकार संविधान केंद्राने राज्य दोघांनाही दिला गेलेला आहे त्यामुळे ऐतिहासिक दृष्टीमध्ये मान्यता देण्याचा पुढाकार ज्यावेळेस वाढला होता .

त्यावेळेस 1992 मध्ये पहिल्याच वेळेमध्ये केंद्राने कोणत्याही मान्यता ओबीसींना दिली गेली नव्हती पण 2021 च्या कायद्यांतर्गत मान्यता दिली गेलेली आहे.

त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणावर ते बदल झालेल्या आढळून येतात. कायदे मध्ये बदल होऊन आणि तू कायदा दुरुस्तीसाठी घटनादुरुस्तीच्या हेतूने ओबीसींसाठी अधिकार काढून घेण्याचा नव्हता .

पण एक मुखी सर्वांना एक मागणी आणि संसदेत मांडलेले जे कारण हे ते स्पष्ट झालेलं होतं त्यामुळे अधिकार हा सार्वत्रिक मंजुरीने मंजूर करण्यात गेलेला होता आणि त्यामुळे जे सर्व काय आहे ते अम्ल देण्याचे प्रमाण वाढलं गेलेलं होतं त्यामुळे न्यायालयांना जो मागासवर्गीय आयोगाचा अधिकारांचा विस्तार आहे तो विस्तार मान्य करून दिलेला होता.

घटना दुरुस्तीसाठी कायदा हा 2021 105 वेळेला लागू जरी असला तरी केंद्र शासन असेल राज्य शासन असेल राज्यशास्त्र असेल

केंद्रशासन असेल राज्य शासन केंद्र शासन यांनी सामाजिक आणि आर्थिक दृष्टी मागासवर्ग यांना अधिकार देण्याचा जो कायदा केलेला होता त्या कायद्याला 105 वी घटनादुरुस्ती असं म्हटलं जातं.

त्यामध्ये यांना मान्यता देण्याचे अधिकार हे संविधानाने केंद्राने राज्य सरकारांना दिलेले होते त्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या केंद्रांनी मान्यता दिली गेलेली आहे आणि ही मान्यता बहुमताने घटनादुरुस्तीच्या अधिकारांवर ती दिली गेलेली आहे .

त्यामुळे मोठ्या घटना दुरुस्तीचा हेतू अधिकार चालू तरिक रित्या मंजूर करण्यात आलेला होता त्यामध्ये जी 105 वी घटना दुरुस्ती कायदे अंतर्गत अमलात आलेली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top