101 वी घटना दुरुस्ती केव्हा झाली | वस्तू व सेवा कर |GST माहिती.

आपण आजच्या लेखात वस्तू व सेवा कर याबाबत माहिती पाहणार आहोत GST वस्तू उत्पादन विक्री यावर अप्रत्यक्ष कर लावला जातो त्यास घटना दुरुस्ती नुसार विधेयक दिलं गेलं आहे त्याबाबत आपण माहिती पाहणार आहोत.

101 वी घटना दुरुस्ती माहिती | वस्तू व सेवा कर |GST माहिती.

101 वी घटना दुरुस्ती माहिती 121 घटना दुरुस्ती आपल्याला कशा संदर्भात माहिती आहे हे वस्तू आणि सेवा कर याविषयीही घटनादुरुस्ती आहे.

वस्तू आणि सेवांवरती कर लावला जातो त्याबाबत तेही घटनादुरुस्ती आहे आणि ही घटना दुरुस्ती 2016 द्वारे करण्यात आलेली होती जीएसटी आपण या घटना दुरुस्तीला म्हणत असतो.

2014 मध्ये प्रथम संविधानामध्ये विधेयक म्हणून सादर करण्यात आलेलं जीएसटी विधेयक आहे त्या जीएसटी विधेयकाच्या दृष्टीने 2016 ला तो कर लागू करण्यात आला.

101 वी घटनादुरुस्ती असा कायदा लागू केला वस्तू आणि सेवा यांच्यावर संपूर्ण भारतामध्ये उतर लागू केला जात होता.

वस्तूंबाबत सेवांच्या उत्पादन प्रक्रियांबाबत विक्री बाबत त्यावरती मापक अप्रत्यक्ष कर आहे आणि त्या कर हा जीएसटी द्वारे वापरला जातो.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार द्वारे संबंधित करांना एक बाजारपेठ बनवण्यासाठी एक राष्ट्र एक कर हे आधारावरती अप्रत्यक्ष कर गेलेला आहे.

GST कर माहिती –

2016 मध्ये जीएसटीचं जे विधेयक आहे ते विधेयक घटनादुरुस्तीच्या द्वारे प्रस्तावित झालं.

आणि 101 घटना दुरुस्ती कायदा 2016 मध्ये वस्तू आणि सेवा भरती कर लागू करण्यात यावा या दृष्टीने ते 2014 ला सा सादर करण्यात आलं.

2016 ला आता घटनादुरुस्तीच्या मध्ये विषयी सेवा कर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये भारतामध्ये सेवांच्या उत्पादनांच्या विक्रीवरती आणि व्यापारावरती कर करण्यात आला.

GST बाबत माहिती –

एकशे एकवी घटना दुरुस्ती ही मोठ्या प्रमाणावरती जीएसटी संदर्भात होते आणि जीएसटी वरती काम करण्यासाठी 121 घटना दुरुस्ती मानण्यात आली.

त्यामुळे गुड अँड सर्विस टॅक्स म्हणजेच जीएसटी होय यामध्ये कलम 269 एक आणि 279 या कलमांचा समावेश आहे.

सातव्या अनुसूचित दुरुस्ती करण्यात आली असून या अनुसूची केंद्र सूची राज्य सूची आणि समवृत्ती सूची यामध्ये या कायद्याचे विभाजन केलेलं येतं.

हा कायदा खूप दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो आपल्या सर्वांच्या दृष्टीने हा कायदा खूप महत्त्वाचा असतो वस्तू आणि सेवा वरती कर तयार करणे यामध्ये मोठ्या प्रमाणावरती हा कायदा मानला गेलेला आहे.

वस्तू व सेवा कर

एक राष्ट्र एक कर यासाठी एकत्रित बाजारपेठ बनवण्यासाठी एक आधारावरती संपूर्णपणे ऐक अप्रत्यक्ष कर लादला गेला.

आणि 121 वी घटना दुरुस्तीच्या कायद्यान 2016 रोजी वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आला या प्रमाणात जी घटना दुरुस्ती असे.

2014 ला प्राथमिक रित्या तयार करताना आढळून येते त्यामध्ये एक वस्तू एक कर एक राष्ट्र एक वस्तू अशा प्रकारे सुद्धा होऊ शकतात सेवांचे उत्पादनांची विक्री वापरावरील व्यापक कर याबाबत माहिती कळत असते.

आणि त्याच प्रमाणात वस्तूंना सेवांना विविध कर मिळवण्यासाठी आपल्याला जीएसटी अध्यक्ष अर्थमंत्री असतात आणि आंतरराज्य व्यापार कव्हर करण्यासाठी व जनांच्या वस्तू वरील कर हा जीएसटी असतो

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top